Swarmadhura Sangeet Vidya Mandir

Swarmadhura Sangeet Vidya Mandir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swarmadhura Sangeet Vidya Mandir, Performance & Event Venue, West balaji nagar, near venu corner hotel, manewada Road, Nagpur.
(2)

🎶🎶❤️❤️❤️🎶🎶
21/06/2023

🎶🎶❤️❤️❤️🎶🎶

सर्व रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्षेत 🙏भेटूया आज सायंकाळी 6 वाजता..
29/01/2023

सर्व रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्षेत 🙏
भेटूया आज सायंकाळी 6 वाजता..

12/03/2022
चला तर रसिक प्रेक्षकांनो भेटूया उद्या सायंकाळी ठीक 5 वाजता 🙏🙏😊
11/03/2022

चला तर रसिक प्रेक्षकांनो भेटूया उद्या सायंकाळी ठीक 5 वाजता 🙏🙏😊

05/01/2022

coffee & gappa

Plz do join today with *Aniruddha Joshi* and let's enjoy music chitchat and lots of fun🎶😊💕
05/01/2022

Plz do join today with *Aniruddha Joshi* and let's enjoy music chitchat and lots of fun🎶😊💕

तर मग रसिकांनो तुम्ही पण तयार आहात ना गप्पा मारायला.... चला तर मग भेटूया उद्या सायंकाळी 6 वाजता 🥳😊
04/01/2022

तर मग रसिकांनो तुम्ही पण तयार आहात ना गप्पा मारायला.... चला तर मग भेटूया उद्या सायंकाळी 6 वाजता 🥳😊

❤️🎶❤️🎵❤️
01/01/2022

❤️🎶❤️🎵❤️

गुरुपौर्णिमा उत्सव 2021 @स्वरमधुरा संगीत विद्या मंदिर❤️❤️❤️ Swarmadhura Sangeet Vidya Mandir
31/07/2021

गुरुपौर्णिमा उत्सव 2021 @स्वरमधुरा संगीत विद्या मंदिर❤️❤️❤️ Swarmadhura Sangeet Vidya Mandir

नमस्कार,सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा..आजच्या आषाढी एकादशीचे  औचित्य साधून पांडुरंगाच्या चरणी स्वरसुमनांजली...
20/07/2021

नमस्कार,
सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा..

आजच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून पांडुरंगाच्या चरणी स्वरसुमनांजली अर्पण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे 🙏🙏🌹

आवडल्यास नक्की like comment subscribe and share करा 😇🤗

नमस्कार,सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा...Original song credits :गायिका : लता मंगेशकरसंगीतकार : पं.हृदयनाथ मंगेशकरशब....

https://youtu.be/ZjtEyooRqVU Swarmadhura sangeet vidya mandirPresents Raag Yaman fusionOn special occasion of World musi...
22/06/2021

https://youtu.be/ZjtEyooRqVU
Swarmadhura sangeet vidya mandir
Presents
Raag Yaman fusion
On special occasion of World music day 2021🎼🎼
Plz do watch like, comment, share and subscribe🤗🙏
HAPPY WORLD MUSIC DAY ❤️🎼 sorry for the late post

Swarmadhura Sangeet Vidya Mandir, Presents Raag Yaman Fusion (mashup) On special Occasion of World Music Day 2021 ...

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

*नवोन्मेष*

24/05/2021

नमस्कार!
स्वरमधुरा संगीत विद्यामंदिर बालाजी नगर नागपूर आयोजित *नवोन्मेष एकल गीत गायन* स्पर्धा. सध्याच्या कोरोनाच्या संकटावर आपण सगळेच मात करीत असताना या लॉकडाऊन च्या निगेटिव्ह वातावरणात थोडी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश.. ही स्पर्धा केवळ स्वरमधुराच्या विद्यार्थ्यांपूरतीच मर्यादित असून या स्पर्धेत वयवर्षे 4 to 65 वयोगटातील 35-40 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा विद्यामंदिराच्या whatsapp group वर घेण्यात आली असून या संपूर्ण या स्पर्धेचे परीक्षण आमच्या सर्व जाणकार व कानसेन असणार्‍या रसिक श्रोत्यांनी म्हणजेच आमच्या सर्व पालक मंडळींनी केले आहे... सध्या online पद्धतीने क्लास सुरू असून नागपुरातील तसेच नागपूर च्या बाहेरील सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग असून सर्वांचा उत्साह व मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे.. सर्वांची चिकाटी आणि संगीत प्रेम बघता या सर्वांना नक्कीच पुढे भरपूर संधीतून यश प्राप्त होणार आहेच यात शंका नाही.

सर्व स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक व आभार..त्या नंतर स्पर्धेचे परीक्षण करणार्‍या आमच्या सर्व पालक वर्गाने आपला अमूल्य वेळ देऊन अचूक असे परीक्षण केले त्या करता त्यांचे ही खूप खूप आभार.! *सर्व विजयी स्पर्धक कलाकारांचे खूप खूप अभिनंदन...!*
सर्व स्पर्धकांची गीते उत्कृष्ठ झालेली आहेत.अगदी काहीच गुणांच्या फरकानी कोणी पुढे तर कोणी मागे असे झाले.स्पर्धा म्हंटले की चढ उतार हा असणारच.त्यातून ज्यांना यश मिळाले त्यांनी अजून पुढे मेहेनत करायची आहेच पण ज्यांना या स्पर्धेत विजयी होता आले नाही त्यांनी ही अजून मेहेनत करून पुढील स्पर्धांमध्ये नक्की आपले स्थान पटकावत यशस्वी व्हायचे आहे.त्या करता हा लॉक डाऊन काळ आपल्याला सुवर्ण काळ म्हणून कोरायचा आहे.
आता मी स्पर्धेचा निकाल जाहीर करते.
*अ* गट-
प्रथम क्रमांक :- कु मोहल कळंबे
द्वितीय क्रमांक :- चि अद्वैत गायधने
तृतीय क्रमांक :- कु आर्ष बुधोलिया
उत्तेजनार्थ पारितोषिक :-
1) कु इशिका गणोरकर
2) कु स्वरा कळंबे

*ब* गट -
प्रथम क्रमांक : - सौ.शलाका जोशी
द्वितीय क्रमांक : - श्री. राहुल वाडकर
तृतीय क्रमांक : - कु नंदीनी सयाम
उत्तेजनार्थ पारितोषिक : - 1)सौ शिल्पा हरदास
2) सौ रमा बारमासे

सर्व विजेत्या स्पर्धकांना पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!🌹🌹

सर्व विजेत्या स्पर्धकांची गाणी आपल्या फेसबुक पेज वर पोस्ट करते आहे... तेव्हा सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की, गाण्यांचा आस्वाद घेऊन तुमचा आशिर्वाद आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा 🙏🙏

01/05/2021

आमच्या स्वरमधुरा संगीत विद्या मंदिराच्या परिवारातर्फे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

https://youtu.be/Yeb8xrai84M

सादरकर्ते -
स्वाती नवघरे ( संचालिक)
स्वरमधुराचे विद्यार्थी -
अंजली चव्हाण
शिल्पा हरदास
वैष्णवी खारकर
वेद खरे
विवेक वझरकर
राहुल वाडकर
श्रावस्ती घोरपडे
भक्ती जोशी
काव्या गायधने
आर्ष बुधोलिया
कादंबरी धुर्वे
ईशिका गणोरकर
सुरभी डोंगरे
अक्षरा नकाशे
भार्गव तळवेकर
तनिशा लसणे
अव्दिक गायधने
स्वरा झाडे

साथसंगत-

हार्मोनियम - सौ अवंती देशपांडे
तबला - कुणाल दहेकर
की बोर्ड - नचिकेत देव
कॅजॉन, ढोलकी, टाळ - मनीष निलटकर

Address

West Balaji Nagar, Near Venu Corner Hotel, Manewada Road
Nagpur
440024

Opening Hours

Monday 9am - 12:30am
4:30pm - 9pm
Tuesday 9am - 12:30am
4:30pm - 9pm
Wednesday 9am - 12:30am
4:30pm - 9pm
Thursday 9am - 12:30am
4:30pm - 9pm
Friday 9am - 12:30am
4:30pm - 9pm
Saturday 9am - 12:30am
5:30pm - 8:30pm

Telephone

9595681704

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarmadhura Sangeet Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swarmadhura Sangeet Vidya Mandir:

Videos

Share

Nearby event planning services