Working Elements

Working Elements Event & Advertising Consultants Log on to www.wegigs.com for more information
(8)

WE- The Working Elements is leading event management agency having expertise in handling large format events, political campaigns, AV production and related services. We are into business since 2004 and are empanelled with Maharashtra Tourism Development Corporation, Maharashtra Culture, Rajasthan Tourism, AP Tourism etc.

04/02/2024

Day 3 l Ellora Ajanta International Festival 2024 l Urmila Kanetkar,Vaidehi Parshurami, Kumar Sharma

26/02/2023

वेरूळ अजिंठा महोत्सव - शिवमणी, रवी चारी, सेल्वा गणेश, शेल्डन डिसिल्वा, संगीत हळदीपूर, अदिती भागवत

26/02/2023

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - उस्ताद शुजात खान, अमित चौबे, मुकेश जाधव

25/02/2023

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - पं. राशिद खान

25/02/2023

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - उद्घाटन

23/02/2023

पूर्वरंग- श्री सौरभ कृष्ण आणि श्री अजय कुलकर्णी यांचे व्याख्यान

21/02/2023

‘पूर्वरंग’ झामा कव्वाल ग्रूपचा कव्वाली गायनाचा कार्यक्रम

18/02/2023

‘पूर्वरंग’, पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्री. राहुल खरे यांचे गायन । अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महो…

15/02/2023

पूर्वरंग - जागर इतिहासाचा, लोककलेचा आणि संस्कृतीचा

कुठलाही कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक शतकांपासून आहे. हाच गोंध...
14/02/2023

कुठलाही कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक शतकांपासून आहे. हाच गोंधळ महाराष्ट्राची लोककला सुद्धा आहे. म्हणूनच वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात श्री. सुमित धुमाळ आपल्यासमोर सादर करणार आहे गोंधळ.

दिनांक - १५ फेब्रुवारी २०२३
स्थळ - झांशी राणी पुतळा, क्रांती चौक, औरंगाबाद

टीप - या कार्यक्रमासाठी कुठलेही पासेस किंवा प्रवेश शुल्क नाही.

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीत भारुडाशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. म्हणूनच वेरुळ-अ...
13/02/2023

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीत भारुडाशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. म्हणूनच वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव घेऊन येत आहे श्री. शेखर भाकरे यांचा खास भारुडाचा कार्यक्रम.

दिनांक - १५ फेब्रुवारी २०२३
स्थळ - झांशी राणी पुतळा, क्रांती चौक, औरंगाबाद

टीप - या कार्यक्रमासाठी कुठलेही पासेस किंवा प्रवेश शुल्क नाही.

11/02/2023

वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सव या वर्षी दि. २५, २६, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘पूर्वरंग’ या विशेष कार्यक्रमाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे पूर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सोनीया परचुरे व संच सुप्रसिध्द बॅले नृत्य सादर करणार आहेत. तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफीगाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटनकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत.

हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत असून, प्रवेशासाठी पासेस लागणार नाहीत. आसनक्षमता मर्यादित असून 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' बेसीस वरती प्रवेश दिला जाईल. काही आसने आमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरवासीयांनी तसेच सर्व पर्यटकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सव या वर्षी दि. २५, २६,  २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे संपन्न होत आहे. या महो...
10/02/2023

वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सव या वर्षी दि. २५, २६, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘पूर्वरंग’ या विशेष कार्यक्रमाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे पूर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सोनीया परचुरे व संच सुप्रसिध्द बॅले नृत्य सादर करणार आहेत. तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफीगाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटनकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा औरंगाबाद शहरवासीयांनी तसेच सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा.

08/02/2023

LIVE: Announcement of Ellora Ajanta International Festival 2023

07/06/2022
07/06/2022

Address

Sahas Appartments, Bajaj Nagar, WHC Road
Nagpur
440010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Working Elements posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Working Elements:

Videos

Share

Category