Womens Day Party Celebration

Womens Day Party Celebration Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Womens Day Party Celebration, Event Planner, Nashik.

30/07/2022
04/03/2020

*महिलांसाठी आता आनंदाची बातमी*आयोजक मिळाल्यामुळे😃😃💃💃 *आता सिलेब्रशन पार्टी मध्ये भरघोस सूट*
*शिवाय पार्टी ची शान वाढविण्यासाठी येत आहेत ,आपल्या नाशिक ची शान मिस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी मॅम*💃💃👑👑
*जागतिक महिला दिन सिलेब्रशन पार्टी* *8मार्च 2020*💃💃
*आयोजक :- *माधुरी कलेक्शन* & *साईमा टूर्स & ट्रॅव्हल* *यांच्या तर्फे*🙏😊💃
*सादर करीत आहोत महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आणि खूप मोठी पार्टी ते पण डीजे च्या तालावर*💃💃
*त्याचप्रमाणे खूप सारे फणी गेम्स,आणि खूप सारी बक्षिसे मिळवण्याची संधी, उखाणे , इ. खूप सारी फक्त आणि फक्त मज्जा आणि मस्ती ते पण आपल्या मैत्रिणी सोबत*
*त्यासोबतच जेवणाच्या आस्वाद*
* *वेलकम ड्रिंक, सूप,स्नॅक्स, डिनर, आणि आईस्क्रीम**🍹🌮
*ठिकाण*
*हॉटेल 24 सेवन, मुंबई नाका*
*नाशिक*
*वेळ* *संध्या**5 ते 10*
*प्रवेश फी फक्त* *₹400/-*10 वर्षा च्या पुढील महिलांसाठी*
*3 ते 10* *साठी प्रवेश फी* *300/-*
*चला तर मग आजच नाव नोंदणी करून या आनंदी आणि धमाकेदार पार्टी त सहभाग नोंदवा* *ते पण 6तारखेच्या आत*
*नाव नोंदणी साठी*:-
*मो. 9822477571,9518381918,*
*7028967789*
💃💃💃🙏🙏😊😊
*स्पॉन्सर* By :-
*1) लाईट हाऊस*
*2)हर्षिता बॅग हाऊस*
*3)सुयश क्लासेस*
*4) शशिकांत इलेक्ट्रिकल*
🙏🙏😊😊

Honourable Chief Guest For Women's Day Celebration Party Miss.International Shilpi Avasthi Mam👑💃🎉🎁🔊🔊🎤🎤🎵🎵
04/03/2020

Honourable Chief Guest For Women's Day Celebration Party Miss.International Shilpi Avasthi Mam👑💃🎉🎁🔊🔊🎤🎤🎵🎵

Address

Nashik
422011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Womens Day Party Celebration posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Event Planners in Nashik

Show All

You may also like