![होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य आणि दुष्ट प्रवृत्ती यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्तम...](https://img4.evepla.com/497/855/671529514978554.jpg)
06/03/2023
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य आणि दुष्ट प्रवृत्ती यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो.
होळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#होळी