Anagha PR

Anagha PR Most Reliable PR agency... our company aims at providing proficient communication solution and management of events.
(11)

04/03/2024

Prepare to immerse in an unforgettable musical journey!

The musical maestro Sonu Nigam, takes center stage at , Phoenix Marketcity Mumbai on 16th March, 2024! Join us for an evening filled with rhythmic Bollywood melodies and mesmerizing pop beats that will leave you awestruck! Relive a lifetime of memories with his soulful voice and timeless songs.
Mark your calendar for an evening of tuneful harmony. Secure your tickets now for this epic musical extravaganza and be present at Dublin Square sharp at 7:00 PM.

Tickets available on BookMyShow. See you there!

01/03/2024
01/03/2024
02/12/2023

Book online tickets for Ayushawar Bolu Kahi - Vashi in Mumbai on BookMyShow which is a performances event happening at Vishnudas Bhave Natyagruha: Navi Mumbai

03/09/2023
21/08/2023

वीस वर्षे मराठी मनात घर केलेला आणि सतराशे प्रयोगांचा टप्पा पार केलेला अविस्मरणीय कार्यक्रम!!

आयुष्यावर बोलू काही....

प्रत्येकाने वारंवार अनुभवावी अशी गाणी, आठवणी व कवितांची खास मैफल वीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपल्या वाशीत...

सादरकर्ते डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे

रविवार दिनांक, ३ सप्टेंबर २०२३ रोजी, रात्री ८:३० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई.

ऑनलाइन तिकीट उपलब्ध- बुक माय शो
https://in.bookmyshow.com/events/aayushawar-bolu-kahi-vashi/ET00365983
















16/08/2023
08/08/2023

Book online tickets for Aayushawar Bolu Kahi - Vashi in Mumbai on BookMyShow which is a music-shows event happening at Vishnudas Bhave Natyagruha: Navi Mumbai

02/07/2022

तब्बल २ वर्षानंतर अभंगवारी प्रेक्षकांच्या भेटीला..
आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांचा मुंबईतील एकमेव प्रयोग!
महेश काळे सादर करीत आहेत
"अभंगवारी"
निरूपण : स्पृहा जोशी

महेश काळे यांच्या स्वर्गीय सुरांनी विठ्ठलचरणी नतमस्तक होऊया..
९ जुलै, शनिवार, सायं ७. ३० वा.
श्री. षण्मुखानंद चंद्रसेकरेंद्र सरस्वथी ऑडिटोरियम सायन (पूर्व)
ऑनलाईन तिकीट विक्री bookmyshow या वेबसाईट वर खाली दिलेल्या लिंक वर सुरु आहे.https://in.bookmyshow.com/.../abhangwari-by.../ET00330298

30/06/2022

Singing Internet Sensation Of The Year 2022

Congratulations Awardee Mr. Madhur Sharma. for Young Achievers Awards 2022

Ashokpushp Publications celebrating 12th Anniversary of Ashokpush Publication with Yuva Jallosh 2022, Young Achievers Awards, Influencers Meet, Fashion Walk in the presence of celebrities.

Award ceremony on.
Thursday, 30th June 2022, at 8PM, Venue - Vishnudas Bhave Auditorium, Near Vashi Depot, Vashi, Navi Mumbai.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रोगमुक्त भारत अभियाना अंतर्गत ज्योविस आयुर्वेद येथे प्राकृतिक चिकित्सा शिबिराचे आयोजन(मुंब...
23/06/2022

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रोगमुक्त भारत अभियाना अंतर्गत ज्योविस आयुर्वेद येथे प्राकृतिक चिकित्सा शिबिराचे आयोजन

(मुंबई) ज्योविस आयुर्वेद, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या हेतूने डॉ. राज सातपुते  आणि डॉ. ज्योती सातपुते यांच्या पुढाकाराने प्राकृतिक चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगाची प्रात्येक्षिके सादर करण्यात आली.
ज्योविस हॉस्पिटल दादर येथे हे शिबिर राबवण्यात आले या वेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, श्रीमती पद्मा दीक्षित, डॉ. सद्गुरु मंगेशदा, शिवानंद महाराज, माजी उपमहापौर अरुण देव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भाषणात योगाचे आणि पायी चालण्याचे महत्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते व आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी योगा हा अतिशय मदतपूर्ण ठरतो. त्यामुळे सर्वांनी नियमित योगा केला पाहिजे. असे म्हणत  ज्योविस आयुर्वेदला भरभरून शुभेच्छा दिल्यात व आयुर्वेद जगभरात पसरवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

सुखी, समृद्ध, रोग मुक्त भारत जर आपल्याला पाहायचा असेल तर आयुर्वेदा शिवाय पर्याय नाही असे म्हणत डॉ. सद्गुरु मंगेशदा यांनीही ज्योविस आयुर्वेदला त्यांच्या कामगिरीसाठी शाबासकी दिली. आईने निर्माण केलेल्या अस्तित्वाचा डोलारा हा अजून उंचावर नेण्याचं काम डॉ. राज करत आहेत. आयुर्वेद हा निसर्गोपचार आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे. कारण पृथ्वी,जल,वायू,आकाश आणि अग्नि या तत्त्वांपासून बनलेल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याचा राजमार्ग डॉ. राज यांनी योगाच्या माध्यमातून दाखवला.असे म्हणत माजी उपमहापौर अरुण देव यांनी ज्योविस आयुर्वेद व डॉ.राज सातपुते यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर या शिबिरासाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण स्टाफला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या.अशीच कामगिरी पुढे सुरू रहावी यासाठी प्रोत्साहित केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. वंदना दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करून स्वभाव व सवयी चे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमची सुरुवात नामवंत या पाहुण्यांचे स्वागत डॉ. दराडे यांनी औक्षण करून केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन धात्रक यांनी केले.




ज्योवीस आयुर्वेदाच्या सेवेची, विश्वासाची आणि ऋणानूबंधाची सतरा वर्षाची यशस्वी वाटचाल_आयुर्वेदाला जागतिक पातळीवर ओळख देण्य...
23/05/2022

ज्योवीस आयुर्वेदाच्या सेवेची, विश्वासाची आणि ऋणानूबंधाची सतरा वर्षाची यशस्वी वाटचाल

_आयुर्वेदाला जागतिक पातळीवर ओळख देण्याचा ध्यास घेतलेले डॉ. राज सातपुते_

(मुंबई) अलीकडेच आयुर्वेदाला जगभरात मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आहे. ज्योवीस ने सतरा वर्षाचा वैद्यकिय सेवेचा प्रवास करताना पन्नासच्या वर देशात आपले विश्वसनीय औषधी उत्पादने पोहचविली आहेत. दादर मधून सुरुवात झालेला या प्रवासाचा पल्ला आज दूर दूर पर्यंत त्यांनी गाठला आहे, याचे कारण आयुर्वेदाच्या देणगी मुळेच होय. डॉ. ज्योती विजय सातपुते यांनी एक दूरदृष्टी ठेवून आयुर्वेदाशी निगडित सेवा व सखोल अभ्यास ठेवत रुग्णांना अविरत सेवा दिली. आज ज्योवीस चा परिवार फार मोठा वाढला आहे. जेंव्हा रुग्णांना गुण येतो तेंव्हा आयुर्वेदाचे महत्व त्यांना लक्षात येतं. रुग्णसेवेचा हाच वसा आता डॉ. राज सातपुते वाटचाल करीत आहेत. त्यांच्या मते "आयुर्वेद हे प्रत्येकांसाठी एक वरदान आहे त्यामुळे ही सेवा सर्वांना मिळाली पाहिजे. आयुर्वेदा विषयी समाजात काही गैरसमज आहेत त्या दूर करणे हे माझे एक ध्येय आहे. आजच्या पिढी ला आयुर्वेदाचे महत्व समजने सुद्धा गरजचे आहे." डॉ. राज सातपुते सांगतात.
ज्योवीस ने आपल्या रुग्ण सेवेची,विश्वासाची आणि ऋणानूबंधाची सतरा वर्ष यशस्वी पूर्ण करताना आयुर्वेदाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. या प्रवासात कित्येक नामवंत व्यक्तीमत्वे तसेच सामान्य नागरिक ज्योवीस शी जुळले आहेत. तसेच ज्योवीस च्या वतीने वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले जाते. ज्‍योवीसच्‍या महत्‍त्‍वाच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये ज्योवीस इन्स्टिट्यूट ची स्थापना ही महत्वपूर्ण आहे. ही एक अशी संस्था आहे जी सौंदर्य, मेक-अप आणि केशभूषा याचा अभ्यासक्रम शिकवते. कॉस्मेटोलॉजी, ॲक्युपंक्चरिस्ट, आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, रेकी हीलर इत्यादी अतिरिक्त अभ्यासक्रमांसह त्याचा विस्तार करण्यात आला आहे. ज्यामुळे भविष्यात अशी पिढी घडेल ची आर्युवेदला लोकांपर्यंत पोहचवेल.



Maha - Utsav 2022 flagged off at ND Studios, KarjatND Studios & A S AGRI AND AQUA LLP together pay an artistic & social ...
30/04/2022

Maha - Utsav 2022 flagged off at ND Studios, Karjat
ND Studios & A S AGRI AND AQUA LLP together pay an artistic & social ode to Maharashtra with Maha Utsav 2022 
World's largest Mosaic on Chhatrapati Shivaji Maharaj with Rubik's Cubes will be made by 5000 students on 1st May, Maharashtra Day
Mumbai, 28thApril 2022: Celebrated Indian Production designer & Art director Nitin Chandrakant Desai today flagged off the MAHA- UTSAV 2022, a grand cultural festival celebrating vibrant Maharashtra at ND Studios. The four-day Mega event that celebrates the rich culture, art, tradition, taste & vibrant colours of Maharashtra is held on 28th, 29th, 30th April & 1st May 2022, in honor of the 62nd Anniversary of the formation of the State of Maharashtra.The event coincides with major landmarks of Indian history. 29th April is the Birth Anniversary of Raja Ravi Varma, 'The Father of Modern Indian Art' of the 18th century, 30th April is Birth anniversary of Father of Indian Cinema, Dadasaheb Phalke and 1st May is Maharashtra Day. The event is supported by A S Agri & Aqua LLP, India’s leading company specializing in innovative and High-Tech Agriculture.
The four day festivities were flagged off with a Bike Rally of all-women riders in the presence of several dignitaries. More than 100 traditional artists and folk artists of the state like Baara Balutedar, Gondhali, Vasudev, Pingla, Bharud were also a part of the inaugural show. The event was graced by diginitaries like Ms. Aditi Tatkare, Guardian Minister, Raigad District., Shri. Amol Kolhe, MP Raigad, Shri. Ashok Dudhe, Raigad, SP and Shri.  Mahendra Thorve, MLA, Karjat (Raigad) and Veteran Bollywood Producer – Director, N Chandra.  “Since 2008 I have seen the journey of the studio, which has turned out to be a beautiful place today which has seen its own struggles. Artists do a lot of hardwork and want to exhibit the works in such a space; such a larger than life event honouring the state of Maharashtra and its culture should go places every year”, shared Ms. Aditi Tatkare, Guardian Minister, Raigad District.

Happy World Theatre Day 🎭Hard work is the real key to success!
27/03/2022

Happy World Theatre Day 🎭

Hard work is the real key to success!








Many many happy returns of the day🎂🎉Happy Birthday Box Office King Rohit Shetty  roHIT 👍🏼
14/03/2022

Many many happy returns of the day🎂🎉
Happy Birthday Box Office King Rohit Shetty

roHIT 👍🏼

Happy Birthday to Ustaad Zakir Hussain Sahab..
09/03/2022

Happy Birthday to Ustaad Zakir Hussain Sahab..


12/01/2022

Happy National Youth Day...!
National Youth Day reminds us that we must constantly cherish the country's young energies since they are the ones who will shape the future.





Make the grand entry in 2022 with events organised by us and rock the year.. Happy New Year!!!
01/01/2022

Make the grand entry in 2022 with events organised by us and rock the year..
Happy New Year!!!








07/11/2021

26/07/2021



#कारगिल_विजय_दिवस

Happy World Emoji day "Dedicating today to creatively expressing our emotions."   😀🤩😍🤭🤪🧐🙄
16/07/2021

Happy World Emoji day
"Dedicating today to creatively expressing our emotions." 😀🤩😍🤭🤪🧐🙄

03/07/2021

🎬3, 2, 1 ACTION! Soul 2 Sole Dance Academy in association with Education First presents the🎥'2021 SUMMER VIRTUAL DANCE SHOWCASE'starring the Soul 2 Sole St...

Many many happy returns of the day ... Happy birthday .mukeshpatil 🎈🎈🎈🎈🎈🎊🎊🎊      Mukesh Patil ventures
05/06/2021

Many many happy returns of the day ... Happy birthday .mukeshpatil 🎈🎈🎈🎈🎈🎊🎊🎊





Mukesh Patil ventures

Many many happy returns of the day.. happy birthday  🎉🎉🎉🥳🥳🎁🎂🎊
28/05/2021

Many many happy returns of the day.. happy birthday 🎉🎉🎉🥳🥳🎁🎂🎊

Many many happy returns of the Day Happy birthday 🎊🎂🎉
24/05/2021

Many many happy returns of the Day Happy birthday 🎊🎂🎉

Address

Shop No 13, Balaji Tower , Vashi Sanpada Link Road, Sector 30A , Vashi Opposite Sanpada Station
Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm

Telephone

+919022744040

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anagha PR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anagha PR:

Videos

Share

Nearby event planning services


Other Navi Mumbai event planning services

Show All