15/08/2023
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते.
कष्टाने अर्जीत केलेल्या प्रसंगी छातीत गोळ्या झेलून मिळवलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या
सर्व भारतीयांना हार्दीक शुभेच्छा !
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳