02/12/2023
वृक्षवल्ली हुरडा पार्टी
टोटल पॕकेज उपलब्ध
स्वागत पेय🍹नाष्टा -पोहे मटकी मिसळ .रानमेवा-टहाळ, बोर, पेरू व मधुमका. हुरडा भेळ, चीज खाकरा हुरडा व गौरी वर भाजलेला हुरडा ३ चटणी, दही सह.
जेवण- चुलीवरची भाकरी, चपाती,शेव भाजी, पिठलं, ठेचा, दाळबटटी, थालीपीठ भात, पापड, लोणचे
सोबत वेगवेगळे खेळ व धमाल मस्ती.
तसेच आपल्या ला फक्त हुरडा पॕकेज पण उपलब्ध आहे.
शिवाय आपल्या ला आपल्या मागणी व गरजेनुसार जे पाहिजे व जेव्हढे पाहिजे ते उपलब्ध होईल.
किलो प्रमाणे हुरडा भाजून मिळेल सोबत लागेल ती चटणी व दही मिळेल. आणि जर ईच्छा असेल तर खमंग डिशेस भजे, थालीपीठ, भाजी भाकरी व इतर पण मिळेल.
तर चला मग आखा आपला बेत व घ्या आस्वाद व पुरेपुर आनंद.
लगेच आपला दिवस निश्चित करुन आम्हाला कळवा !
संपर्क- विजया व दिलीप भालेकर. ९९६०६३७२८१/९९६०६४७२८१/९८३४०१९७८४