Padmanabh Palace

Padmanabh Palace Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Padmanabh Palace, Wedding Venue, green land behind hotel nagaland, land, near tale parisar, shingan nagar, Pandharpur.

29/07/2022
08/04/2020
"पद्मनाभ पॅलेस"“PADMANABH PALACE”ROYAL PEOPLES ROYAL CHOICE मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्या , दिमाखदार, राजे...
07/04/2020

"पद्मनाभ पॅलेस"
“PADMANABH PALACE”
ROYAL PEOPLES ROYAL CHOICE

मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्या , दिमाखदार, राजेशाही " पद्मनाभ पॅलेस "( मंगल कार्यालय )ग्रीन लँड,तळ्या जवळ,नागालँड पाठीमागे ता पंढरपूर येथे सुरू केले आहे... आत्तापर्यंत आम्ही अनेक विवाह , साखरपुडा व इतर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. व लोकांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरलो..
रूचकर व स्वादिष्ट जेवण, राजेशाही हाॅल , मनमोहक विद्युत रोषणाई , सुसज्य व आकर्षक बगीच्या ,सुसज्य पार्किंग व्यवस्था , विश्वासू व विनम्र सेवा .....
गरिबांना परवडणारे व श्रीमंतांना आवडणारे एकमेव मंगल कार्यालय " पद्मनाभ पॅलेस "
एकदा अवश्य भेट द्या... व नातेवाईक, मित्र, गावकरी मंडळी या सर्वांना सांगा. व आपली सर्वांची विनम्र सेवा करण्याची संधी द्या..
( विनंती -खालील सर्व फोटो आपल्या गॅलरीत Save करून ठेवा व सर्व मित्रांना Send करा. )
****** संपर्क ******
7588599995,
9372999992,
9272547872

Address

Green Land Behind Hotel Nagaland, Land, Near Tale Parisar, Shingan Nagar
Pandharpur
413304

Telephone

7588599995

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmanabh Palace posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Padmanabh Palace:

Share

Category