💥🪔💥दिवाळी धमाका💥🪔💥
स्मार्ट स्त्री इव्हेंट्स आयोजित
फॅशन अँड लाईफस्टाईल फेस्टिव्ह एक्जीबिशन.
दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०२३ शनिवार व रविवार.
आता दिवाळी येणार तुमच्या दारी.
उपलब्ध स्टॉल:
सारी | ड्रेस मटेरियल | पैठणी | ज्वेलरी
सजावटीच्या वस्तू | दिवाळी फराळ
लोणचं | पापड | कुरडया इ. खाद्यपदार्थ
हॅण्डबॅग (पर्स) | हॅण्डमेड वस्तू | पणत्या
आणि अजून बरेच काही.
अवश्य भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9892067463
9920299751
कांचन कलेक्शन आपल्या साठी घेऊन येत आहे हॅण्डमेड सजावटीच्या वस्तू
दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार व रविवार)
गोखले हॉल, ओल्ड पनवेल येथे.
उपलब्ध साहित्य:
➡️ रंगीबेरंगी पणत्या.
➡️ हॅण्डमेड तोरण.
➡️ आणि सजावटीच्या इतर वस्तू.
दिवाळी ची तयारी आता आणखी जोरात होणार,
कारण सर्व जण गोखले हॉल, ओल्ड पनवेल येथे भेट देणार
Rajeshahi sarees collection
Affordable Prices Starting From 600 Rs.
Available Collection.
➡️ Paithani Sarees.
➡️ Bandhani Sarees.
➡️ Southindian sarees.
➡️ paithani Peshwaii sarees.
Gokhle Hall,
Old Panvel.
4th and 5th November 2023
Saturday and Sunday
Contact:
7039120704
8169673321
आता पंडित कोकण फुड्स यांच्या अस्सल कोकणी पदार्थांचा स्वाद अनुभवा
गोखले हॉल, ओल्ड पनवेल येथे
दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०२३ रोजी
(शनिवार व रविवार)
उपलब्ध पदार्थ:
➡️ आंबोली पीठ.
➡️ मालवणी वडे पीठ.
➡️ कुळीद पीठ.
➡️ पापड कुरडया यांचे वेगवेगळे प्रकार.
➡️ लोणचे.
➡️ मालवणी मसाले.
➡️ सरबत.
➡️ रत्नागिरी हापूस आंब्याचा रस.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9892067463
9920299751