31/07/2021
आपत्कालीन परिस्थितीमध्ये दु:खी लोकांना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. असच परभणीतील ओम युवक मित्रमंडळ कोरोना कालावधीत हजारो गरजू लोकांना जेवणाचे डब्बे वितरित करीत होते.
त्यांचा हा उपक्रम पाहून मंगळवारी दी. 30/07/2021 रोजी या प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी श्री. दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. It is a social responsibility to help the bereaved in an emergency. Om Yuvak Mitramandal in Parbhani was distributing lunch boxes to thousands of needy people during the Corona period.
Seeing his initiative, on Tuesday. On D:- 30/07/2021, all the people's of this project were sent to the Collector's office by Hon. Collector Shri. Deepak Mugalikar was felicitated.