Sukhee bhav - Foods and Catering Services

Sukhee bhav - Foods and Catering Services We accept party and function Orders. We serve Maharashtrian, Chinese, North Indian and South Indian.

https://youtu.be/3RX6BYuSUzc?si=xrAt9yFT-Iu0Ng3Q  सुखी भव केटरिंग सर्विसेस... माझी मुलाखत पाहून प्रतिक्रिया जरूर कळवा..
26/01/2025

https://youtu.be/3RX6BYuSUzc?si=xrAt9yFT-Iu0Ng3Q

सुखी भव केटरिंग सर्विसेस...
माझी मुलाखत पाहून प्रतिक्रिया जरूर कळवा..

काही कारणास्तव करिअर मध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना असतो. पण याही परिस्थितीत न डगमगता तुम्...

Eat light, feel light😋जितकं रंगित तितकंच चविष्ट
25/01/2025

Eat light, feel light😋
जितकं रंगित तितकंच चविष्ट

*थंडी स्पेशल पदार्थ: ऊंधियु*मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ह्यावेळी सुखी भव च्या ऊंधियुने सिजनची दणक्यात सुरुवात...
31/12/2024

*थंडी स्पेशल पदार्थ: ऊंधियु*
मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ह्यावेळी सुखी भव च्या ऊंधियुने सिजनची दणक्यात सुरुवात केली... ह्या सुरुवातीच्या काही दिवसांतच 50किलोचा टप्पा पार केला....

आणि विशेष म्हणजे, देसाई बंधु आंबेवाले येथे सुध्दा आता आपल्याला सुखी भव चा ऊंधियु उपलब्ध आहे...

नेहमीप्रमाणे आपणा सर्वांचे आशिर्वाद व सदिच्छा पाठीशी आहेतच.
अतिशय छान अनुभव आहे. श्री नरेंद्र देसाई सर खुप शांत व पॉझिटिव्ह आहेत.
आनंद वाटतोय अगदी 🎉💥🔥

*थंडी स्पेशल पदार्थ: ऊंधियु*मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ह्यावेळी सुखी भव च्या ऊंधियुने सिजनची दणक्यात सुरुवात...
30/12/2024

*थंडी स्पेशल पदार्थ: ऊंधियु*
मागील वर्षी उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ह्यावेळी सुखी भव च्या ऊंधियुने सिजनची दणक्यात सुरुवात केली...
देसाई बंधु आंबेवाले येथे सुध्दा आता आपल्याला सुखी भव चा ऊंधियु उपलब्ध आहे...
अतिशय छान अनुभव आहे. सर खुप शांत व पॉझिटिव्ह आहेत.
आनंद वाटतोय अगदी.

13/10/2024
Can't wait to make your Diwali celebrations extra special🎇🎇 Pre-order our delicious snacks and light up your Diwali with...
03/10/2024

Can't wait to make your Diwali celebrations extra special🎇🎇
Pre-order our delicious snacks and light up your Diwali with a taste of tradition🪔🪔

** *सुखी भव* ***सुखी भव परिवार* तर्फे उद्या सुरु होणार्‍या *शारदिय नवराञोत्सवाच्या* सर्वांना *हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🙏🏻Feast...
02/10/2024

** *सुखी भव* **
*सुखी भव परिवार* तर्फे उद्या सुरु होणार्‍या *शारदिय नवराञोत्सवाच्या* सर्वांना *हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🙏🏻

Feasting and Fasting is a Scientific way of life. It has Physical, Yogic, Ayurvedic and Cultural connection.
बदलती जीवनशैली, आपल्या चुकीच्या खण्यापिण्याच्या सवयी, वातावरणातील बदल यामुळे शरीर यंत्रणा बिघडते, ती दुरुस्त करण्यासाठी शरीर स्वतःहून प्रयत्न करत असते. त्यात *सात्विक, ताजे आणि पथ्यकर अन्न* घेतले, तर नक्कीच पोटातील अग्नि वाढून अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरामध्ये व पोटामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही, त्यामुळे वजन कमी होऊन हलके पणा निर्माण होतो.
म्हणूनच......
*सुखी भव* सादर करत आहे, *"नवरात्र स्पेशल उपवास कॉम्बो मेनू"*
*शुध्द साजूक तुपातले नवनवीन पदार्थ,*खास*आपल्याकरिता*

*👉3 ऑक्टोबर*
*राजगिरा फुलके (2)+पनीर भाजी*
*160/-*
*त्वरा करा उद्याची आपली ऑर्डर आजच संध्याकाळी 5 पर्यंत बुक करा....*

*Delivery अथवा पिक-अप; दुपार वा संध्याकाळ- आपल्या सोयीप्रमाणे........*

**दिवाळी फराळ ऑर्डर सुध्दा घेणे 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे.....*

*तसेच पौष्टिक खाऊ साठी,
*राजगिरा खाकरा, भाजणी खाकरा, चटणी,*
*बटाटा चिवडा(गोडसर, कमी तिखट, तिखट),*
*राजगिरा-लाही रुचकर चिवडा,*
सर्व प्रकारचे *उपवास लाडू (भगर, साबुदाणा, शिंगाडा पीठ, राजगिरा) -साजूक तुपातील*
तसेच *साखर-गुळ विरहित ड्रायफ्रुट लाडू* मागणी प्रमाणे मिळतील.....
*उपवास भाजणी* सुध्दा उपलब्ध आहे...

Consider us as the extended integral part of your family and not a food supply chain.

*सम्पर्क - संहिता देशपांडे - 9423479898*
*सुखी भव* *Foods and catering services*
Senapati Bapat Road, Pune-16

https://www.facebook.com/Sukheebhav/

https://www.instagram.com/sukheebhav?igsh=OGlkOWtxYWh4MWly

** *सुखी भव* ***सुखी भव परिवार* तर्फे लवकरच सुरु होणार्‍या *शारदिय नवराञोत्सवाच्या* सर्वांना *हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🙏🏻**दिव...
27/09/2024

** *सुखी भव* **
*सुखी भव परिवार* तर्फे लवकरच सुरु होणार्‍या *शारदिय नवराञोत्सवाच्या* सर्वांना *हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🙏🏻
**दिवाळी फराळ ऑर्डर सुध्दा घेणे 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे.....**
Feasting and Fasting is a Scientific way of life. It has Physical, Yogic, Ayurvedic and Cultural connection.
बदलती जीवनशैली, आपल्या चुकीच्या खण्यापिण्याच्या सवयी, वातावरणातील बदल यामुळे शरीर यंत्रणा बिघडते, ती दुरुस्त करण्यासाठी शरीर स्वतःहून प्रयत्न करत असते. त्यात *सात्विक, ताजे आणि पथ्यकर अन्न* घेतले, तर नक्कीच पोटातील अग्नि वाढून अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरामध्ये व पोटामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही, त्यामुळे वजन कमी होऊन हलके पणा निर्माण होतो.

म्हणूनच......
*सुखी भव* सादर करत आहे, *"नवरात्र स्पेशल उपवास कॉम्बो मेनू"*
*शुध्द साजूक तुपातले नवनवीन पदार्थ,*खास*आपल्याकरिता*

*👉3 ऑक्टोबर*
*राजगिरा फुलके (2)+पनीर भाजी*
*160/-*

*👉4 ऑक्टोबर*
*रताळे खिस+ मखाना रायते*
*150/-*

*👉5 ऑक्टोबर*
*थालीपीठ(2)+चटणी+ लाल भोपळ्याची खीर*
*170/-*

*👉6 ऑक्टोबर*
*भाजणी शेंगोळे, रताळ्याचे गुळातले काप*
*160/-*

*👉7 ऑक्टोबर*
*आप्पे(5)+चटणी+खजूर लाडू(2)*
*170/-*

*👉8 ऑक्टोबर*
*डोसा (2)+भाजी+ चटणी*
*170/-*

*👉9 ऑक्टोबर*
*चविष्ट भगर+ आमटी+ बटाटा भाजी*
*170/-*

*👉10 ऑक्टोबर*
*उपवास पॅन केक(२)+आपरस*
*160/-*

*👉11 ऑक्टोबर*
*साबुदाणा खिचडी+काकडी कोशिंबीर*
*120/-*
किंवा
*साबुदाणा वडा(2)+चटणी*
*120/-*

तसेच पौष्टिक खाऊ साठी,
*राजगिरा खाकरा, भाजणी खाकरा, चटणी,*
*बटाटा चिवडा(गोडसर, कमी तिखट, तिखट),*
*राजगिरा-लाही रुचकर चिवडा,*
सर्व प्रकारचे *उपवास लाडू (भगर, साबुदाणा, शिंगाडा पीठ, राजगिरा) -साजूक तुपातील*
तसेच *साखर-गुळ विरहित ड्रायफ्रुट लाडू* मागणी प्रमाणे मिळतील.....
*उपवास भाजणी* सुध्दा उपलब्ध आहे...

त्वरा करा व आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा....

*प्रत्येक ऑर्डर २ दिवस आधी कन्फर्म करावी लागेल*
*Delivery अथवा पिक-अप; दुपार वा संध्याकाळ- आपल्या सोयीप्रमाणे........*

Consider us as the extended integral part of your family and not a food supply chain.

*सम्पर्क - संहिता देशपांडे - 9423479898*
*सुखी भव* *Foods and catering services*
Senapati Bapat Road, Pune-16

https://www.facebook.com/Sukheebhav/

https://www.instagram.com/sukheebhav?igsh=OGlkOWtxYWh4MWly

09/09/2024

Modaks ready for dispatch 😋

*जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल*आषाढी एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏*सुखी भव* चे आषाढी एकादशी निमित्त *शुद्ध गायी...
16/07/2024

*जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल*
आषाढी एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
*सुखी भव* चे आषाढी एकादशी निमित्त *शुद्ध गायीच्या तुपातील पदार्थांचे विशेष कॉंबो......*

*कॉंबो-1*
*उपवास स्पेशल राजगिरा चिवडा (200 gm) + गुळ शेंगदाणे लाडू (4)*
*फक्त- 190/-*

*कॉंबो-2*
*उपवास स्पेशल राजगिरा चिवडा(100 gm) + गुळ शेंगदाणे लाडू (2)*
*फक्त- 100/-*

*कॉंबो-3*
*साबुदाणा खिचडी+ कोशिंबीर+ रताळ्याचे गुळातले काप*
*फक्त- 150/-*

*कॉंबो-4*
*फोडणीची भगर+ आमटी+ रताळ्याचे गुळातले काप*
*फक्त- 150/-*

*सगळे कॉंबो उद्या दोन्ही वेळेसाठी उपलब्ध आहेत*, ह्याची नोंद घ्यावी.
तरी आपली *मागणी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत* नोंदवा....

संपर्क- संहिता देशपांडे
9423479898
सुखी भव केटरिंग सर्विसेस,
सेनापती बापट रस्ता,
पुणे-16..

चटकदार नाचणी चिवडा व गुळ व साजूक तुप युक्त मऊ नाचणी लाडूनाचणी मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम...
28/06/2024

चटकदार नाचणी चिवडा व गुळ व साजूक तुप युक्त मऊ नाचणी लाडू

नाचणी मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाढलेले कोलेस्टेरॉल ही नाचणीमुळ नियंत्रणात राहायला मदत होते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

Most Tempting आणि पुदिना मोरींगा फ्लेवर्ड ज्वारी चिवडाज्वारी ही ग्लुटेनमुक्त असल्याने प्रमुख खाद्यान्न म्हणून उपयोगी आहे...
28/06/2024

Most Tempting आणि पुदिना मोरींगा फ्लेवर्ड ज्वारी चिवडा

ज्वारी ही ग्लुटेनमुक्त असल्याने प्रमुख खाद्यान्न म्हणून उपयोगी आहे. ज्वारीमध्ये मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ राहते. रक्तवाहिन्यातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासही मदत करते. मुतखडाचा त्रास असलेल्यास फायदा होतो. ज्वारीला पौष्टिकतेने समृद्ध पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. हे अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे. नियासिन (व्हिटॅमिन B3), थायामिन (व्हिटॅमिन B1) आणि रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन B2) सह ब जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे जीवनसत्त्वे चयापचय, ऊर्जा उत्पादन आणि निरोगी त्वचा, केस आणि डोळे राखण्यासह विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

The most running item, 😋tasty Upwas Special Rajgira Chiwda.... राजगिरा म्हणजे, कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. य...
28/06/2024

The most running item, 😋tasty Upwas Special Rajgira Chiwda....
राजगिरा म्हणजे, कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. राजगिऱ्यामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत तीन पटिंनी अधिक कॅल्शिअम असतं.....

नमस्कार मंडळी!!!! आपल्या सध्याच्या दैनंदिन आहार शैलीमध्ये *नाचणी, ज्वारी, राजगिरा* हे पदार्थ अत्यल्प प्रमाणात वापरले जात...
28/06/2024

नमस्कार मंडळी!!!!

आपल्या सध्याच्या दैनंदिन आहार शैलीमध्ये *नाचणी, ज्वारी, राजगिरा* हे पदार्थ अत्यल्प प्रमाणात वापरले जातात....
हि व अशी पुर्वी पासून जेवणात निरनिराळ्या प्रकारे समाविष्ट होत असलेली, पोषण दृष्ट्या परिपूर्ण अशी विविध प्रकारची तृणधान्ये (*Millets*) वेगवेगळ्या स्वरूपात *सुखी भव* सर्व वयोगटाकरिता सादर करत आहे.......
मधल्या वेळच्या खाऊसाठी अत्यंत पौष्टिक, खमंग व चविष्ट असणारे जबरदस्त पदार्थ- *मऊ नाचणी लाडू (सेंद्रिय गुळ व साजूक तुपातले), Dry Snacks options in Roasted Millets - नाचणी चिवडा, ज्वारी चिवडा, राजगिरा चिवडा तसेच चटपटीत मसाला शंकरपाळे व स्पेशल बाकरवडी......*

प्रचंड प्रमाणात हिट झालेल्या ह्या पदार्थांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मागणी चालुच आहे.
म्हणूनच
*2 जुलै* साठी हे सर्व प्रकार ऑर्डर साठी बनवणार आहेच. तरी आपल्याला हवे असल्यास *30 जून दुपारी 12 पर्यंत* मागणी नोंदवता येईल.....

*नाचणी चिवडा- 200gm*
*130/-*
*राजगिरा चिवडा- 200gm*
*140/-*
*ज्वारी चिवडा- 200gm*
*130/-*
*मसाला शंकरपाळे- 200gm*
*70/-*
*स्पेशल बाकरवडी- 200gm*
*70/-*
*नाचणी मऊ लाडू- 1 किलो*
*650/-*

या पदार्थांचा *पौष्टिक कॉंबो* पण उपलब्ध......
*सगळे पदार्थ 100gm व लाडू 200gm*
*फक्त-400/-*
*Trial Based Mini Combo....*
*सगळे पदार्थ 50gm व लाडू 100gm*
*फक्त-200/-*
आपले प्रेम, प्रतिसाद, मागणी व आशिर्वाद *सुखी भव* च्या प्रगतीचा आलेख उंचावत लोकप्रियता द्विगुणित नक्कीच करतील ह्यात शंकाच नाही.......

हा संदेश आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींनाही आवर्जून पुढे पाठवा.....
धन्यवाद...

संपर्क- सौ. संहिता देशपांडे
9423479898
सुखी भव केटरिंग सर्विसेस,
सेनापती बापट रस्ता,
पुणे-16.

https://www.facebook.com/Sukheebhav/

01/06/2023

*सुखी भव* ची आजची वास्तुशांती कार्यक्रमाची 35 लोकांची ऑर्डर पुर्ण....
*मेनू- बटाटा भाजी, आळुची भाजी, मटकी उसळ, मठ्ठा, पोळ्या, वरण-भात, मसाले भात, चटणी, कोशिंबीर, पापड, कुरडया, दहिवडा, जिलेबी......*

संपर्क- संहिता देशपांडे
9423479898
*FSSAI No: 21520158000374*
https://www.facebook.com/Sukheebhav/

Healthier Idli, Pearl Millet + Dal and Coconut Chutney
05/01/2023

Healthier Idli, Pearl Millet + Dal and Coconut Chutney

Address

Pune
411016

Telephone

+919004524233

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sukhee bhav - Foods and Catering Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sukhee bhav - Foods and Catering Services:

Videos

Share

Category