Mahakhel

Mahakhel Page that provide all details about different sports and sports events happening around..

नमस्कार मंडळी,*सर्व कुस्ती खेळाडू व* *कुस्तीप्रेमींसाठी एक महत्वाची माहिती प्रसारित करत आहे.**कृपया हि माहिती लक्षपूर्वक...
21/02/2024

नमस्कार मंडळी,

*सर्व कुस्ती खेळाडू व* *कुस्तीप्रेमींसाठी एक महत्वाची माहिती प्रसारित करत आहे.*
*कृपया हि माहिती लक्षपूर्वक वाचावी हि विनंती.*

कुस्ती खेळाडू व कुस्ती प्रेमी यांना कुस्ती स्पर्धेदरम्यान काही गोष्टींची माहिती मिळणे अवघड जात होते जसे कि
सर्व वजन गटांचे लॉटस (Draws), लाईव्ह अपडेट्स , लाईव्ह प्रक्षेपण , कुस्तीचा निकाल, तुम्हाला हव्या त्याच कुस्तीचा विडिओ मिळणे.

या सर्व समस्यांवर आपण एक सुविधा देण्याचे काम सुरु केले आहे आपण *www.mahakhel.com* ही वेबसाइट बनवली आहे आणि यावर आपण कुस्ती स्पर्धांचे सर्व माहिती अगदी अचूक आणि कमी वेळात मिळवू शकता.

 वेबसाइट कशी वापरायची

मोबाईल मधील google मध्ये आपण *mahakhel.com* असे सर्च करा त्यामध्ये कुस्ती वर क्लिक केल्यास आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धांचे लिस्ट दिसेल त्यावर तुम्हाला हव्या त्या स्पर्धेवर क्लिक करा.

तुम्हाला त्या स्पर्धेतिल सर्व वजन गट दिसतील त्या वजन गटावर क्लिक केल्यास तुम्हाला त्या वजन गटाचे Draw Structure (संपूर्ण लॉट) दिसेल, या लॉटस वर सर्व कुस्त्यांना एक नंबर दिसेल स्पर्धेमध्ये कुस्ती संपली कि तो कुस्ती क्रमांक हिरवा झालेला दिसेल.

हिरव्या कुस्ती क्रमांकावर क्लिक केल्यास तुम्हाला कुस्तीची सर्व माहिती मिळेल.तुमची कुस्तीचे निकालाचे लाईव्ह अपडेट्स राऊंड नुसार तुमचे नाव रिपॅचेस साठी आले कि नाही.

 खेळाडूचा Costume कलर ( लाल किंवा निळा ).

 कुस्तीचा संपूर्ण निकाल वर्गीकरण गुण, तांत्रिक गुण.

 तुम्ही फक्त त्या कुस्तीचा स्वतंत्र विडिओ पाहू शकता.

 खेळाडू विजेता त्याचा जिल्हा आपणास पाहावयास मिळेल.

 वजन गटांच्या खाली चालू असलेल्या वजन गटानुसार व प्रत्येक आखाड्यानुसार वेगवेगळ्या लाईव्ह लिंक आपणास पाहावयास मिळतील.

ही माहिती कुस्ती खेळाडू व कुस्ती प्रेमींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आपणाकडून काही बदल सुचवायचे असल्यास ८४३२७५५७५५ या नंबर वर व्हाट्सअँप करू शकता. ही माहिती आपल्याकडील सर्व कुस्ती ग्रुप वर पाठवून आम्ही कुस्तीसाठी आधुनिक गोष्टींचा वापर करत असलेल्या कार्याला आपण मदत करा अशी विनंती.

नुकत्याच पार पडलेल्या काही स्पर्धेचे लिंक पाठवत आहे आपण चेक करू शकता

* सेना केसरी २०२४, हांडेवाडी*
https://www.mahakhel.com/User/EventDetails?tid=41

* १ ली सब ज्युनिअर ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२३-२४*
https://www.mahakhel.com/User/EventDetails?tid=42

* २६ वि वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२३-२४*
https://www.mahakhel.com/User/EventDetails?tid=43

*धन्यवाद,*
*महाखेल स्पोर्ट्स.*

Live Broadcast Services like Facebook Live, YouTube Live, Digital scoreboard, Digital Timer for sports, Kusti Digital scoreboard

*३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२४ नाशिक**या स्पर्धेचे सर्व वजन लोटस(Draws), रिझल्ट, लाईव्ह प्रक्ष...
05/02/2024

*३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२४ नाशिक*

*या स्पर्धेचे सर्व वजन लोटस(Draws), रिझल्ट, लाईव्ह प्रक्षेपण पुढील लिंक वर पहावयास मिळेल*

*पुरुष गट*
https://mahakhel.com/User/EventDetails?tid=37

*महिला गट*
https://mahakhel.com/User/EventDetails?tid=38

*महाखेल स्पोर्ट्स.*
9970319015

14/11/2023

महाराष्ट्र केसरी फुलगाव अतिशय उत्साहात संपन्न झाली संपूर्ण कार्यक्रमाची ही व्हिडिओ क्लिप..

*महाराष्ट्र केसरी २०२३, फुलगाव* *सायंकाळ सत्र* *लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.**(प्रत्येक मॅट आणि माती स्वतंत्र लि...
07/11/2023

*महाराष्ट्र केसरी २०२३, फुलगाव*
*सायंकाळ सत्र*
*लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.*
*(प्रत्येक मॅट आणि माती स्वतंत्र लिंक वर लाईव्ह आहे )*

👉🏻 *पहीला दीवस सत्र सायंकाळचे*

*गादी १*
https://youtube.com/live/ao9MC16mOok?feature=share

*गादी २*
https://youtube.com/live/1URyiQWoJkc?feature=share

*माती १*
https://youtube.com/live/iDZIsDDHzT0?feature=share

*माती २*
https://youtube.com/live/VxFjlUysJHM?feature=share

*अधिक अशेच लाइव्ह* *पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा*
*MAHAKHEL SPORTS*

महाराष्ट्र केसरी २०२३, फुलगाव लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंक वर जा. (प्रत्येक मॅट आणि माती स्वतंत्र लिंक वर लाईव्ह आहे )म...
07/11/2023

महाराष्ट्र केसरी २०२३, फुलगाव
लाईव्ह पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.
(प्रत्येक मॅट आणि माती स्वतंत्र लिंक वर लाईव्ह आहे )

मॅट १
https://youtube.com/live/znpym6e2kW0?feature=share

मॅट २
https://youtube.com/live/t9DtZiQrhVs?feature=share

माती १
https://youtube.com/live/o6JJuOu3VI8?feature=share

माती २
https://youtube.com/live/XQ5ZsWykNyU?feature=share

अधिक अशेच लाइव्ह पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा .
MAHAKHEL SPORTS

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी २०२३ / २४ कुस्ती स्पर्धा स्थळ ६ ते १० ....

कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पै भाग्यश्री फंड ठरलीमहाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी .......हार...
28/04/2023

कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पै भाग्यश्री फंड ठरलीमहाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी .......हार्दिक अभिनंदन .....💐💐💐💐

22/04/2023

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने शहर भाजप व शिवसेना, अहमदनगर जिल्हा तालीम संघ आयोजित
माती आणि गादी विभागातील

छत्रपती शिवराय केसरी २०२३

गुरुवार दि. २० ते रविवार २३ एप्रिल २०२३
छबू पहिलवान क्रीडा नगरी, वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहमदनगर

प्रथम विजेत्या कुस्तीगीरास मिळणार अर्धा किलो सोन्याची गदा
द्वितीय क्रमांकास २ लाखाचे पारितोषिक
तर तृतीय क्रमांकास मिळणार १ लाखाचे पारितोषिक
तसेच
माती विभागातून व गादी विभागातून खेळणाऱ्या
४८ ते ८६ किलो वजनीगटाच्या ४८ विजेत्या कुस्तीगिरांना मिळणार
प्रथम क्रमांकासाठी १ लाखाचे पारितोषिक
द्वितीय क्रमांकासाठी ५० हजाराचे पारितोषिक
तर तृतीय क्रमांकासाठी ३० हजाराचे पारितोषिक

आपले नम्र:
अहमदनगर जिल्हा तालीम संघ
=======================
#लाईव्ह_शिवराय_केसरी_कुस्ती_स्पर्धा_२०२३
#शिवराय_केसरी_२०२३
#लाईव्ह_अहमदनगर_कुस्ती


#शिवराय_केसरी
#राम_शिंदे

29/03/2023

#फुरसुंगी_मैदान_लाईव्ह2023
#सिकंदर_शेख_लाईव्ह
#हर्षवर्धन_सदगीर
#लाईव्ह_फुरसुंगी_आखाडा






*फुरसुंगी कुस्ती मैदान लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.*https://www.youtube.com/live/enxC0vyDPOs?feature=shar...
28/03/2023

*फुरसुंगी कुस्ती मैदान लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.*
https://www.youtube.com/live/enxC0vyDPOs?feature=share

*धन्यवाद.*
*महाखेल स्पोर्ट्स*

श्री शंभु महादेव उत्सव (काटे रिंघवणे) फुरसुंगी ता.हवेली जि.पुणेमंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 .....

*पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धा सासवड २०२३**HD Quality मध्ये स्पर्धा Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
26/03/2023

*पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धा सासवड २०२३*

*HD Quality मध्ये स्पर्धा Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आत्ताच चॅनल subscribe करा*

https://youtube.com/live/vufVc1ISxE4

*Mahakhel Sports Pune.* *Maharashtra 9970319015*
*धन्यवाद्*

*आज झालेल्या* *पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी**स्पर्धेच्या सर्व गटाच्या फायनल*सर्व गटाच्या फायनल चा थरार पाहा पुढील लिंक...
24/03/2023

*आज झालेल्या*
*पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी*
*स्पर्धेच्या सर्व गटाच्या फायनल*

सर्व गटाच्या फायनल चा थरार पाहा पुढील लिंक वर

*महाराष्ट्र केसरी । पै वैष्णवी पाटील* VS *पै प्रतीक्षा बागडी*
https://youtu.be/Fy8FprxvKW8

*७२ किलो। पल्लवी (पुणे) VS वेदान्तिका (सातारा)*
https://youtu.be/kBswUFlSjAM

*६८ किलो। श्रावणी (कोल्हापूर) VS सुप्रिया तुपे (नाशिक)*
https://youtu.be/frhs76gvKP0

*६५ किलो। पै सृष्टी भोसले (कोल्हापूर) VS वैष्णवी (सांगली)*
https://youtu.be/vV8_lOnQ7sc

*६२ किलो। पै शृंखला सुवर्ण पदक अस्मिता रौप्य*
https://youtu.be/FpH3XLWqN64

*५७ किलो। पै सोनाली मंडलिक सुवर्ण पदक अंकिता रौप्य*
https://youtu.be/3T0vR0TDDAI

*५५ किलो। विश्रांती (कोल्हापूर) VS ऐश्वर्या सणस (ठाणे)*
https://youtu.be/r5_mlsasp_I

*५३ किलो। कल्याणी (वाशीम) VS स्वाती शिंदे (कोल्हापूर)*
https://youtu.be/PTrz7_TYbTg

*५० किलो। पल्लवी बागडी (सांगली) VS नेहा (कोल्हापूर)*
https://youtu.be/SKgfcYj46Rc

*BRONZE ७६ किलो । कांचन (जालना) VS वैष्णवी (कोल्हापूर)*
https://youtu.be/zsGi2Cuugt0

*Mahakhel Sports Pune.* *Maharashtra 9970319015*
*धन्यवाद्*

*श्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव पिरंगुट २०२३**भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पिरंगुट**HD Quality मध्ये स्पर्धा ...
23/03/2023

*श्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव पिरंगुट २०२३*
*भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पिरंगुट*

*HD Quality मध्ये स्पर्धा Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आत्ताच चॅनल subscribe करा*

https://youtube.com/live/rF_FV9O84g8

*Mahakhel Sports Pune. Maharashtra* *9970319015*
*धन्यवाद्*

21/03/2023

। श्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव पिरुंगुट २०२३
भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पिरुंगुट

स्पर्धा Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आत्ताच चॅनल subscribe करा

https://youtube.com/live/rF_FV9O84g8

Mahakhel Sports Pune. Maharashtra
9970319015
धन्यवाद्

*कोंढवा बु निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान २०२३**पै सिकंदर शेख विरुद्ध पै भूपेंदर सिंग* *पै  माउली कोकाटे विरुद्ध पै अली ई...
20/03/2023

*कोंढवा बु निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान २०२३*

*पै सिकंदर शेख विरुद्ध पै भूपेंदर सिंग*
*पै माउली कोकाटे विरुद्ध पै अली ईराणी*
*पै बाल रफिक विरुद्ध पै माउली जमदाडे*

*भारतातील नामांकित पहिलवानाच्या लढतीने सजलेलं मैदान HD Quality मध्ये*
*Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*. आत्ताच चॅनल *subscribe* करा
https://youtube.com/live/Z6OkJ4msmHE

*Mahakhel Sports* Pune. Maharashtra
9970319015
धन्यवाद्

*दिवस चौथा.१३-०१-२०२3. सायंकाळसत्र**महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३*Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आखा...
13/01/2023

*दिवस चौथा.१३-०१-२०२3.
सायंकाळसत्र*

*महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३*

Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

आखाडा ३ गादी विभाग महाराष्ट्र केसरी खुला गट
Live पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/F81DMe5zsA8

🛑 *गादी विभाग Mat क्वार्टर फायनल*

पै.हर्षल सदगीर ❌ पै. वैभव माने
पै. तुषार दुबे ❌ पै.अक्षय मंगवडे
पै.गणेश जगताप ❌ पै.सुबोध पाटील
पै.शिवराज राक्षे ❌ पै.माऊली कोकाटे
आखाडा ५ माती विभाग महाराष्ट्र केसरी खुला गट
https://youtu.be/F81DMe5zsA8

🛑 *माती विभाग क्वार्टर फायनल*

पै.महेंद्र गायकवाड ❌ पै.शैलेश शेळके
पै.शुभम शीदनाळे ❌ पै.संदीप मोटे
पै.सिकंदर शेख ❌ पै.विशाल बनकर
पै.बाला रफिक ❌ पै.अरुण बोंगार्डे
या सर्व क्वार्टर फायनल कुस्त्या

आखाडा १ माती विभाग
https://youtu.be/nWzt9ukMvoI

आखाडा २ गादी विभाग
https://youtu.be/gFyyb0r2mGw

आखाडा ४ गादी विभाग
https://youtu.be/J7vcWRKRlHI

Mahakhel sports pune
9970319015

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ पुणेदि. १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान होत आहे महाराष्ट्र केसरी कोथरूड म.....

भारतीय कुश्ती संघ का डोपिंग के खिलाफ एक और अच्छा निर्णय...
14/11/2022

भारतीय कुश्ती संघ का डोपिंग के खिलाफ एक और अच्छा निर्णय...

63`rd Men All India Inter Railway Wrestling Championship 2022-23काही निवडक कुस्त्या खालील लिंक वर पहा उत्कर्ष काळे फायनल...
30/10/2022

63`rd Men All India Inter Railway Wrestling Championship 2022-23

काही निवडक कुस्त्या खालील लिंक वर पहा
उत्कर्ष काळे फायनल
https://youtu.be/b5A1cfuMzDk

SAGAR BIRAJDAR
https://youtu.be/fk2alCSo9vg

97 kg | CR VS ECR
https://youtu.be/rayzLMIkqsI

97 KG | NITESH (CR) VS VIRESH
https://youtu.be/IOWuz-vRlKI

MAHAKHEL SPORTS PUNE
9970319015

Sports Association63`rd Men All India Inter Railway Wrestling (F/S&G/R) Championship 2022-23From: 29-10-2022 to 31-10-2022Karnail Singh Sta...

Happy Diwali
24/10/2022

Happy Diwali

14/10/2022
14/10/2022

जय महाराष्ट्र

देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवून देणारे व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडवणारे अर्जुन पुरस्कार विजेत...
03/10/2022

देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवून देणारे

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडवणारे अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान #अर्जुनवीर_काका_पवार आपणास महाखेल स्पोर्ट्स परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#महाखेल_स्पोर्ट्स_पुणे

* *गुजरात , गांधीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स २०२२* कुस्ती स्पर्धेत  *लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्...
03/10/2022

* *गुजरात , गांधीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स २०२२* कुस्ती स्पर्धेत
*लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुल मुरगुड व जीएसडब्ल्यू जिंदाल ग्रुपची दत्तक कुस्तीगीर*
*_कुमारी स्वाती संजय शिंदे_* हिने ५३ किलो वजनगटात *कास्यपदकाची* कमाई केली
कुस्त्यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे
*पहिली फेरी (पात्रता फेरी)*
स्वाती विरुद्ध प्रमिला दिल्ली वर सुरुवातीच्या पंधरा सेकंदात बगल डूब करून भारंदाज या डावावरती १०-०० अशा गुणफरकाने प्रमिला वरती एकतर्फी विजय मिळवत स्वातीने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला
*दुसरी फेरी क्वार्टर फायनल*
स्वाती विरुद्ध पूजा जाट मध्यप्रदेश बरोबरच्या अटीतटीच्या प्रेक्षणीय कुस्तीत स्वाती पहिल्या फेरीमध्ये गुणाने पिछाडीवर असताना दुसऱ्या तीन मिनिटाच्या फेरीत खेमे थ्रो या डावाचा उपयोग करत पूजाला चितपट करत शेवटच्या बारा सेकंदामध्ये विजय खेचून आणत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला

*सेमी फायनल*
स्वाती विरुद्ध प्रियांशी(आंतरराष्ट्रीय पदक विजेते )डब्ल्यू एफ आय टीम या अटीतटीच्या व प्रेक्षणीय कुस्तीत १२-०८ गुण फरकाने स्वातीला पराभवास सामोरे जावे लागले

*कास्यपदकाची लढत*
स्वाती विरुद्ध दीक्षा तोमर उत्तर प्रदेश या अटीतटीच्या लढतीत ०१-०३ असा स्कोर असताना स्वातीने डबल नेल्सन हे टेक्निक वापरून दीक्षा ला चितपट करत कास्यपदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या महिला कुस्ती संघाला पदक मिळवून दिले.

*महाराष्ट्र कुस्ती संघाचे मार्गदर्शक पुढील प्रमाणे*
श्री दादासो लवटे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच
श्री दत्ता माने श्री संदीप पठारे श्री मंगेश डोंगरे
व माधुरी घराळ यांचे मार्गदर्शन लाभले

कु. स्वाती शिंदे ला महाखेल स्पोर्ट्स परिवाराच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा..

पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवड मर्यादित कुस्ती स्पर्धा
27/09/2022

पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवड मर्यादित कुस्ती स्पर्धा

मेगा फायनल मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा २०२२ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागल ता. कागल, जि. कोल्हापूर.लाईव...
19/09/2022

मेगा फायनल
मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा २०२२
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि., कागल ता. कागल, जि. कोल्हापूर.

लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
youtube.com/watch?v=2B9b8CrroTg

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी महाखेल कुस्ती या यूट्यूब चॅनेल ला Subscribe करा
महाखेल स्पोर्ट्स पुणे
Event live by- Mahakhel Sports , Pune.
९९७०३१९०१५

श्री छत्रपती शाहू साखर कारखाना कागल आयोजित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा २०२२ राजर्षि शाहू जयंती निमित्त कारखान्.....

Under15 आणि Under20 (wrestling federation Cup 2022)  रोहतक हरियाणा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करण...
27/08/2022

Under15 आणि Under20 (wrestling federation Cup 2022) रोहतक हरियाणा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान मुलं आणि मुली यांचे खास अभिनंदन त्याच बरोबर सर्व टिम व्यवस्थापक ‌कोचेस पालक सर्वांनी मिळून मिसळून सहभागी झाले होते त्यामुळे विजयश्री खेचून आणली वरिष्ठ मंडळीचं. योग्य मार्गदर्शन माहिती महाराष्ट्राची माती किती कसदार आहे हे दाखवून दिले सर्वांचं योगदानाबद्दल त्यांना धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आपल्या महाखेल स्पोर्ट्स कंपनीने केले. या कामासाठी दखल खेळाचे माहेर घर असणाऱ्या हरियाणा राज्य कुस्तीगीर संघटनेने घेतली व योग्य सन्मान केला . संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन.💐💐

https://youtube.com/c/MAHAKHEL

DAY 2१५ व २० वर्षाखालील ग्रीकोरोमन / फ्रीस्टाइल फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2022 रोहतक हरियाणा लाईव्ह पाहण्यासाठ...
25/08/2022

DAY 2
१५ व २० वर्षाखालील ग्रीकोरोमन / फ्रीस्टाइल फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2022 रोहतक हरियाणा

लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=UiJZjA6e7DI

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी महाखेल कुस्ती या यूट्यूब चॅनेल ला Subscribe करा
महाखेल स्पोर्ट्स पुणे

Event live by- Mahakhel Sports , Pune.
९९७०३१९०१५

24/08/2022

U15 and U20 wrestling federation cup 2022 live update from Rohtak hariyana.

Address

Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahakhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahakhel:

Videos

Share



You may also like