Rudra Caterers

Rudra Caterers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rudra Caterers, Caterer, Pune.
(7)

25/03/2024

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा

रंग नात्यांचा, रंग बंधाचा

रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्सावाचा

🟤🟣🔵🟢🟡🟠🔴 धुलीवंदनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
🔴🟠🟡🟢🔵🟣🟤 🔴🟠

07/01/2024
आज टाटा मोटर्स यांच्या अंतर विभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त त्यांना चहा व नाश्त्याचे नियोजन...
07/01/2024

आज टाटा मोटर्स यांच्या अंतर विभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त त्यांना चहा व नाश्त्याचे नियोजन
रुद्र केटरर्स यांना दिले आहे
त्या संदर्भात तेथील मैदानावरचे काही क्षणचित्रे
धन्यवाद

http://zoma.to/r/20985461सप्रेम नमस्कार ,दिनांक 26/ 12 /2023 रोजी"श्री दत्त जयंतीच्या" शुभमुहूर्तावर आम्ही रुद्र केटर्सच...
27/12/2023

http://zoma.to/r/20985461

सप्रेम नमस्कार ,
दिनांक 26/ 12 /2023 रोजी
"श्री दत्त जयंतीच्या" शुभमुहूर्तावर आम्ही रुद्र केटर्सच्या नावाने सर्वे नंबर 99, प्लॉट नंबर 67, यशवंत नगर, पिंपरी, पुणे 18. येथे
झोमोटो व स्विगी यांच्या माध्यमातून
" होम डिलिव्हरी फुड सर्विसेस "
सुरू केले आहे.
गेल्या 24 वर्षापासून आम्ही आपल्या सेवेत इंडस्ट्रियल, इनडोअर व आऊटडोअर कॅटरिंग व मेस द्वारे तत्पर कार्यरत आहोत ,आम्ही आपल्या आउटडोर केटरींग च्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक कार्यक्रम जसे की वाढदिवस, मुंज, लग्न, सत्यनारायण पूजा ,रिसेप्शन्स, सोळा सोमवारचे व्रत, गणेश जयंती, दत्त जयंती,हनुमान जयंती , गणेशोत्सव, नवरात्री उत्सव अशा विविध सार्वजनिक कार्यक्रमास ऑर्डर देऊन आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात ,
"त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत*
मित्रांनो तसाच प्रतिसाद आपण आमच्या
"होम डिलिव्हरी फुड सर्विसेस " द्यावा
ही नम्र विनंती🙏
तर मग माफक दर ,10% डिस्काउंट
स्वच्छ ,रुचकर ,स्वादिष्ट व गरम जेवणासाठी ,
आजच आपण आपल्याला हवे असलेले पदार्थ खाली दिलेल्या लिंक वर आपण आपल्या ऑर्डर द्याव्यात,
धन्यवाद🙏
रुद्र केटरर्स व परीवार

https://link.zomato.com/xqzv/rshare?id=626633333056348b

Share restaurants

https://www.swiggy.com/direct/brand/481986?source=swiggy-direct&subSource=facebookसप्रेम नमस्कार ,दिनांक 26/ 12 /2023 रो...
27/12/2023

https://www.swiggy.com/direct/brand/481986?source=swiggy-direct&subSource=facebook
सप्रेम नमस्कार ,
दिनांक 26/ 12 /2023 रोजी
"श्री दत्त जयंतीच्या" शुभमुहूर्तावर आम्ही "रुद्र केटर्सच्या "नावाने
सर्वे नंबर 99, प्लॉट नंबर 67, यशवंत नगर, पिंपरी, पुणे 18. येथे
झोमोटो व स्विगी यांच्या माध्यमातून
" होम डिलिव्हरी फुड सर्विसेस "
सुरू केले आहे.
गेल्या 24 वर्षापासून आम्ही आपल्या सेवेत इंडस्ट्रियल, इनडोअर व आऊटडोअर कॅटरिंग व मेस द्वारे तत्पर कार्यरत आहोत ,आम्ही आपल्या आउटडोर केटरींग च्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक कार्यक्रम जसे की वाढदिवस, मुंज, लग्न, सत्यनारायण पूजा ,रिसेप्शन्स, सोळा सोमवारचे व्रत, गणेश जयंती, दत्त जयंती,हनुमान जयंती , गणेशोत्सव, नवरात्री उत्सव अशा विविध सार्वजनिक कार्यक्रमास ऑर्डर देऊन आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात ,
"त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत*
मित्रांनो तसाच प्रतिसाद आपण आमच्या
"होम डिलिव्हरी फुड सर्विसेस " द्यावा
ही नम्र विनंती🙏
तर मग माफक दर ,10% डिस्काउंट
स्वच्छ ,रुचकर ,स्वादिष्ट व गरम जेवणासाठी ,
आजच आपण आपल्याला हवे असलेले पदार्थ खाली दिलेल्या लिंक वर आपण आपल्या ऑर्डर द्याव्यात,
धन्यवाद🙏
रुद्र केटरर्स व परीवार

Order Food Online from Rudra Caterers PCMC PCMC and see it's menu for Home Delivery in Pune. Fastest delivery | No minimum order | GPS tracking.

आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
22/04/2023

आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

12/04/2023

Today @ Silver City moshi
On the Occasion of birthday
"Sarvadyna "

12/04/2023

दिनाक ६/४/२०२३
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित
मंत्रा मूव्हमेंट सोसायटी मोशी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,त्या कार्यक्रमांचे क्षणचित्रे .

दिनाक ६/४/२०२३श्री हनुमान जन्मोत्सवानिमित मंत्रा मूव्हमेंट सोसायटी मोशी  येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...
12/04/2023

दिनाक ६/४/२०२३
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित
मंत्रा मूव्हमेंट सोसायटी मोशी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,त्या कार्यक्रमांचे क्षणचित्रे .

22/03/2023

*गुढी उभारून आकाशी,*
*बांधून तोरण दाराशी,*
*काढून रांगोळी अंगणी,*
*हर्ष पेरुनी मनोमनी,*
*करू सुरुवात नव वर्षाची…*
*तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!*🚩🙏🏻😊

08/03/2023

Today @ Shirin Homes
@ Moshi on the
"Women Day"

आज क्रिस्टल क्रेस्ट सोसायटी येथे श्री गणेश मुर्ती ची प्राणप्रतिष्ठाकरण्यात आली,त्यानिमित्त यज्ञ ,पूजा,भजन व महाप्रसाद अस...
24/02/2023

आज क्रिस्टल क्रेस्ट सोसायटी येथे
श्री गणेश मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा
करण्यात आली,

त्यानिमित्त यज्ञ ,पूजा,भजन व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ,
त्या सोहळ्याचे सुंदर क्षण .

सौ व श्री अनिकेत सुतार त्यांच्या कार्यक्रमात जेवणाचा आस्वाद घेताना.
29/01/2023

सौ व श्री अनिकेत सुतार त्यांच्या कार्यक्रमात जेवणाचा आस्वाद घेताना.

29/01/2023

Hi
Yesterday was a Great Achievement for Rudra caterers ,
Indian origin Banquet Chef Mr.Aniket Sutar working at MARRIOTT Sydney Australia his Order for Catering services for his reception ceremony ,
Sharing his experience about his reviews,
Thanks to Mr .Lohar for his Reference and showing trust on us

02/01/2023

ख्रिस्त जगाला शांती आणि क्षमा शिकवून गेला, पण ख्रिस्ताच्या चरणी असलेली राष्ट्र आणि पोप सोबत फोटो काढण्यात कौतुक मानणारे नेते एकमेकांच्या इतके जीवावर उठले की राष्ट्र बरबाद झाले, ज्या युक्रेनमध्ये नाताळाचे कौतुक असायचे ते चौक अंधारात डुबले आहे ..
शेवट धर्माचा उहापोह कितीही केला तरी माणुसकीची मूल्य जोवर सुरक्षित तोवर मनुष्य टिकतो .. मनुष्य टिकला तर धर्म मिरवला जातो नाहीतर त्या धर्माला काही अर्थ नाही

03/08/2022
18/04/2022

Today Live counter of Veg Tawa at Shubh Mangal

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या                महाप्रसाद व श्री दर्शन  श्री सुनील (मामा)घाडगे यांच्यासोबत              ...
02/03/2022

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
महाप्रसाद व श्री दर्शन
श्री सुनील (मामा)घाडगे यांच्यासोबत
एक आठवण

रूंद केटरर्सतर्फे सर्वांना घटस्थापना व नवरात्रौत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏
07/10/2021

रूंद केटरर्स
तर्फे
सर्वांना घटस्थापना व नवरात्रौत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏

Address

Pune
411018

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 11am - 10pm
Wednesday 11am - 10pm
Thursday 11am - 10pm
Friday 11am - 10pm
Saturday 11am - 10pm
Sunday 11am - 10pm

Telephone

+919762566101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rudra Caterers:

Videos

Share

Category