Raghunandan Hall

Raghunandan Hall A sprawling 2 acres venue in close proximity of busy Sinhgad Road now at your service...!! Ideal for Wedding Ceremony, Birthday Bash, All Festive Events
(6)

Raghunandan Hall is now at your service to provide you a perfect combination of good location, service and grandeur to make events of your life memorable...! Amenities:
1. SEPARATE VENUES for 100 to almost a group of 1200 people.
2. Huge PARKING SPACE for 4 wheelers and 2 wheelers.
3. GENERATOR BACKUP
4. INHOUSE CATERING AVAILABLE
5. CUSTOMISED DECORATIONS
6. WELL TRAINED STAFF
7. SECURITY FOR EVENTS

24/02/2024
ll श्री llll श्री राम समर्थ llll जय जय रघुवीर समर्थ ll
25/01/2024

ll श्री ll
ll श्री राम समर्थ ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll

जय श्रीराम
30/03/2023

जय श्रीराम

30/03/2023
|| जय जय रघुवीर समर्थ ||संत येती घरा ... तोची दिवाळी दसरा 🙏🙏🙏२६ जानेवारी २०२३ रघुनंदन हॉल ... व्रतबंध सोहळा.श्री चंद्रका...
28/01/2023

|| जय जय रघुवीर समर्थ ||
संत येती घरा ... तोची दिवाळी दसरा 🙏🙏🙏
२६ जानेवारी २०२३ रघुनंदन हॉल ... व्रतबंध सोहळा.
श्री चंद्रकांत कुलकर्णी साहेब ह्यांचे नातू (श्री निखिल कुलकर्णी यांचे चिरंजीव) चि. विवान ह्याचा व्रतबंध सोहळा संपन्न झाला. ह्या शुभकार्यात श्री मोहन बुवा रामदासी आमंत्रित होते, त्यांच्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी पादुका आज आमच्या वास्तु मध्ये पुन्हा येण्याचा योग आला. .... मी संपूर्ण कुलकर्णी परिवार आणि श्री मोहन बुवा रामदासी ह्यांचा मनापासून आभारी आहे🙏🙏🙏

जय हिंद ..... भारत माता की जय
13/08/2022

जय हिंद ..... भारत माता की जय

April - May - June 2022 .....🙏🙏🙏Thanks to MSP Photo Studio
21/06/2022

April - May - June 2022 .....🙏🙏🙏
Thanks to MSP Photo Studio

।। श्री ।।।। श्री राम समर्थ ।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।श्री दासनवमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
10/04/2022

।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री दासनवमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा

।। श्री ।।।। श्री राम समर्थ ।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।श्री रामनवमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
10/04/2022

।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री रामनवमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा

🙏🙏🙏गुरू पौर्णिमा🙏🙏🙏
23/07/2021

🙏🙏🙏गुरू पौर्णिमा🙏🙏🙏

"आषाढी एकादशीचा अर्थ"आषाढी एकादशीचा नक्की significance(प्रयोजन) काय असेल ?हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल!आज आष...
20/07/2021

"आषाढी एकादशीचा अर्थ"

आषाढी एकादशीचा नक्की significance(प्रयोजन) काय असेल ?
हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल!

आज आषाढी एकादशी म्हणजेच "देवशयनी एकादशी"...
पण देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय हो?
देव शयनी म्हणजे देव ज्या दिवशी शयन करतात, निजतात तो दिवस...
आणि कार्तिकी एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो दिवस...

आता मला सांगा, देव कधी असा निजेल किंवा उठेल का हो? तर यामागे फ़ार मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे!
आपला भारतदेश हा मान्सून पट्ट्यात येणारा!
अर्थात इथे चारच महिने पाऊस!
ज्येष्ठ, आखाड (आषाढ), श्रावण आणि भादवा (भाद्रपद)...
त्यामुळे पेरण्या ज्येष्ठात होतात...
त्या करायच्या आणि एकदा देवाला मनोमन भेटून त्याला निजवून यायचे!
अर्थात तिथुन पुढच्या काळात शेतात अधिक कष्ट आवश्यक असल्याने,
देवाला विनवायचे की बाबारे, आता मला तुझ्या भजनात,
पूजनात अधिक काळ नाही रमता यायचे, हे चारच महिने मला जरा मोकळीक दे,,,मी अपार कष्ट करून या ४ महिन्यात पीके उगवेन आणि मग पुन्हा तुला उठवायला येईन!

अश्विनात तोडणी, कार्तिकात मळणी आणि धान्याच्या गोण्या भरून झाल्या की देवोत्थान!!!
किती सुंदर आणि डोळस शास्त्र आहे पहा!
भक्तीलाही पूर्ण न्याय आणि कर्तव्यालाही!!!
धन्य धन्य तो सनातन धर्म!!

समर्थही दासबोधात हेच सांगुन गेले आहेत...
आधीं प्रपंच करावा नेटका | मग घ्यावें परमार्थविवेका |
येथें आळस करूं नका |
विवेकी हो ||
प्रपंच सांडून परमार्थ कराल |
तेणें तुम्ही कष्टी व्हाल |
प्रपंच परमार्थ चालवाल |
तरी तुम्ही विवेकी ||
प्रपंच सांडून परमार्थ केला |
तरी अन्न मिळेना खायाला |
मग तया करंट्याला |
परमार्थ कैंचा ||

पुंडलिकावरदे हरिविठठल!!! श्रीज्ञानदेव तुकाराम!!!!
पंढरीनाथ महाराज की जय!
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!!!
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय!!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

आपल्या मित्रांना हे माहिती नसेल असे वाटत असेल तर आवर्जुन शेअर करा...

जे जे आपणासी ठावे ।
ते ते हळू हळू सिकवावे।
शहाणे करुन सोडावे।
अवघे जन ॥
-समर्थ रामदास

(वाचकांच्या विनंतीला मान देत मागील पोस्ट पुन्हा एकदा प्रकाशित करीत आहोत )
www.dasbodh.com

।। श्री ।।।। श्री राम समर्थ ।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।
27/04/2021

।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Address

Sr. No. 76/1, Wadgaon Budruk
Pune
411051

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

9822558810

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raghunandan Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raghunandan Hall:

Videos

Share

Category