Event Planner, Wedding & corporate events

Event Planner, Wedding & corporate events Ideas!OTS provides full-service of event and exhibition management, our knowledge and expertise draw the vision of clients without disturbing his goodwill
(3)

अहमदनगर शहराचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, तर पुण्यातली वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य...
13/03/2024

अहमदनगर शहराचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, तर पुण्यातली वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय...
city is now 'Punyashlok Ahilya Devi Nagar', while Velhe taluka in Pune is ' ' taluka, the decision of the state government in the cabinet meeting. We Connect Magazine

05/05/2022

We will provide you skills and knowledge which you need to plan and deliver from Learning to become an Entrepreneur.

Event/ Marketing/ Brand Promotion Course

Your learning journey in a nutshell includes -
• One Year Part-Time course, 3/4 days in a week
• 2/3 months in depth & must know theory classes
• 2/3 months practical work & exposure to Media & Entertainment world
• Special Workshops
• Assignments & Practical’s
• 5/6 months work on Live projects and on job training
• Work with event company along with the training & skilling
Limited batches with very limited 30 students
Location – Pune/ Nashik/ Latur
Government Certificate
Registration open, new batch is starting from August
WhatsApp 9922438424

Our first concept launched on the occasion of Akshay Tritiya... Smart Chef... Second is on the way... Chhote News Makers...
04/05/2022

Our first concept launched on the occasion of Akshay Tritiya... Smart Chef...
Second is on the way... Chhote News Makers....

Tejas Mangal Jagdish Gujarathi

Kudos to team! Mahesh Dharmadhikari

Anirudha Badave

27/04/2022

कसं व्हायचं डिजिटल पत्रकार ?
काय असत हे डिजिटल जर्नलिजम आणि मीडिया ?
या कोर्स साठी कसा प्रवेश घ्यायचा?
प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता काय असते?
किती कालावधी लागतो कोर्स पूर्ण करण्यासाठी?
डिजिटल पत्रकार हा फक्त बातम्यापुरता मर्यादित असतो?
ट्रेनिंग कसे मिळेल? ते सध्याच्या मेडिया साठी उपयुक्त असेल?
या सारखे अनेक प्रश्न आहेत..
यासाठी आणि ऑन जॉब ट्रेनिंग साठी whatsapp वर संपर्क करा 9922438424 या क्रमांकवर..

26/04/2022

*डिजिटल पत्रकार बनायची ईच्छा असणाऱ्यासाठी महत्वाचे⭐

महाराष्ट्र शासन मान्य
प्रथमच डिजिटल जर्नालिसम (पत्रकारिता) कोर्से लवकरच सुरू,

ज्यांना पत्रकार व्हायची ईच्छा आहे किंवा ज्यांच्याकडे पदवी नाही अशांना सुवर्णसंधी

(नावनोंदणी अंतिम तारीख बुधवार 27 एप्रिल 2022)

नावनोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
#दहावीचे मार्कशीट

#आधार कार्ड
#फोटो पांढऱ्या कागदावर ठेवून खाली सही करून फोटो पाठविणे
#शाळा सोडल्याचा दाखला
id and phone no

#कोर्स पार्ट टाईम
#कोर्स फी 5000/- (फी नंतर भरायची आहे)

Registration Link:-https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc5z8bHWoE3QnOyESEerbyNU9zkn5Bwzn33hvAJDK0SbM3y3g/viewform

#नावनोंदणी मोफत असून, वरील डॉक्युमेंट पाठवल्यावर शासनाकडून नावनोंदणी मान्य झाल्यावर ऍडमिशन मिळेल.
#महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ प्रमाणित सर्टिफिकेट दिले जाईल.

अधिक माहिती साठी
९८६०५५४२९२

वरील नंबरवर डॉक्युमेंट पाठविणे

Thanks & Warm regards,

21/02/2022

येवलेकर प्रभाकर झळकेसर यांच्या बोधकथा...संत कसे असतात... महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी... संत ज्ञानेश्वर, संत नामदे...

08/12/2021

a

नाते समाजाशी सातव्या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष डॉ. चंद्र...
02/10/2021

नाते समाजाशी सातव्या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांना

नाते समाजाशी सातव्या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष...

नाते समाजाशी सातव्या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष डॉ. चंद्र...
02/10/2021

नाते समाजाशी सातव्या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांना

नाते समाजाशी या भागात - मानसिकदृष्ट्या अपंगाना ज्यांनी आनंदाने भरलेले जीवन दिले असे नवक्षितिजचे उपाध्यक्ष डॉ. चं...

नाते समाजाशी या समाजासाठीवाहून घेतलेल्यांच्या विशेष कार्यक्रमाच्या चौथ्या भागात डॅाक्टर फॅार बेगर, सोहम ट्रस्ट चे संस्था...
21/09/2021

नाते समाजाशी या समाजासाठीवाहून घेतलेल्यांच्या विशेष कार्यक्रमाच्या चौथ्या भागात डॅाक्टर फॅार बेगर, सोहम ट्रस्ट चे संस्थापक डॅा. अभिजीत सोनवणे यांच्याशी लोकशाही या चॅनलवर साधलेला संवाद...

https://youtu.be/KhsKIW42gJM

नाते समाजाशी - या समाजासाठीवाहून घेतलेल्यांच्या विशेष कार्यक्रमात भेटूया डॉक्टर फॉर बेगर, सोहम ट्रस्ट चे संस्था....

22/08/2021

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ...
23/07/2021

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥
----
जो अजात है, जो रुक्मीणी के प्राण है, जो (भक्तोंके) परम् धाम है, जो कैवल्य है, एक है, जीवन के सभी अवस्थाओंसे परे है, जो (सदा) प्रसन्न है, शरण आए हुए लोगों के दुःख हरण करने वाले है, देवों के देव, जो खुद परब्रह्म के चिह्न है, उन पांडुरंग भगवान का मै भजन करता हुँ ।
-----
ज्याला जन्म नाही, जो रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्राम-धाम व शुद्ध कैवल्य असलेल्या,
जीवनाच्या सर्व अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
---
The one who is not born, who is the life force of Rukmini, the ultimate resting-place for the devotees and the pure Kaivalya, the awakening, the dream and the sensation. Who is beyond the three stages of life.
One who is forever cheerful, who takes away the misery of the people,
Who is a form of Parbrahma himself, I worship the Lord Panduranga.
----
#विठ्ठल #आषाढीएकादशी

19/07/2021
19/07/2021

Away From HomeTown is the series of enterprising/ inspiring individual, who started their own ventures without financial support. They were driven by the desire to prove themselves. Their stories say you don’t need a fancy degree or a rich daddy to dream big and make it happen.

01/07/2021

जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण,स्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास,औद्योगिक क्रांति, शेतीचा विकास या क्षेत्र...
26/06/2021

जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण,
स्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास,
औद्योगिक क्रांति, शेतीचा विकास या क्षेत्रात
खऱ्या अर्थाने आपल्या राजसत्तेचा प्रभावीपणे
वापर करणाऱ्या...
#लोकराजा #राजश्री #छत्रपति शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

21/06/2021

12/06/2021

WorldBicycleDay2021
03/06/2021

WorldBicycleDay2021

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाहीतितकी नकारात्मक विचार...
26/05/2021

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही
तितकी नकारात्मक विचार देतात.
म्हणून नेहमी सकारात्मक रहा.
बुद्ध पौर्णिमेच्याहार्दिक शुभेच्छा....
नमो बुद्धाय.... #बुद्धपूर्णिमा #हार्दिकशुभेच्छा #गौतमबुद्ध #स्वयमतेज #जगमंगल

Address

Laxmi Road
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Event Planner, Wedding & corporate events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Event Planner, Wedding & corporate events:

Videos

Share

Category