14/11/2025
✨ आपल्या पिंपरी चिंचवड शहरा, वाकड परिसरात पहिल्यांदाच… एक भव्य आध्यात्मिक सोहळा!
🌺 विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवक्त्या
✨ जया किशोरीजी
यांच्या सुमधुर, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी वाणीतून…
💫 “श्री कृष्णलीला” (मायरा कथा)
— मनाला शांती देणारा, श्रद्धेला उजाळा देणारा आणि कुटुंबाला जोडणारा दिव्य अनुभव!
---
🗓 दिनांक: 24, 25 व 26 नोव्हेंबर 2025
⏰ वेळ: संध्या 6:00 वाजता
📍 स्थळ: टीप टॉप हॉटेल समोर, सयाजी हॉटेल समोर, वाकड, पुणे–मुंबई हायवे
🎉✨ सर्वांना मोफत प्रवेश ✨🎉
---
🙏 आयोजक:
राम वाकडकर, शहर उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष.
कार्यक्रम व्यवस्थापन: राम वाकडकर युथ फाउंडेशन., राम वाकडकर युवा मंच.
🎙️ माननीय जया किशोरी व्यवस्थापन:
लक्ष्मीकांत गुंड, समर्थ इमेज ब्रॅण्डिंग, पुणे.
---
✨ “श्रीकृष्ण लीलेचा दिव्य प्रवाह… थेट तुमच्या समोर!”