Gokhale Marathe Banquets & Outdoors

Gokhale Marathe Banquets & Outdoors Specialized in catering services for all type of functions. We also manage 5 different halls in Pune.
(4)

08/04/2024
26/02/2024

13/01/2024

07/11/2023
07/11/2023

समारंभाचा आनंद, जेवण करी द्विगुणित.गोखले - मराठे यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम म्हणजे सुखाची परिभाषाच जणू.!

Address: M.I.T.College Road, Rambaug Colony, Near Bhavani Mata Mandir, Paud Road, Kothrud, Pune – 411038.
☎️ +91 78753 54011 | +91 99225 50324



07/11/2023

इथला समारंभ म्हणजे आनंदाचा शुभारंभ.

Address: Ex-Serviceman Colony, Nr. More Vidyalaya, Paud Road, Kothrud, Pune – 411038
☎️ +91 9922550509




07/11/2023

लक्षात राहणारा सोहळा घडेल अशी वास्तू.

Address: Ishadan Housing Society, Near Anand Nagar Metro Station, Paud Road, Kothrud, Pune - 411038
☎️ +91 9075099295 | +91 9922550541




पाहतापाहता बाप्पासोबतचे १० दिवस कसे गेले कळलेच नाही आणि निरोपाचा क्षण जवळ आला. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन लाडक...
28/09/2023

पाहतापाहता बाप्पासोबतचे १० दिवस कसे गेले कळलेच नाही आणि निरोपाचा क्षण जवळ आला.
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप देऊयात..

लाडक्या बाळाला त्याच्या आयुष्यभराची ओळख देणारा नामकरण सोहळा हा ग्रँडच व्हायला हवा. म्हणूनच सर्व गोष्टींमध्ये प्रीमियम सर...
25/09/2023

लाडक्या बाळाला त्याच्या आयुष्यभराची ओळख देणारा नामकरण सोहळा हा ग्रँडच व्हायला हवा. म्हणूनच सर्व गोष्टींमध्ये प्रीमियम सर्व्हिस देत आम्ही साकारतो आठवणीत राहील असा ग्रँड नामकरण सोहळा!

सर्वत्र मांगल्याचा दरवळ आणि चैतन्याची उधळण करणारा गणेशोत्सव आजपासून सुरु होत आहे. आपल्या या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी...
19/09/2023

सर्वत्र मांगल्याचा दरवळ आणि चैतन्याची उधळण करणारा गणेशोत्सव आजपासून सुरु होत आहे. आपल्या या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी उत्साहात सज्ज होऊया.
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या कॉर्पोरेट इव्हेंटची खासियत म्हणजे अगदी परफेक्ट कॉर्पोरेट vibe!
15/09/2023

आमच्या कॉर्पोरेट इव्हेंटची खासियत म्हणजे अगदी परफेक्ट कॉर्पोरेट vibe!

प्रत्येक इव्हेंटचे परफेक्शन जपले जाईल यासाठी आम्ही आमचं बेस्ट देतो. मुळात आमचा प्रत्येक हॉलच आहे थेट प्रेमात पाडणारा!   ...
11/09/2023

प्रत्येक इव्हेंटचे परफेक्शन जपले जाईल यासाठी आम्ही आमचं बेस्ट देतो. मुळात आमचा प्रत्येक हॉलच आहे थेट प्रेमात पाडणारा!

योग्य शिक्षण, करिअर ह्यासाठी महत्वाचे असतात ते त्याबद्दलचे मार्गदर्शन करणारे "सेमिनार, वर्कशॉप तसेच काही कॉर्पोरेट इव्हे...
08/09/2023

योग्य शिक्षण, करिअर ह्यासाठी महत्वाचे असतात ते त्याबद्दलचे मार्गदर्शन करणारे "सेमिनार, वर्कशॉप तसेच काही कॉर्पोरेट इव्हेंट्स" आणि याचसाठी उत्तम जागा म्हणजे गोखले-मराठे यांचे सर्व हॉल्स.
आजच भेट द्या आणि उत्तम मार्गदर्शनासाठी, सर्वोत्तम जागा नक्की करा.

श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे धर्माच्या रक्षणार्थ सुरू झालेले नवे पर्व आणि चराचरात नव्या चैतन्याची सुरुवात!'गोखले-मराठे' तर्फ...
06/09/2023

श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे धर्माच्या रक्षणार्थ सुरू झालेले नवे पर्व आणि चराचरात नव्या चैतन्याची सुरुवात!'गोखले-मराठे' तर्फे सर्वांना कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शिक्षकांनी केलेला प्रत्येक संस्कार हा आयुष्याचे मोल सांगणारा... व्यक्तिमत्व घडवणारा.. जगण्याची खरी कला शिकवणारा!  सर्व श...
05/09/2023

शिक्षकांनी केलेला प्रत्येक संस्कार हा आयुष्याचे मोल सांगणारा... व्यक्तिमत्व घडवणारा.. जगण्याची खरी कला शिकवणारा! सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

स्त्रियांचा आनंद म्हणजे श्रावण सण, मंगळागौर तर जिव्हाळ्याचा विषय. मंगळागौर म्हणजे सखींचें एकत्र येणे, खेळ खेळणे, आनंद से...
02/09/2023

स्त्रियांचा आनंद म्हणजे श्रावण सण, मंगळागौर तर जिव्हाळ्याचा विषय. मंगळागौर म्हणजे सखींचें एकत्र येणे, खेळ खेळणे, आनंद सेलिब्रेट करणे. हाच आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आहे तुमच्या हक्काची, आमची प्रत्येक वास्तू.


कोळी बांधव मोठ्या हौसेने नारळ अर्पण करून वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा मांडतात, ही पूजा आहे समृद्धीची आणि निसर्गाप...
30/08/2023

कोळी बांधव मोठ्या हौसेने नारळ अर्पण करून वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा मांडतात, ही पूजा आहे समृद्धीची आणि निसर्गाप्रती असणाऱ्या आदराची.

गोखले-मराठे कडून सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


बहिण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण म्हणजे आनंदाचा सोहळाच, हा आनंदाचा सोहळा मोठ्या हौसेने साजरा करूयात, नात्यातील आपु...
30/08/2023

बहिण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण म्हणजे आनंदाचा सोहळाच, हा आनंदाचा सोहळा मोठ्या हौसेने साजरा करूयात, नात्यातील आपुलकी जपुयात.

गोखले - मराठे तर्फे सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Address

Pune
411038

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm
Sunday 9:30am - 8pm

Telephone

919767870214

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gokhale Marathe Banquets & Outdoors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gokhale Marathe Banquets & Outdoors:

Videos

Share


Other Wedding planning in Pune

Show All