नादब्रह्म गुरुकुल आळंदी

  • Home
  • India
  • Pune
  • नादब्रह्म गुरुकुल आळंदी
उद्या महाराष्ट्रभूषण इंदोरीकर बाबा यांचे कीर्तनसेवा  10ते12 अष्टापुर कीर्तनसाथ नादब्रह्म गुरुकुल अँड नंदराज तौर पाटील
03/04/2024

उद्या महाराष्ट्रभूषण इंदोरीकर बाबा यांचे कीर्तनसेवा 10ते12 अष्टापुर कीर्तनसाथ नादब्रह्म गुरुकुल अँड नंदराज तौर पाटील

उद्याची कीर्तनसेवा मांडवगणफराटा
31/03/2024

उद्याची कीर्तनसेवा मांडवगणफराटा

महाराष्ट्राचा लाडका आवाज ओमकारजी महाराज जगताप यांनी आज नादब्रह्म गुरुकुलामध्ये येऊन मृदंगच्या वाढदिवशी अकल्प आयुष्य व्हा...
30/03/2024

महाराष्ट्राचा लाडका आवाज ओमकारजी महाराज जगताप यांनी आज नादब्रह्म गुरुकुलामध्ये येऊन मृदंगच्या वाढदिवशी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा !! सुंदर अभंग गायला त्याबद्दल ओमकारजींचे खूप खूप धन्यवाद

#ओमकार_जगताप #कैलास_पवार #नंदराजपाटील #मृदंग #पिंगळा #भरतपठाडे #इंदुरीकर #किर्तन #पिंगळा #विशाल_म....

22/02/2024

योद्धा जेव्हा माघार घेत नाही तेव्हा योद्धा बदनाम केला जातो

17/02/2024
आज सकाळची प्रवचनसेवा कर्जुले हरेश्वर रात्रीची सेवा नारायणगाव उद्या सकाळी प्रवचनसेवा व संध्या.लाखी धाराशिव व भव्यदिव्य गण...
12/02/2024

आज सकाळची प्रवचनसेवा कर्जुले हरेश्वर रात्रीची सेवा नारायणगाव उद्या सकाळी प्रवचनसेवा व संध्या.लाखी धाराशिव व भव्यदिव्य गणेश जयंती चार नियोजन नारायणगाव हडपसर आणि मुंबई मानखुर्द

 #शेगाव_दर्शन श्री संत गजानन महाराज दर्शन दुपारी 3 वाजता
10/02/2024

#शेगाव_दर्शन श्री संत गजानन महाराज दर्शन दुपारी 3 वाजता

नादब्रह्म गुरुकुल मध्ये प्रवेश करून आज एक वर्ष पूर्ण झालंवयाच्या 27 व्या वर्षी माझ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी थाटामा...
05/02/2024

नादब्रह्म गुरुकुल मध्ये प्रवेश करून आज एक वर्ष पूर्ण झालं
वयाच्या 27 व्या वर्षी माझ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी थाटामाटात एका वर्षामध्ये उभं केलं हा प्रवास सामान्य नाही खूप खडतर प्रवास होता माऊलीच्या आशीर्वादाने तो प्रवास अत्यंत लीलया पार पडला त्यामागे माझ्या गुरुजनांच्या आशीर्वाद आहेच आणि आपल्या सर्वांचे प्रेम आहे अत्यंत सुंदर असणारा हे नादब्रह्म गुरुकुल आपण आळंदीला आलात तर एक वेळेस निश्चित गुरुकुल आला भेट द्या संपूर्ण सीसीटीव्ही सुंदर पाण्याची सुंदर राहण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना रियाज करण्यासाठी प्रशस्त हॉल पाहुणे मंडळींना राहण्यासाठी सुंदर रूम

नादब्रह्म वारकरी गुरुकुल आळंदी येथेहनुमान नलावडे संदीप नवले व आमचे मुंबईचे पप्पा नवनाथ जी डोंगरे यांनी सर्व मुलांना बिस्...
25/01/2024

नादब्रह्म वारकरी गुरुकुल आळंदी येथे
हनुमान नलावडे संदीप नवले व आमचे मुंबईचे पप्पा नवनाथ जी डोंगरे यांनी सर्व मुलांना बिस्कीट.चॉकलेट,शाळेसाठी वया पेन विद्यार्थ्यांना दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद🙏🏻

24/01/2024

#बाप गोडकीर्तन
अँड नंदराज महाराज तौर पाटील वकील पुणे विद्यापीठ

काय बोलावं या प्रेमाबद्दल माझ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मदतीचा हात देणारे हांडेवाडीगावातील सर्व माझे जिवलग माणसं आज गु...
20/01/2024

काय बोलावं या प्रेमाबद्दल माझ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मदतीचा हात देणारे हांडेवाडीगावातील सर्व माझे जिवलग माणसं आज गुरुकुलामध्ये तांदूळ ,गहू नाहीत हे त्यांना कळताच त्यांनी गुरुकुलासाठी तांदळाचे आणि गव्हाचे कट्टे आज गुरुकुलामध्ये पोच केले त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे गुरुकुलावर निस्वार्थी प्रेम करणारे माऊली महाराज हांडे,मिलिंद दादा हांडे , हनुमंत भाऊ वाघ, अशोक न्हावले सरपंच,पप्पू मोरे, आणि केरूभाऊ हांडे 🙏🏻🙏🏻या सर्व जिवलगांचा मी जीवनभर ऋणी आहे तुम्ही आहात म्हणून हे कार्य मी करतोय असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा🙏🏻

17/01/2024

#पोवाडा माऊली महाराज पठाडे छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा जबरदस्त गायन व जबरदस्त मृदंग वादन #कीर्तन_ #पिंगळा #महाराज #कीर्तन_कॉमेडीफेमस #चाली #खोले #नंदराज_पाटील

16/01/2024

पिंगळा विशाल महाराज खोले गाजलेला पिंगळा
#पिंगळा #कीर्तन_कॉमेडी #कीर्तन_ #चाली

08/01/2024

हारीपाठ वारकरी गुरुकुल अँड नंदराज पाटील

07/01/2024

नक्की पहा जबरदस्त मृदंगवादन अँड नंदराज पाटील वकील पुणे विद्यापीठ
#कीर्तन #मराठी, , , , , , , #अखंड_हरीनाम_सप्ताह, , , #कीर्तन_कॉमेडी, #कीर्तन_ #विनोदी, #कीर्तन , , , #झीटॉकीज, #मनमंदिरा, #आनंदवारी, , #वारकरी, #महाराष्ट्र, , , #मराठीकॉमेडी, , #कीर्तनकार, , , , , #हिंदू, #राजगुरूनगर, , , , #आळंदी, #पंढरपूर, #हरिपाठ, #काकडा, #चाली, , , , , , , , , , , , , , , , , ,

24/12/2023

#आपलं_नाव नेहमी चांगलं काम करणाऱ्यांमध्ये असावं

आलाप चालू असताना त्रिताल कसा वाजवायचा https://youtu.be/67nXVxrQiUMऑनलाइन मृदंग क्लास ज्ञानोबा माऊली साखळीचे बोल https://...
29/05/2023

आलाप चालू असताना त्रिताल कसा वाजवायचा https://youtu.be/67nXVxrQiUM

ऑनलाइन मृदंग क्लास ज्ञानोबा माऊली साखळीचे बोल https://youtu.be/g400XJm7-rg

चक्रधर मात्रा 32 फर्माईश चक्रधर https://youtu.be/LZBkq6yw1j4

दिंडी चे बोल ज्ञानोबा-तुकाराम कसा वाजवायचा लिंक खाली दिली आहे
https://youtu.be/hI_BvJCL9dM

आरती कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे
https://youtu.be/b6mZjQC6C7M

गुबकी कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे https://youtu.be/o6nW0lymQBU

मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
https://youtu.be/bvODSKmCskY

मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहा
https://youtu.be/4Zs2Ac9tS2U

राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा
https://youtu.be/7YQWAVx1kQo

हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे https://youtu.be/5hWEmVfKiQU

भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहा
https://youtu.be/BYS69Rmm3Wk

भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे https://youtu.be/XvsGpCPbBh0

ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
https://youtu.be/vAURhQPGVWY

http://www.youtube.com/channel/UCJDiahhfuu0wpqloMDzCZVA

शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...
14/05/2023

शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अँड नंदराज पाटील #9850858840

20/03/2023

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माऊलीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या दर्शनाला येतोय. स.8ते9आणि सायं 6ते7 या वेळेमध्ये #स्टारप्रवाह पिक्चर या चॅनेलवर पाहायला विसरू नका

  channel please subscribe now online classes start 29 sep.9am to 7pm coming soon
25/09/2022

channel please subscribe now online classes start 29 sep.9am to 7pm coming soon

16/10/2021
21/07/2021

#अभिर_गुलाल_उधळीत_रंग रशु कंटे वयवर्षे4
सारेगमपागा उपविजेता आवाज महाराष्ट्राचा विजेता आमचे जिवलग मित्र महेश कंटे यांची कन्या गोड आवाजामध्ये आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नक्की ऐका

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when नादब्रह्म गुरुकुल आळंदी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नादब्रह्म गुरुकुल आळंदी:

Videos

Share


Other Performance & Event Venues in Pune

Show All