Ambarr Hall

Ambarr Hall Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ambarr Hall, Event Planner, ganesh colony. ratnagiri./kolhapur Highway. P, Ratnagiri.

07/03/2024
📢📢📢 ऐकलं का......आता *अंबर हॉल एसी* झाला....संपूर्ण वातानुकूलित वातावरणात आपले मंगल कार्य आता अधिक सुखकर होणार...*तोच दर...
28/01/2024

📢📢📢 ऐकलं का......
आता *अंबर हॉल एसी* झाला....
संपूर्ण वातानुकूलित वातावरणात आपले मंगल कार्य आता अधिक सुखकर होणार...
*तोच दर्जा, तीच सेवा.... नवीन मात्र, थंड हवा....😃*
लॉन्चिंग ऑफर ती पण पाहिल्या काही मोजक्या बुकिंग वर..... फोन करा आणि जाणून घ्या......
9822988080, 9822290859
*कार्यासाठी कसून कंबर, सुसज्ज सस्मित सजले अंबर..!!*

23/01/2023

🌀 डॉलर जिलेबी खावी तर अपूर्व कॅटरर्सची 🌀

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

❤️ अपूर्व कॅटरर्स, चिपळूणची डॉलर जिलेबी आणि शुगर फ्री जिलेबी मिळेल.

🎯 पत्ता- हॉटेल मिथिला कंपाऊंड, शगुन स्वीटजवळ, मारूती मंदिर, रत्नागिरी
व्यवस्थापन- अंबर हॉल, रत्नागिरी

निराशा टाळण्यासाठी आणि रांगेत उभे राहण्यापेक्षा २५ जानेवारीपर्यंत रात्री १० वाजेपर्यंत द्या ऑर्डर... आणि मिळवा फ्री होम डिलिव्हरी

✅ अनबॉक्स आणि ग्रोसोववरही उपलब्ध

💫 दर आणि सेवेकरिता फोन करा..
- कौस्तुभ सावंत
📲 9284172526
- सुहास ठाकुरदेसाई
📲 9822290859
- अंबर हॉल
📲 9518955455
9370550302

20/12/2022

Mahesh Dabholkar Vlog shared a post on Instagram: "Wait is over, Ratnagiri Cyclist Club Is organizing a Cycling Summit in Ratnagiri on 8th January 2023, Many record holder cyclist from around Maharashtra will be joining this summit. They will be giving their motivational speech also. So what are you...

https://www.instagram.com/reel/CmY-aV5tWVO/?igshid=MWI4MTIyMDE=

15/12/2022

संमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी : रत्नागिरी येथे रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी द...

रत्नागिरी येथे 8 जानेवारी रोजी रंगणार दुसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन
15/12/2022

रत्नागिरी येथे 8 जानेवारी रोजी रंगणार दुसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

संमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी : रत्नागिरी येथे रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी द...

देशविदेशात सायकलिंग केलेल्या,आसेतु हिमाचल भारत सायकलक्रांत केलेल्या,नॅशनल लेव्हल स्पर्धांमध्ये गौरवास्पद  कामगिरी केलेल्...
01/12/2022

देशविदेशात सायकलिंग केलेल्या,आसेतु हिमाचल भारत सायकलक्रांत केलेल्या,नॅशनल लेव्हल स्पर्धांमध्ये गौरवास्पद कामगिरी केलेल्या,सायकलिंग मधले वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेल्या राज्यातील,जिल्ह्यातील प्रथितयश अशा सायकलप्रेमींना ऐकण्याची भेटण्याची संधी म्हणजे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन. लिमिटेड एंट्री उपलब्ध.आपली जागा आजच राखीव करा.

क्रुपया प्रथम खालील आयडीवर पेमेंट करा आणि मग रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करुन आपली माहिती भरा

9422920717@upi

रजिस्ट्रेशन फॉर्म👇👇
https://bit.ly/3GMt22h

अधिक माहितीसाठी संपर्क
धिरज पाटकर :83907 64464
दर्शन जाधव :99703 98242
योगेश मोरे :99203 76184
प्रसाद आलेकर: 99212 52023
अंबरीश गुरव : 86558 74486
विनायक वैद्य : 99600 96435

16/11/2022
06/11/2022

कार्यासाठी कसून कंबर... सजले सुसज्ज सस्मित अंबर...

23/05/2022
सप्रेम नमस्कार विनंती विशेष ,  कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ,मोठ्यांचे आशीर्वाद आणि परमे...
23/04/2022

सप्रेम नमस्कार विनंती विशेष ,
कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ,मोठ्यांचे आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा यामुळे मैत्री ग्रुप संचलित अंबर हॉलला आज 15 वर्ष पूर्ण झाली.
एखादी जादूची पेटी उघडावी आणि प्रत्येक सोनेरी क्षण डोळ्यांसमोरून अलगद फिरून जावा अगदी तस झालं आहे .
साखरपुडा , लग्न , मुंज असो किंवा वाढदिवस , मंगळागौर, बारस असो. पंधरा वर्ष अगत्यशील , विनम्र अशी सेवा अंबर हॉल ने प्रत्येक कार्यात दिली आहे . अंबर ने आपल यश पाहिलं, अंबरने आपले अनेक आनंदाचे क्षण चिरंतन केले.
तर अशा अनेक सोहळ्याच्या आठवणी आणि या आठवणीतली माणसं कायमच मनाच्या कोपऱ्यात दरवळत राहतील.
यापुढेही असेच मंतरलेले क्षण आणि समाधान देण्यासाठी अंबर हॉल नेहमीच तयार आहे.
धन्यवाद, सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, मैत्री ग्रुप, रत्नागिरी

धर्मवीर शंभूराजांच्या बलिदानाप्रित्यर्थ आणि बलिदान मासाच्या सांगता कार्यक्रमात आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रक्...
01/04/2022

धर्मवीर शंभूराजांच्या बलिदानाप्रित्यर्थ आणि बलिदान मासाच्या सांगता कार्यक्रमात आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

टीआरपी येथील अंबर हॉल येथे शिबिर आयोजित केले होते. यामध्ये १०० हून अधिक शिवभक्त, धारकऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, जयदिप साळवी, अमेय पाडावे, यश डोंगरे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

*डॉलर जिलेबी खावी तर 'अपूर्व'चीच!**रत्नागिरीत मिथिला हॉटेलच्या कंपाउंडमध्ये स्टॉल**रत्नागिरी* : प्रजासत्ताक दिनी येत्या ...
22/01/2022

*डॉलर जिलेबी खावी तर 'अपूर्व'चीच!*

*रत्नागिरीत मिथिला हॉटेलच्या कंपाउंडमध्ये स्टॉल*

*रत्नागिरी* : प्रजासत्ताक दिनी येत्या 26 जानेवारीला अपूर्व कॅटरर्सची स्पेशल साजूक तुपातली डॉलर जिलेबी रत्नागिरीतही उपलब्ध होणार आहे. या वर्षी हॉटेल मिथिला कंपाऊंड, शगुन स्वीटजवळ, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे अपूर्व कॅटरर्सतर्फे स्टॉल लावण्यात येणार आहे. कोरोनाविषयक निर्बंधांमुळे गर्दी टाळण्यासाठी फ्री होम डिलिव्हरी देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ जानेवारीला रात्री १० वाजेपर्यंत आपली ऑर्डर नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील हा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. या दिवशी डॉलर जिलेबी खाऊन रत्नागिरीकरांनी आनंद व्यक्त करावा. अपूर्वच्या स्टॉलवर डॉलर जिलेबी आणि शुगर फ्री जिलेबी उपलब्ध आहे. तसेच स्पेशल रबडी या प्रकारात केशर, सीताफळ, पायनॅपल आणि रोझ फ्लेवर्समध्येही उपलब्ध आहेत.

गेली अनेक वर्षे अपूर्व कॅटरर्सच्या डॉलर जिलेबीची सवय रत्नागिरीकरांना झाली आहे. रत्नागिरीतील हॉटेल इंडस्ट्रीमधील अग्रगण्य मैत्री ग्रुपच्या अंबर हॉलच्या व्यवस्थापनाखाली मारुती मंदिर येथे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला आणि प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला स्टॉल लावण्यात येतो. परंतु दरवर्षीच्या जागेऐवजी फक्त एक कंपाउंड पुढे म्हणजे हॉटेल मिथिलाच्या आवारातच स्टॉल लावण्यात येणार आहे.

प्लास्टिक बंदीमुळे यंदा जिलेबी प्लास्टिक पिशवीतून देण्यात येणार नाहीये. प्लास्टिक पिशवी टाळूया व कृपया कापडी पिशवीचा वापर करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया, असा संदेश यातून देण्यात येत आहे.

स्टॉलवर एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रांगेत उभे राहण्यापेक्षा २५ जानेवारीला रात्री १० वाजेपर्यंत आपली ऑर्डर द्या म्हणजे फ्री होम डिलीव्हरी करण्यात येईल, असे मैत्री ग्रुपतर्फे सांगण्यात आले.

अनबॉक्स आणि ग्रोसोव या अ‍ॅपवरूनही आपणास अपूर्वची डॉलर जिलेबी मागवता येईल.

दर आणि जिलेबीच्या ऑर्डरकरिता अधिक माहितीसाठी कौस्तुभ सावंत 9284172526, सुहास ठाकुरदेसाई 9822290859, परेश सावंत 9175409191 आणि अंबर हॉल 9518955455 येथे संपर्क साधावा, असे आवाहन मैत्री ग्रुपने केले आहे.

Address

Ganesh Colony. Ratnagiri./kolhapur Highway. P
Ratnagiri
415639

Telephone

9822290859

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambarr Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category