11/11/2023
यंदा कर्तव्य आहे??
कमीत कमी खर्चात लग्न सोहळा पार पाडायचा आहे ??
म्हणूनच तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाका ऑफर ...
आमच्या कंपनीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त धमाका ऑफर...
लग्न सजावट फक्त 34999/- मध्ये...
कोणतेही छुपे दर नाहीत...
अटी-
▪️ही ऑफर फक्त सातारा शहरासाठी आहे .. शहराबाहेर ट्रान्सपोर्ट खर्च लागू होईल.
▪️ऑफर फक्त डिसेंबर 2023 महिना अखेर होणाऱ्या बुकिंगला लागू होईल...
त्वरित संपर्क करा..
यश जाधव
सहयाद्री डेकोरेटर्स
7385964321