Anmol Lawns & Raswanti

Anmol Lawns & Raswanti Anmol - A perfect Family gateway for those who want Enjoying Holiday, away from their routine Work.
(10)

• ऑर्डरप्रमाणे चुलीवरचे शुध्द शाकाहारी सुरूची जेवण

• बर्थडे सेलिब्रेशन, गेट टुगेदर, साखर पुडा, लग्न, स्वागत समारंभ, लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे, सेवानिवृत्ती समारंभ, सत्कार सोहळा या सर्व शुभ कार्यक्रमासाठी लॉन्स विना मुल्य उपलब्ध आहे

• गुळभेंडी व सुरती हुरडा पार्टी, सर्व प्रकारच्या चटण्या, उकडलेला मका उकडलेला व भाजलेला मका, भुईमूग शेंगा, टहाळ, बोर, रेवडी, गोडी शेव व स्पेशल चहा, कॉफी उप

लब्ध

• खास जैन पद्धतीचे कांदा लसुण विरहित आवडी प्रमाणे रुचकर जेवण ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल

• सर्व प्रकारच्या पंजाबी भाज्या, चायनीज व पाव भाजी आॅर्डर प्रमाणे तयार करून मिळेल

• दर शनिवारी व रविवारी ऑर्डरप्रमाणे स्पेशल गावरान तुपातील दाळ-बट्टी.

• प्रशस्त पार्किंग, प्रशस्त पार्टी लॉन्स, प्रशस्त बालोद्यान

http://anmol.co/2iylqUn

29/04/2022

Address

Shrirampur/Belapur Road
Shrirampur
413715

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

7038993322

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anmol Lawns & Raswanti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anmol Lawns & Raswanti:

Share

अनमोल लॉन्स व रसवंती

• Online बुकिंग वर हमखास डिस्काउंट

• सर्व कार्यक्रमासाठी लॉन्स जेवणासह उपलब्ध आहे (लॉन्सचे भाडे आकारले जाणार नाही)

• बर्थडे सेलिब्रेशन, गेट टुगेदर, साखर पुडा, लग्न, स्वागत समारंभ, लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, सेवानिवृत्ती समारंभ, सत्कार सोहळा या सर्व शुभ कार्यक्रमासाठी लॉन्स जेवणासह उपलब्ध आहे