Padmavati Conventions

Padmavati Conventions Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Padmavati Conventions, Wedding Venue, D-24 To D-31/1, MIDC, Akkalkot Road, Solapur.
(1)

  2 ᎽᎬᎪᎡՏ ᎪΝΝᏆᏙᎬᎡՏᎪᎡᎽᴡᴇ'ʀᴇ ᴛᴜʀɴɪɴɢ ᴛᴡᴏ ʏᴇᴀʀ ᴏʟᴅ ᴀɴᴅ ᴡᴇ ᴄᴏᴜʟᴅ ɴᴇᴠᴇʀ ᴄᴏᴜʟᴅ'ᴠᴇ ᴅᴏɴᴇ ɪᴛ ᴡɪᴛʜᴏᴜᴛ ʏᴏᴜ. ᴛʜᴀɴᴋ ʏᴏᴜ sᴏ ᴍᴜᴄʜ ғᴏʀ ʏ...
20/11/2022


2 ᎽᎬᎪᎡՏ ᎪΝΝᏆᏙᎬᎡՏᎪᎡᎽ

ᴡᴇ'ʀᴇ ᴛᴜʀɴɪɴɢ ᴛᴡᴏ ʏᴇᴀʀ ᴏʟᴅ ᴀɴᴅ ᴡᴇ ᴄᴏᴜʟᴅ ɴᴇᴠᴇʀ ᴄᴏᴜʟᴅ'ᴠᴇ ᴅᴏɴᴇ ɪᴛ ᴡɪᴛʜᴏᴜᴛ ʏᴏᴜ. ᴛʜᴀɴᴋ ʏᴏᴜ sᴏ ᴍᴜᴄʜ ғᴏʀ ʏᴏᴜʀ sᴜᴘᴘᴏʀᴛ.

आपणा सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी व भरभराटीने प्रकाशमय होवो, हीच यंदाच्या दिवाळीनिमित्त मनोकामना!सर्वांना नरक चतुर्दशी व...
24/10/2022

आपणा सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी व भरभराटीने प्रकाशमय होवो, हीच यंदाच्या दिवाळीनिमित्त मनोकामना!
सर्वांना नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#लक्ष्मीपूजन

अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व !विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
05/10/2022

अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व !
विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

02/10/2022

It's all about yesterday's night'

Dandiya दांडिया

सोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल...!!!🔥🔥🔥म्हणायची नाही तर पहायची गोष्ट आहे.एकदा अवश्य भेट द्या...☺️विवाह सोहळा,साखरपुडा,मु...
01/10/2022

सोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल...!!!🔥🔥🔥
म्हणायची नाही तर पहायची गोष्ट आहे.
एकदा अवश्य भेट द्या...☺️
विवाह सोहळा,साखरपुडा,मुंज,वाढदिवस व इतर समारंभ करिता सोलापुरातील अप्रतिम स्थळ.

🌟ᴘᴀᴅᴍᴀᴠᴀᴛɪ ᴄᴏɴᴠᴇɴᴛɪᴏɴꜱ ᴀɴᴅ ᴠɪᴠᴀɴᴛᴀ ᴄᴇʟᴇʙʀᴀᴛɪᴏɴꜱ ᴘʀᴇꜱᴇɴᴛ ʙɪɢɢᴇꜱᴛ ᴅᴀɴᴅɪʏᴀ ɪɴ ꜱᴏʟᴀᴘᴜʀ🌟🤩ᴡᴇ ᴀʀᴇ ᴏʀɢᴀɴɪꜱɪɴɢ ɢᴜᴇꜱᴛ ʟɪꜱᴛ ᴅᴀɴᴅɪᴀ ...
27/09/2022

🌟ᴘᴀᴅᴍᴀᴠᴀᴛɪ ᴄᴏɴᴠᴇɴᴛɪᴏɴꜱ ᴀɴᴅ ᴠɪᴠᴀɴᴛᴀ ᴄᴇʟᴇʙʀᴀᴛɪᴏɴꜱ ᴘʀᴇꜱᴇɴᴛ ʙɪɢɢᴇꜱᴛ ᴅᴀɴᴅɪʏᴀ ɪɴ ꜱᴏʟᴀᴘᴜʀ🌟

🤩ᴡᴇ ᴀʀᴇ ᴏʀɢᴀɴɪꜱɪɴɢ ɢᴜᴇꜱᴛ ʟɪꜱᴛ ᴅᴀɴᴅɪᴀ ᴀᴛ ꜱᴏʟᴀᴘᴜʀ'ꜱ ʙɪɢɢᴇꜱᴛ ᴀᴄ ʙᴀɴQᴜᴇᴛ ꜰᴏʀ ᴏɴʟʏ ᴠɪᴘ ɢᴜᴇꜱᴛ☺️

🗝️ᴋᴇʏ ᴘᴏɪɴᴛꜱ ᴏꜰ ᴅᴀɴᴅɪᴀ🗝️
🥶ᴛᴏᴛᴀʟ ᴄʜɪʟʟᴇᴅ ᴀᴄ ᴅᴀɴᴅɪᴀ
👯15 + ʀᴏᴜɴᴅꜱ
🎁100 + ᴘʀɪᴢᴇꜱ ꜰᴏʀ ᴇᴀᴄʜ ᴅᴀʏ
📝ꜰʀᴇᴇ ᴘʀᴇʙᴏᴏᴋᴇᴅ ᴇɴᴛʀʏ
🥁ʟɪᴠᴇ ʙᴀɴᴅ ʙᴇᴀᴛꜱ ᴅᴀɴᴅɪʏᴀ ᴡɪᴛʜ ɪɴꜱᴛʀᴜᴍᴇɴᴛꜱ
🤠ʀᴇᴀʟɪᴛʏ ꜱʜᴏᴡ ꜰᴀᴍᴇ ᴊᴜᴅɢᴇꜱ
🥰ʀᴀɪɴ ꜰʀᴇᴇ ᴅᴀɴᴅɪᴀ
😋ꜱᴘᴇᴄɪᴀʟ ꜰᴏᴏᴅ ᴄᴏᴜʀᴛ

📝ᴏʀɢᴀɴɪᴢᴇʀꜱ ʀᴇQᴜᴇꜱᴛ:
1) ᴄᴀʀʀʏ ʏᴏᴜʀ ᴏᴡɴ ᴅᴀɴᴅɪʏᴀ ꜱᴛɪᴄᴋꜱ
2) ᴛʀᴀᴅɪᴛɪᴏɴᴀʟ ᴏᴜᴛꜰɪᴛ

🗓️ᴅᴀᴛᴇ 1ꜱᴛ & 2ɴᴅ ᴏᴄᴛᴏʙᴇʀ 2022
⏰6:00 ᴘᴍ ᴏɴᴡᴀʀᴅꜱ
📍https://maps.app.goo.gl/aniSNrUv5cuVGZoQ9

🏃ᴛᴏ ɢʀᴀʙ ʏᴏᴜʀ ᴘᴀꜱꜱᴇꜱ ᴘʟᴇᴀꜱᴇ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ ᴜꜱ ᴏɴ :
9860803639/8149738293

शारदीय नवरात्रौत्सवाची आज घटस्थापने पासून सुरूवात होत आहे.स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस.दृष्ट व दुर्गुण प्रवृ...
26/09/2022

शारदीय नवरात्रौत्सवाची आज घटस्थापने पासून सुरूवात होत आहे.स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस.दृष्ट व दुर्गुण प्रवृत्तीवर आई भवानी संहार करुन त्याचा विनाश करो.मातेची अखंड कृपादृष्टी सर्वांवर राहो हिच माते चरणी मंगलकामना. शक्ती,समृद्धी आणि पावित्र्याचा नवरात्रोत्सव भक्ती भावाने साजरा करूया.
नवरात्रोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

#नवरात्री
#आई भवानी
#जय माता दी

अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने गेली दहा दिवस सर्वत्र चैतन्यमय व प्रफुल्लित वातावरण...
09/09/2022

अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने गेली दहा दिवस सर्वत्र चैतन्यमय व प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले होते.सर्वांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला.आज बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.गणरायाला निरोप देताना साकडं घालूया की, बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील येणारे संकटे दूर करून आनंद,सुख-समाधान,नवं चैतन्य घेऊन येवो.
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
#अनंत चतुर्दशी

08/09/2022

सोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल...!!!🔥🔥🔥
म्हणायची नाही तर पहायची गोष्ट आहे.
एकदा अवश्य भेट द्या...☺️

विवाह सोहळा,साखरपुडा,मुंज,वाढदिवस व इतर समारंभ करिता सोलापुरातील अप्रतिम स्थळ.

Your words, attitude and actions have made such a positive difference in our children's education! We are very grateful ...
05/09/2022

Your words, attitude and actions have made such a positive difference in our children's education! We are very grateful to you!

Hurry Up...!!!Special Discount Till Ganesh Festival.Confirm Your Date Now...☺️☺️☺️For more details call us on78430995299...
03/09/2022

Hurry Up...!!!
Special Discount Till Ganesh Festival.
Confirm Your Date Now...☺️☺️☺️

For more details call us on
7843099529
9823199996

श्रीगणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
31/08/2022

श्रीगणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्वात मोठे AC हॉल...!!!या पहा खात्री पटल्यावर निर्णय घ्या...बुकिंग साठी आजच संपर्क करा.7843099529.
29/08/2022

सर्वात मोठे AC हॉल...!!!
या पहा खात्री पटल्यावर निर्णय घ्या...

बुकिंग साठी आजच संपर्क करा.
7843099529.

भव्य 1200 स्क्वेअर फुटाचे स्टेजप्रशस्त पार्किंग,लॉन,डायनिंग हॉल व किचन सहसोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल ते ही संपूर्ण मॅ...
22/08/2022

भव्य 1200 स्क्वेअर फुटाचे स्टेज
प्रशस्त पार्किंग,लॉन,डायनिंग हॉल व किचन सह
सोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल
ते ही संपूर्ण मॅटिंग सह.
एकदा अवश्य भेट द्या.

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस जन्माष्टमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.आपल्...
19/08/2022

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस जन्माष्टमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.आपल्या जीवनात कितीही संकटे तसेच अडचणी आल्या तरी देखील आपण नेहमी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत राहायचे अशी शिकवण हा जन्माष्टमीचा सण देतो हि शिकवण अंगीकारुन जन्माष्टमी दिनी जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून एकमेकांच्या संगतीने यशाचे थर उंचावत आनंदाने श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करूयात.
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

#जन्माष्टमी
#श्रीहरी
#नंदलाल

Wishing every Indian a very Happy Independence Day 🇮🇳
15/08/2022

Wishing every Indian a very Happy Independence Day 🇮🇳

Celebrate your special day at the special place it deserves and turn your function into a destination function. Our lawn...
13/08/2022

Celebrate your special day at the special place it deserves and turn your function into a destination function. Our lawn will make your day a truly memorable one!

You can book at :- 7843099529

श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट आणि स्नेहाच्या नात्याचा सण.बहिणीने बांधलेल्य...
11/08/2022

श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट आणि स्नेहाच्या नात्याचा सण.बहिणीने बांधलेल्या या प्रेमाच्या आणि स्नेहाच्या धाग्यात माझ्या भावाची प्रगती होवू दे,उत्कर्ष होवू दे त्याची भरभराट होवू दे ही मनोकामना असते तर भाऊ आपल्या बहिणीला तुझे सदैव रक्षण करेन, नेहमीच तुझ्या पाठीशी राहीन असे वचन देतो.बहीण आणि भावाच्या नात्याचे बंध कायम अतुट राहो.
रक्षाबंधना निमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा...!
#रक्षाबंधन
#भाऊराया

आठवणीत कायमचा कोरला जावा,लग्न सोहळा पद्मावती कॉन्व्हेंशन मध्येच असावा...विवाह सोहळ्या करिता सोलापुरातील अप्रतिम स्थळ.वैश...
08/08/2022

आठवणीत कायमचा कोरला जावा,
लग्न सोहळा पद्मावती कॉन्व्हेंशन मध्येच असावा...

विवाह सोहळ्या करिता सोलापुरातील अप्रतिम स्थळ.

वैशिष्ठे:
✨संपूर्ण AC हॉल
✨ 1200 चौरस फुटाचे भव्य स्टेज
✨ संपूर्ण कार्पेट एरिया
✨ 2500 लोकांची क्षमता असलेले भव्य हॉल
✨ प्रशस्त डायनिंग हॉल
✨ वेगळे लॉन
✨ प्रशस्त पार्किंगची सोय
आणि बरेच काही.

एकदा नक्की भेट द्या.

सोलापुरातील सर्वात मोठे AC  हॉल...!!!आपले लग्नकार्य सर्वोत्तम बनविण्या करिता एकदा अवश्य भेट द्या.
05/08/2022

सोलापुरातील सर्वात मोठे AC हॉल...!!!

आपले लग्नकार्य सर्वोत्तम बनविण्या करिता एकदा अवश्य भेट द्या.

Looking for the perfect venue to host your special celebrations? Padmavati Conventions is the ideal location.We have a d...
01/08/2022

Looking for the perfect venue to host your special celebrations? Padmavati Conventions is the ideal location.

We have a dedicated ceremony room, largest hall in town,fully carpate area and beautiful mature manicured lawns for you and your guests to enjoy the day from start to finish.

With different Wedding Packages and bespoke options available, we are sure to be able to create the ideal package for your requirements and preferences.

Contact us to request a no obligation quotation and to arrange a tour of the venue so you can see first hand what Padmavati Conventions has to offer.

Address

D-24 To D-31/1, MIDC, Akkalkot Road
Solapur
413006

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919823199996

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmavati Conventions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Padmavati Conventions:

Videos

Share

Category