Mangalya Matrimony

Mangalya Matrimony Mangalya Matrimony Services
(7)

08/04/2024
03/03/2024

ऑनलाईन व्हॉट्स ॲप पुनर्विवाह मेळावा
१४ एप्रिल २०२४
कास्ट - लिंगायत , जंगम
घटस्फोटीत, विधवा , विधुर
फोन पे/ जी पे -8669183525
नोंदणी फी - 200/-
टीप - PDF नोंदणी असेल.
संपर्क - 098235 75808

Dear Dipti an Omshivprashanth congratulations both of you 🥰Wishing you well as you embark on this next chapter of life. ...
01/03/2024

Dear Dipti an Omshivprashanth congratulations both of you 🥰Wishing you well as you embark on this next chapter of life. Cheers! Regards, Mangalya Matrimony

098235 75808
22/01/2024

098235 75808

Dear Damini an Bhushan congratulations to both of you 🥰🥳Congratulations on your marriage and welcome to the family!
31/12/2023

Dear Damini an Bhushan congratulations to both of you 🥰🥳Congratulations on your marriage and welcome to the family!

Dear Damini an Bhushan congratulations to both of you 🥰🥳Congratulations on your marriage and welcome to the family!...  ...
31/12/2023

Dear Damini an Bhushan congratulations to both of you 🥰🥳Congratulations on your marriage and welcome to the family!...

Congratulations कावेरी अन् राजेश दोघांचे खूप खूप अभिनंदन...Wishing you a long and happy marriage...Regards, Mangalya    ...
08/12/2023

Congratulations कावेरी अन् राजेश दोघांचे खूप खूप अभिनंदन...Wishing you a long and happy marriage...Regards, Mangalya

Dear शीतल अन् प्रशांत खूप खूप अभिनंदन. "Wishing you well as you embark on this next chapter of life. Regards, Mangalya M...
03/12/2023

Dear शीतल अन् प्रशांत खूप खूप अभिनंदन. "Wishing you well as you embark on this next chapter of life. Regards, Mangalya Matrimony, Solapur

जंगम समाज राज्यस्तरीय वधू वर ऑनलाईन व्हॉट्स ॲप परिचय संमेलन 10 डिसेंबर 2023 नोंदणी PDF फी- 200/- (फोनपे / जीपे-866918352...
02/12/2023

जंगम समाज राज्यस्तरीय वधू वर ऑनलाईन व्हॉट्स ॲप परिचय संमेलन 10 डिसेंबर 2023 नोंदणी PDF फी- 200/- (फोनपे / जीपे-8669183525) वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 संपर्क- 9823575808/7720838556
टीप - एक बायोडाटा, एक फोटो पोस्ट करावा.
मांगल्या वधू वर , सोलापूर

काही अपरिहार्य कारणास्तव उद्याचा जंगम वधू वर ऑनलाईन परिचय संमेलन ३ डिसेंबर चा मेळावा हा पुढील रविवारी दिनांक १० डिसेंबर ...
02/12/2023

काही अपरिहार्य कारणास्तव उद्याचा जंगम वधू वर ऑनलाईन परिचय संमेलन ३ डिसेंबर चा मेळावा हा पुढील रविवारी दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० यावेळी नियोजित केला आहे तरी सर्वांनी याची नोंद घेऊन ऑनलाईन व्हॉट्स ॲप चा नोंदणी अवधी वाढविला गेला आहे. तरी नोंदणी चालू राहतील.
धन्यवाद
तुम्हाला दिलेल्या तसदिबद्दल क्षमस्व.
मांगल्या वधू वर , सोलापूर
9823575808
7720838556

*।। मांगल्या वधु-वर*          *परिचय ऑनलाईन व्हॉट्स ॲप मेळावा।।* * जंगम समाज वधू वर परिचय,सोलापूर आयोजित   ऑनलाईन व्हॉट्...
22/11/2023

*।। मांगल्या वधु-वर*
*परिचय ऑनलाईन व्हॉट्स ॲप मेळावा।।*
* जंगम समाज वधू वर परिचय,सोलापूर आयोजित ऑनलाईन व्हॉट्स ॲप राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळावा*
*🙏सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा जंगम समाज राज्यस्तरीय वधु -वर परिचय ऑनलाईन मेळावा रविवार दि. 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या ऑनलाईन व्हॉट्स ॲप ग्रुप वर होणार असून समस्त जंगम समाजातील वधू - वरानी यात घर बसल्या ऑनलाईन सहभाग नोंदवावा *
*तरी इच्छुक वधु - वरांनी व त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा*

PDF साठी नोंदणी फी - 200/- असेल.
# # # # # # #$$$$$ # # #
*अधिक माहिती साठी संपर्क* , *मोबा.नं* . 9823575808/7720838556

सहभागी होणारे वधू वर खाली दिलेल्या नंबर वर नोंदणी फी भरलेली स्क्रीन शॉट पाठवून नोंदणी करून घ्यावी.
सोबत - एक फोटो एक बायोडाटा पोस्ट करावा.

Gpay/ phonepay -
8669183525 🙏✍️
*मांगल्या*
*वधू - वर*
*सोलापूर*
टीप - नोंदणी नंतरच मेळावा ग्रुप मध्ये नोंदणी सभासदाला ॲड केले जाईल. व मेळावा दिवशी ग्रुप ओपन होताच एक बायोडाटा व एक फोटो ग्रुप मेंबर्स यांनी पोस्ट करावे.
--------------------------////------

22/11/2023
16/11/2023

जंगम समाज ऑनलाईन वधू वर घेऊदेत का? रिप्लाय द्या.

If members are interested we will arrange online vadhu var parichay sammelan.
Reply if you all members interested.

Tip- it will be chargeable
For PDF
Contact - 098235 75808

*।। वधु-वर*          *परिचय मेळावा।।* *💐वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान ,सोलापूर आयोजित    9 वा राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळा...
16/11/2023

*।। वधु-वर*
*परिचय मेळावा।।*
*💐वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान ,सोलापूर आयोजित 9 वा राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळावा*
*🙏सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधु -वर परिचय मेळावा रविवार दि. 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिर* , *सोलापूर🙏* *या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे* ।
*तरी इच्छुक वधु - वरांनी व त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा*
# # # # # # #$$$$$ # # #
*अधिक माहिती साठी संपर्क* , *मोबा.नं* .
*1)गुरुनाथ निंबाळे 9325680776*
*2)सुनील शरणार्थी 9420089292*
*3)मंगेश स्वामी 9921377871 4)मल्लेश पुरवंत।8275448350 5)सिद्धाराम बबलेश्वर 9420546547 7)सौ.राजश्री तडकासे 7620548288 8)सौ.रेणुका हब्बू 8208039296*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
*वीरशैव लिंगायत*
*प्रतिष्टान*
*सोलापूर*
--------------------------////------

10/11/2023

शुभ दीपावली 🙏

🙏
15/10/2023

🙏

09/10/2023

Follow the Mangalya channel on WhatsApp:

12/09/2023

जन्म-पत्रिका काढून मिळेल.
पत्रिका काढण्यासाठी लागणारे डिटेल्स-
नाव
जन्म तारीख
जन्म वेळ
ठिकाण
संपर्क - 9823575808
टीप - पत्रिका computerized असेल.

Dear Damini an Bhushan 🥰🤩Happiness: what you’ll always have. Love: what you’ll always share. An engagement ring: what wi...
20/08/2023

Dear Damini an Bhushan 🥰🤩Happiness: what you’ll always have. Love: what you’ll always share. An engagement ring: what will sparkle forever. Congratulations both of you 🥳
Regards,
S. Dhanshree

*केंगनाळकर शिक्षण संकुलात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न* स्वागत नगर, सोलापूर येथील कै. रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल ये...
21/06/2023

*केंगनाळकर शिक्षण संकुलात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न*

स्वागत नगर, सोलापूर येथील कै. रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल येथे जागतिक योगदिन उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी पुज्य तपस्वी कुमार स्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.योगाभ्यास घेण्यासाठी समाधान योग मंडळाचे सदस्या सौ निला हिरेमठ,सौ.सोनाली फताटे,सौ मीनाक्षी पंपटवार,सौ धनश्री स्वामी यांचें बहुमोल योगदान लाभले.प्रारंभी मुख्याध्यापक विद्यानंद स्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले‌ प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योगशिक्षिकांनी याप्रसंगी गरुडासन,भुजंगासन,
मत्सासन,पद्मासन,मंडुकासन, धनुरासन अशा विविध असनारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करवुन घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुजाता कचरे यांनी केले तर आभार कविता स्वामी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीवीतेसाठी बाबुराव रेवुरे, बाबुराव मोकाशी विजय बिडवे व सर्व शिक्षकांनी परीक्षम घेतले. Drx Nila Swami Hiremath Sonali Meghnath Phatate Minakshi Pampatwar Harale

जंगम वधू वर परिचय संमेलन, सोलापूर
05/06/2023

जंगम वधू वर परिचय संमेलन, सोलापूर

वृक्षारोपण 03/06/2023 धन्यवाद अनिल हिरेमठ सर 🙏
05/06/2023

वृक्षारोपण 03/06/2023 धन्यवाद अनिल हिरेमठ सर 🙏

*।। वधु-वर*          *परिचय मेळावा।।* *💐बेडा ,बुडगा,व माला जंगम समाज,सोलापूर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय  वधु- वर परिच...
26/05/2023

*।। वधु-वर*
*परिचय मेळावा।।*
*💐बेडा ,बुडगा,व माला जंगम समाज,सोलापूर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळावा*
*🙏यंदाच्या वर्षी समस्त जंगम समाजातील राज्यस्तरीय वधु -वर परिचय मेळावा रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत लिंगशेट्टी मंगल कार्यालय ,बाळीवेस, कस्तुरबा मार्केट,सोलापूर🙏* *या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे* ।
*🙏टीप - विधवा,विधुर,व घटस्फोटीत सह*
*🙏तरी इच्छुक वधु - वरांनी व त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा*
* # # # # # # #$$$$$ # # #*
*अधिक माहिती साठी संपर्क* *1)मंगेश स्वामी 🙏 9921377871* *2)ऑनलाइन नोंदी साठी संपर्क करा 👇 $सौ धनश्री स्वामी 🙏 9823575808*
*3)कार्तिक स्वामी 🙏7507779733*
*4)अप्पासाहेब स्वामी🙏 9421044716*
*5)महेश बेंबळगी🙏 9960848797* *6)विजयकुमार स्वामी🙏8275207330* *7)वैशाली परदेशीमठ 🙏9511718946* *8)शोभा स्वामी🙏 7720838556* *9 )राजशेखर स्वामी 🙏9823456549* *10)चन्नय्या स्वामी🙏 9096199763,* *11)शिवानंद स्वामी🙏 9545949472*
--------------------//-/-----
*ऑनलाइन नोंदणीसाठी*
*फोन पे , गूगल पे नं* .
*8669183525*
*बँक तपशील*
*मांगल्या*
*बँक ऑफ महाराष्ट्र*
*AC. N0.*
*60360807845*
*IFSC-MAHB0001368*
*टिप* - *पेमेंट केल्यानंतर*
*पेमेंट*
*चे स्क्रीनशॉट व*
*Biodata ,फोटो*
*9823575808*
*या नंबर वर पाठवा*
*धन्यवाद*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
*समस्त जंगम समाज*
*सोलापूर*

--------------------------////------

11/05/2023

ದಿನಾಂಕ ೦೪-೦೬-೨೦೨೬ ರಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಜಂಗಮ ಸಮಾಜದ ವಧು-ವರ ಪರಿಚಯ ಸಭೆ, ಲಿಂಗಶೆಟ್ಟಿ ಮಂಗಲ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಸೊಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದ್ದು,ಸಭೆಯ ದಿನದಂದು ವಧು ವರರ ಬಯೋಡೇಟಾ ನೋಂದಣಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ.
ದಿ. 04 ಜೂನ್ 2023 ಸಮಯ - ಬೆಳೆಗೆ 11 ರಿಂದ ಸಂಜೆ 4 ರವರೆಗೆ ನೋಂದಣಿ ಶುಲ್ಕ - 300 ರೂ
ಆನ್‌ಲೈನ್ ನೋಂದಣಿಯನ್ನು ಸಹ ಸ್ವೀಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗಮನಿಸಿ - ಆನ್‌ಲೈನ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ವಧು ವರರ ಬಯೋಡೇಟಾ PDF ಲಭ್ಯವಿದ್ದು ಮತ್ತು ವರುಷ ಪೂರ್ತಿ ಹೊಸ ಪ್ರೊಫೈಲ್‌ಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು.
ಸಂಪರ್ಕ - 9823575808

Address

13, Kittur Channamma Nagar , Saiful , Vijayapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

9823575808

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangalya Matrimony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mangalya Matrimony:

Videos

Share