Yogiraj Hall

Yogiraj Hall Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone? So just fix your dates and then leave the rest on us.

Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone’s mind is that what’s the venue.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳Happy Republic Day !
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
Happy Republic Day !

⭐🌼💐Happy New Year 2025💐 🌼⭐
01/01/2025

⭐🌼💐Happy New Year 2025💐 🌼⭐

May the unity of our nation, the closeness of friends, and the comfort of your home, renew your spirits this festive sea...
25/12/2024

May the unity of our nation, the closeness of friends, and the comfort of your home, renew your spirits this festive season. Merry Christmas!

🪔 दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!
01/11/2024

🪔 दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
29/10/2024

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सर्व सीमा पार करून आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊया ...शुभ दसरा🍃🌼
11/10/2024

या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सर्व सीमा पार करून आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊया ...
शुभ दसरा🍃🌼

07/09/2024
03/08/2024

गिरीजा भजी महोत्सवास खवय्यांचा उदंड प्रतिसाद !
३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पावसाची दमदार हजेरी सुरू असताना खवय्यांनी भजी महोत्सवाचा आनंद घेतला. यामध्ये गरमागरम बाराहून अधिक प्रकारची भजी तसेच सोबत वाफाळलेला गवती चहा - मद्रास कॉफी याचा आनंद सर्वांनी घेतला.
उत्तम नियोजन योगीराज फाउंडेशननी केले असे सांगण्यास खवय्ये विसरले नाहीत.

03/08/2024

योगीराज फाउंडेशन आयोजित भजी महोत्सव !

आता तोंडाला पाणी सुटणारच !खास आग्रहास्तव भर पावसात दर्दी खवय्यांसाठीश्रीयोगीराज सेवा फाउंडेशन आयोजित
02/08/2024

आता तोंडाला पाणी सुटणारच !

खास आग्रहास्तव भर पावसात दर्दी खवय्यांसाठी
श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन आयोजित

⭐🌼💐Happy New Year 2024💐 🌼⭐
01/01/2024

⭐🌼💐Happy New Year 2024💐 🌼⭐

Glimpse Of Wedding Customised package for Events Yogiraj Hall | योगीराज हॉलD.P.ROAD, RAO COLONY, TALEGAON DABHADE, PUNE ...
30/10/2023

Glimpse Of Wedding

Customised package for Events

Yogiraj Hall | योगीराज हॉल
D.P.ROAD, RAO COLONY, TALEGAON DABHADE, PUNE
Contact us on 9371016032 / 9011924853 for enquiries.

12/09/2023

योगीराज हॉल | मंगळागौर | पारंपरिक खेळ
हॅपी मोमेंट्स | श्रावण महिना | व्रत
मंगळागौर हिंदू धर्मातील एक व्रत

साडेतीन मुहूर्तांपैकीएक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाया सणाच्या निमित्तानेआपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थनाअक...
22/04/2023

साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

04/02/2023

आपल्या योगीराज हॉल येथे 'टाटा तनिष्क' या ज्वेलरी ब्रँडच्या संयुक्तपणे सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित केली आहे. तरी अवश्य यावे.
योगीराज हॉल तळेगाव दाभाडे.

Address

Near Om Honda, D. P. Road
Talegaon Dabhade
410506

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919371016032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogiraj Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Our story

Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone’s mind is that what’s the venue. So just fix your dates and then leave the rest on us.