Vrundavan Caterers

Vrundavan Caterers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vrundavan Caterers, Caterer, A/2, Dhanashree Apartment, Station Road, Thane.
(9)

आज तब्बल 21 वर्षांनंतर आमच्या शाळेतील "वर्षा ओक" बाईंना योगायोगाने भेटलो. अजून पण माझ्या लहानपणी होत्या तश्याच आहेत. जरा...
09/06/2024

आज तब्बल 21 वर्षांनंतर आमच्या शाळेतील "वर्षा ओक" बाईंना योगायोगाने भेटलो. अजून पण माझ्या लहानपणी होत्या तश्याच आहेत. जरापण फरक नाही. तोच रुबाब....! तोच अटीट्युड....!! आणि तीच आवाजाची depth....!! भेटून खूप छान वाटले.

*🥭 देवगड हापूस 🥭**🥭विजयदुर्ग, कुणकेश्वर, पुरळ भागातील अस्सल देवगड हापूस आंबा.🥭**🥭नैसर्गिकरित्या पिकवकेला . केमिकल विरहित...
14/05/2024

*🥭 देवगड हापूस 🥭*

*🥭विजयदुर्ग, कुणकेश्वर, पुरळ भागातील अस्सल देवगड हापूस आंबा.🥭*

*🥭नैसर्गिकरित्या पिकवकेला . केमिकल विरहित.🥭*

🥭 *संपूर्ण मुंबईत सशुल्क डिलिव्हरी उपलब्ध*🥭

😀 *🥭 होम डिलिव्हरी उपलब्ध.🥭😀*

Grading *(approximately)*

*🥭 5 डझनी पेटी 🥭*

😀 *वजन : - 250 gm वजनाचे फळ* 😀

*1 डझन : - Rs. 900/-*

*2 डझन : - Rs. 1800/-*

*5 डझन ची पेटी : - ₹ 4500/-*

*😀 Free home delivery. T&C apply. 😀*

📱Please call or whatsapp on :📱

*Vrundavan Gadre*
*9867009870*

*आमचा पत्ता* : -

*वृंदावन पोळीभाजी केंद्र आणि स्नॅक्स कॉर्नर, शॉप नंबर 4, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहा च्या समोर, खारकर आळी, ठाणे (प), 400601*

*मोबाईल : -*

*9867009870*

🥭 *देवगड* चा अस्सल हापूस आंबा बागेतून तुमच्या घरी...🥭

*🥭 देवगड हापूस 🥭**🥭विजयदुर्ग, कुणकेश्वर, पुरळ भागातील अस्सल देवगड हापूस आंबा.🥭**🥭अक्षय्य तृतीयेचे अवचित्य साधून घेऊन आलो...
08/05/2024

*🥭 देवगड हापूस 🥭*

*🥭विजयदुर्ग, कुणकेश्वर, पुरळ भागातील अस्सल देवगड हापूस आंबा.🥭*

*🥭अक्षय्य तृतीयेचे अवचित्य साधून घेऊन आलो आहोत अस्सल देवगड हापूस आंबा.🥭*

*🥭नैसर्गिकरित्या पिकवकेला . केमिकल विरहित.🥭*

🥭 *संपूर्ण मुंबईत सशुल्क डिलिव्हरी उपलब्ध*🥭

😀 *🥭 होम डिलिव्हरी उपलब्ध.🥭😀*

*बल्क ऑर्डर्स सुद्धा घेतो*

Grading *(approximately)*

*🥭 5 डझनी पेटी 🥭*

😀 *वजन : - 250 gm वजनाचे फळ* 😀

*1 डझन : - Rs. 900/-*

*2 डझन : - Rs. 1800/-*

*5 डझन ची पेटी : - ₹ 4500/-*

*(जास्त पेट्यांसाठी भाव कमी केला जाईल)*

*😀 Free home delivery. T&C apply. 😀*

📱Please call or whatsapp on :📱

*Vrundavan Gadre*
*9867009870*

🥳 *5 पेटयांच्या खरेदीवर Rs. 1500/- चा डिस्काउंट.*

*सगळ्या पेट्या एकाच ठिकाणी आणून दिल्या जातील.*🥳

*आमचा पत्ता* : -

*वृंदावन पोळीभाजी केंद्र आणि स्नॅक्स कॉर्नर, शॉप नंबर 4, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहा च्या समोर, खारकर आळी, ठाणे (प), 400601*

*मोबाईल : -*

*9867009870*

🥭 *देवगड* चा अस्सल हापूस आंबा बागेतून तुमच्या घरी...🥭

#मराठी #ठाणे #कळवा

*🙏🏼🙏🏼 || जय परशुराम || 🙏🏼🙏🏼*

60 लोकांची लग्नाच्या पूजेची केटरिंग ऑर्डर "देवश्री गार्डन, माजिवडा, ठाणे" येथे यशस्वीरित्या संपूर्ण.शॉपचा पत्ता : - *वृं...
07/05/2024

60 लोकांची लग्नाच्या पूजेची केटरिंग ऑर्डर "देवश्री गार्डन, माजिवडा, ठाणे" येथे यशस्वीरित्या संपूर्ण.

शॉपचा पत्ता : -

*वृंदावन केटरर्स, कोटेश्वर बिल्डिंग, शॉप नंबर 4, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहा च्या समोर, खारकर आळी, ठाणे (प.), 400605*

घराचा पत्ता : -

*A/2, जय धनश्री बिल्डिंग, भुसार आळी, स्टेशन रोड, सहकार बाजार जवळ, कळवा (प).*

मोबाईल : -
9867009870
7400125557

#मराठी #ठाणे #कळवा

24/04/2024
*पोळीभाजी केंद्रात डिलिव्हरीसाठी मुलगा / मुलगी पाहिजे.*पगार : - Rs. 8000/-वेळ : - सकाळी 10 : 00 - ते - संध्याकाळी 5 : 00...
31/03/2024

*पोळीभाजी केंद्रात डिलिव्हरीसाठी मुलगा / मुलगी पाहिजे.*

पगार : - Rs. 8000/-

वेळ : - सकाळी 10 : 00 - ते - संध्याकाळी 5 : 00 पर्यंत

रविवारी सुट्टी.

चहा, नाश्ता, जेवण शॉप मधेच मिळेल.

*कामाचे स्वरूप* : -

* बाजूलाच कलेक्टर ऑफिस आहे, तिथे टिफिन नेऊन देणे.

आमचा पत्ता : -

वृंदावन पोळीभाजी केंद्र,
कोटेश्वर बिल्डिंग, शॉप नंबर 4, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहाच्या समोर, खारकर आळी, ठाणे (प)

संपर्क : -

वृंदावन गद्रे
9867009870
7400125557

*कृपया हा मसेज आपल्या ओळखीत सगळ्यांना पाठवावा. एखाद्या गरजू मुलाला/मुलीला जॉब मिळेल.*

*😋पुरणपोळी उपलब्ध आहे!😋*❤पारंपारिक पद्धतीने बनवलेली, वेलची, जायफळ युक्त.❤*Rs. 40/- per piece.*आमचा पत्ता : - वृंदावन केट...
22/03/2024

*😋पुरणपोळी उपलब्ध आहे!😋*

❤पारंपारिक पद्धतीने बनवलेली, वेलची, जायफळ युक्त.❤

*Rs. 40/- per piece.*

आमचा पत्ता : -

वृंदावन केटरर्स पोळीभाजी केंद्र आणि स्नॅक्स कॉर्नर, शॉप नंबर 4, कोटेश्वर बिल्डिंग, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहा च्या समोर, खारकर आळी, ठाणे (प).
9867009870
7400125557

*🚚माफक दरात होम डिलिव्हरी उपलब्ध.🚚*

#मराठी #ठाणे #कळवा

उंधीओ!Rs. 150/- for 250 gmRs. 550/- for 1 kiloHome delivery available through porter.Charges apply.*also available at sh...
20/02/2024

उंधीओ!

Rs. 150/- for 250 gm
Rs. 550/- for 1 kilo

Home delivery available through porter.
Charges apply.
*also available at shop!

*आमचा पत्ता : -

*शॉप नंबर 4, कोटेश्वर बिल्डिंग, खारकर आळी, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहा च्या समोर, ठाणे (प).*

मोबाईल : -
9867009870
7400125557

#मराठी #ठाणे #कळवा

उंधीओ!Rs. 150/- for 250 gmRs. 550/- for 1 kiloHome delivery available through porter.Charges apply.*also available at sh...
20/02/2024

उंधीओ!

Rs. 150/- for 250 gm
Rs. 550/- for 1 kilo

Home delivery available through porter.
Charges apply.

*also available at shop!*

Address

A/2, Dhanashree Apartment, Station Road
Thane
400605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrundavan Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category