Rajarshi Chhatrapati Shahu Mahotsav

Rajarshi Chhatrapati Shahu Mahotsav व्यवसाय वृद्धीसाठी स्टॉल्स, चटकमटक खाद्यपदार्ध, गृहउपयोगी वस्तू प्रदर्शन चे भव्य दालन.

अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ, पारंपारिक करमणूक व  सांस्कृतिक कला गुणांना एकाच ठिकाणी अनुभवण्याची शेवटची संधी आजच भेट...
06/01/2020

अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ, पारंपारिक करमणूक व सांस्कृतिक कला गुणांना एकाच ठिकाणी अनुभवण्याची शेवटची संधी आजच भेट द्या.

05/01/2020
छोट्याश्या जत्रेत  मनसोक्त हरवून जाण्यासाठी आकाश पाळणा, छोट्यांची ट्रेन व बरंच काही फक्त राजर्षी छत्रपती शाहू  महोत्सव म...
05/01/2020

छोट्याश्या जत्रेत मनसोक्त हरवून जाण्यासाठी आकाश पाळणा, छोट्यांची ट्रेन व बरंच काही
फक्त राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये. हिने तर ठरवलंय तुम्ही हि तुमच्या आईवडिलांसोबत नक्की भेट द्या व मनसोक्त मज्जा करा

महाराष्ट्रीयन संस्कृतीने सजला हा भव्य उत्सव कोल्हापूरकरांनो सोबत मिळून साजरा करू हा महोत्सव खाद्य, खरेदी व करमणूकीने भरप...
05/01/2020

महाराष्ट्रीयन संस्कृतीने सजला हा भव्य उत्सव
कोल्हापूरकरांनो सोबत मिळून साजरा करू हा महोत्सव
खाद्य, खरेदी व करमणूकीने भरपूर राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव
आज रविवार नक्कीच भेट द्या, कोल्हापूरकर यायला लागतंय !

सुट्टी म्हटलं कि प्रत्येक ग्रुप चा प्लान ठरतो.या शनिवार, रविवारी सगळ्यांनी ठरवलं आहे राजर्षी शाहू महोत्सावला जायचं. कारण...
04/01/2020

सुट्टी म्हटलं कि प्रत्येक ग्रुप चा प्लान ठरतो.
या शनिवार, रविवारी सगळ्यांनी ठरवलं आहे राजर्षी शाहू महोत्सावला जायचं. कारण इथ आहे खरेदी, धमाल मस्ती, आणि एका पेक्षा एक खाद्य पदार्थांची मेजवानी.
मग तुम्ही कशाची वाट बघताय!!

नवीन वर्ष्याच्या पहिल्याच आठवड्यात भव्य उत्सव समारंभ खास कोल्हापूरकरांसाठी. महाराष्ट्रीयन खासीयत चे चटकमटक पदार्थ, खरेदी...
03/01/2020

नवीन वर्ष्याच्या पहिल्याच आठवड्यात भव्य उत्सव समारंभ खास कोल्हापूरकरांसाठी. महाराष्ट्रीयन खासीयत चे चटकमटक पदार्थ, खरेदीसाठी स्टॉल्स, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक, महिलांसाठी विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी आकाश पाळणा व बरंच काही, या परिवाराने तर राजर्षी शाहू महोत्सवाला जाऊन धमाल करायचं ठरवलंय, तुम्हाला पण ठरवायला लागतंय, महोत्सवाला यायला लागतंय!
३ ते ६ जानेवारी, दसरा चौक कोल्हापूर.

🚩राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव🚩  कोल्हापूर  शुभारंभ शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता माननीय महापौर सौ. सू...
03/01/2020

🚩राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव🚩
कोल्हापूर शुभारंभ शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता माननीय महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थिती आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ चेअरमन रवींद्र आपटे, उद्योजक सतीश कडूकर तसेच सिनेकलावंत अनंत काळे यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथे सोहळा संपन्न होणार आहे तरी आपण समारंभास उपस्थित राहावे.

वसंतराव मुळीक ( नाना ). राष्ट्रीय उपाध्यक्ष
आखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट.

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ,विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दा...
03/01/2020

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ,विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राजर्षी शाहू महोत्सव मध्ये आहेत महिलांसाठी विविध स्पर्धा.(संगीत खुर्ची, सुप नाचवणे, घागर फुंकणे)महिलांना मनोरंजनाचे व्या...
03/01/2020

राजर्षी शाहू महोत्सव मध्ये आहेत महिलांसाठी विविध स्पर्धा.
(संगीत खुर्ची, सुप नाचवणे, घागर फुंकणे)
महिलांना मनोरंजनाचे व्यासपीठ देणाऱ्या या महोत्सवाला नक्की भेट द्या

लहान मुलांसाठी आकाश पाळणा, वडिलांसाठी विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल, आईसाठी गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन/विक्री व सर्...
02/01/2020

लहान मुलांसाठी आकाश पाळणा, वडिलांसाठी विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल, आईसाठी गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन/विक्री व सर्वांसाठी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांचे स्टॉल. संपूर्ण परिवारासाठी मनोरंजन व खरेदीचे ठिकाण म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मधील ग्राहक व खाद्य उत्सव.
३ ते ६ जानेवारी, दसरा चौक कोल्हापूर.

फेटा म्हणजे महाराष्ट्राची शान व थाट. आपण विविध समारंभामध्ये, शाळेत, विविध कार्यक्रमात फेटा बांधतो, हि एक कला आहे जी अनेक...
02/01/2020

फेटा म्हणजे महाराष्ट्राची शान व थाट. आपण विविध समारंभामध्ये, शाळेत, विविध कार्यक्रमात फेटा बांधतो, हि एक कला आहे जी अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात जोपासली जात आहे. आपली हीच कला व पारंपारिक वेशभूषा जोपासण्यासाठी आणि नव्या पिढीला याचे महत्व जाणून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत फेटा बांधण्याचे प्रशिक्षण, नक्की भेट द्या व अनुभव घ्या.
५ जानेवारी सकाळी १० वाजता, दसरा चौक कोल्हापूर
संपर्क - 9423860302

राजर्षी शाहू महोत्सव मध्ये आहे आकर्षक फ्लॉवर डेकोरेशन व सॅलड डेकोरेशन स्पर्धा.  कला गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या क...
01/01/2020

राजर्षी शाहू महोत्सव मध्ये आहे आकर्षक फ्लॉवर डेकोरेशन व सॅलड डेकोरेशन स्पर्धा.
कला गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील या भव्य महोत्सवाला नक्की भेट द्या.
४ जानेवारी, १२ वाजता, दसरा चौक, कोल्हापूर.

व्यक्त करा विचार मराठमोळ्या व विनोदी शब्दाने जिंका आकर्षक बक्षिसे घेऊन सुंदर उखाणे राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव अंतर्गत ...
01/01/2020

व्यक्त करा विचार मराठमोळ्या व विनोदी शब्दाने
जिंका आकर्षक बक्षिसे घेऊन सुंदर उखाणे
राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव अंतर्गत आम्ही घेऊन येत आहोत महिलांसाठी उखाणे स्पर्धा.
३ जानेवारी रोजी, सायंकाळी ५ वाजता, स्पर्धेत भाग घेण्यासाठी आजच संपर्क करा - 9423860302

२०२० हा वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हि सदिच्छानवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
01/01/2020

२०२० हा वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हि सदिच्छा
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

महाराष्ट्राची परंपरा जपणारा महोत्सव, मनोरंजनाने भरपूर अशा लोककला सादरीकरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या राजर्षी छत्...
01/01/2020

महाराष्ट्राची परंपरा जपणारा महोत्सव, मनोरंजनाने भरपूर अशा लोककला सादरीकरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला .
आपल्या कोल्हापुरात, ३ जानेवारी रोजी, ऐतिहासिक दसरा चौक येथे.
संपर्क: 9423860302

खरेदी सोबत घेता येईल पारंपरिक कलागुणांचा व पदार्थांचा आस्वादअसा हा भव्य उत्सव जिथे आहे लहान थोरांसाठी मनोरंजन मनमुरादमनो...
31/12/2019

खरेदी सोबत घेता येईल पारंपरिक कलागुणांचा व पदार्थांचा आस्वाद
असा हा भव्य उत्सव जिथे आहे लहान थोरांसाठी मनोरंजन मनमुराद
मनोरंजन व संस्कृतीने परिपूर्ण अशा या आपल्या कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला नक्की भेट द्या.
३ ते ६ जानेवारी २०२०, दसरा चौक, कोल्हापूर

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी मनोरंजक व उपयॊगी असा महोत्सव म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव. खवय्यांसाठी विविध चवदा...
30/12/2019

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी मनोरंजक व उपयॊगी असा महोत्सव म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव. खवय्यांसाठी विविध चवदार खाद्य मेजवानी, गृहिणींसाठी गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन. लहान मुलांसाठी आकर्षक आकाश पाळणा, फ्लॉवर गार्डन व बरंच काही.

लज्जतदार बिर्याणीची चवदार मेजवानी.  खवय्यांसाठी खास चविष्ट बिर्याणीची मेजवानी फक्त राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये.मह...
29/12/2019

लज्जतदार बिर्याणीची चवदार मेजवानी.
खवय्यांसाठी खास चविष्ट बिर्याणीची मेजवानी फक्त राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये.
महोत्सवाला जायला लागतंय, विषय हार्ड बिर्याणी वर ताव मारायला लागतंय.

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल.वाचन संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवाला नक्की भेट ...
29/12/2019

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे विविध विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल.
वाचन संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवाला नक्की भेट द्या
३ ते ६ जानेवारी २०२०, दसरा चौक, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे , शाहिरांचा स्फूर्तिदायी शाहिरी जलसा महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवाल...
29/12/2019

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे , शाहिरांचा स्फूर्तिदायी शाहिरी जलसा
महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवाला नक्की भेट द्या
३ ते ६ जानेवारी २०२०, दसरा चौक, कोल्हापूर

मन प्रसन्न करणारा सुंदर व आकर्षक फ्लॉवर गार्डन आणि घराची शोभा वाढवणाऱ्या मनमोहक फुलांचे व विविध वस्तूंचे प्रदर्शन फक्त र...
29/12/2019

मन प्रसन्न करणारा सुंदर व आकर्षक फ्लॉवर गार्डन आणि घराची शोभा वाढवणाऱ्या मनमोहक फुलांचे व विविध वस्तूंचे प्रदर्शन फक्त राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये.
निसर्गाशी नातं जपणाऱ्या या आकर्षक महोत्सवाला भेट द्याला विसरू नका. ३ ते ६ जानेवारी २०२०, दसरा चौक, कोल्हापूर.
's

छत्रपती शिवरायांची व मर्दमराठी शुरवीर मावळ्यांची युद्धकलेची परंपरा जपूया.राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला भेट देऊन शिवकाल...
29/12/2019

छत्रपती शिवरायांची व मर्दमराठी शुरवीर मावळ्यांची युद्धकलेची परंपरा जपूया.
राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला भेट देऊन शिवकालीन मर्दानी खेळांचा अनुभव घेऊया.

लहान व मोठ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे मनोरंजन सर्वांसाठी.तुमच्यातलं लहान मुल पुन्हा शोधण्यासाठी छोट्...
29/12/2019

लहान व मोठ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव मध्ये आहे मनोरंजन सर्वांसाठी.
तुमच्यातलं लहान मुल पुन्हा शोधण्यासाठी छोट्याशा जत्रेत मनसोक्त हरवू जाण्यासाठी, आकाश पाळणं, छोट्यांची ट्रेन आणि बरंच काही ..

महाराष्ट्रीय पदार्थांची लज्जत न्यारी, चव अशी सतत जिभेवर रेंगाळणारी. नक्की भेट द्या राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला कारण ...
29/12/2019

महाराष्ट्रीय पदार्थांची लज्जत न्यारी, चव अशी सतत जिभेवर रेंगाळणारी.
नक्की भेट द्या राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाला कारण इथे आहे खवय्यांसाठी महाराष्ट्रातील विविध चवदार खाद्य पदार्थांची मेजवानी.
३ ते ६ जानेवारी २०२०, दसरा चौक, कोल्हापूर

घराला घरपण आणते ती म्हणजे गृहिणी. तिच्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे तिचा संसार आणि तिच्या संसारात तिला जास्त गरज पडते ती...
29/12/2019

घराला घरपण आणते ती म्हणजे गृहिणी. तिच्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे तिचा संसार आणि तिच्या संसारात तिला जास्त गरज पडते ती म्हणजे गृहउपयोगी वस्तूंची. हे लक्षात घेता कोल्हापूरच्या सर्व गृहिणींसाठी आंम्ही घेऊन येत आहोत उपयुक्त वैशिष्टपूर्ण गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री .राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव च्या माध्यमातून, नक्की भेट द्या व तुमची मनपसंद खरेदी करा.

शेती विषयक माहिती व नवीन तंत्रज्ञानाशी ओळख यामुळेच समृद्ध शेतीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. म्हणूनच राजश्री छत्रपती शाहू म...
29/12/2019

शेती विषयक माहिती व नवीन तंत्रज्ञानाशी ओळख यामुळेच समृद्ध शेतीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. म्हणूनच राजश्री छत्रपती शाहू महोत्सवाच्या अंतर्गत आम्ही घेऊन येत आहोत बळीराजाला व आपल्या शेतकरीला फायदेशीर असं प्रगतशील शेती मार्गदर्शन.

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव २०२०, ग्राहक व खाद्य उत्सव.उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आकर्षक स्टॉल्स, कोल्हापुरी खासि...
29/12/2019

राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव २०२०, ग्राहक व खाद्य उत्सव.
उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आकर्षक स्टॉल्स, कोल्हापुरी खासियत असलेले चटकमटक खाद्यपदार्ध, गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन/विक्री व आकर्षक स्पर्धांनी सुसज्ज असं भव्य दालन.
दि. 3 ते 6 जानेवारी, दसरा चौक : कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहूंच्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव २०२० अंतर्गत आम्ही घेऊन येत आहोत ग्राहक ...
28/12/2019

राजर्षी छत्रपती शाहूंच्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव २०२० अंतर्गत आम्ही घेऊन येत आहोत ग्राहक व खाद्य उत्सव. चविष्ट महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची लज्जत, वैशिष्टपूर्ण गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन/विक्री, प्रगतशील शेती विषयी मार्गदर्शन, शाहिरांचा स्फूर्तिदायी शाहिरी जलसा, लहान-मोठ्यांसाठी आकर्षक करमणूक, सुंदर असे फ्लॉवर गार्डन व आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा लकी ड्रॉ अशा अनेक गोष्टींनी सुसज्ज.
मग कोल्हापूरकर येताय ना?

Address

Dasra Chowk
Kolhapur
416003

Telephone

+919923737637

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Chhatrapati Shahu Mahotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajarshi Chhatrapati Shahu Mahotsav:

Share


Other Kolhapur event planning services

Show All