28/06/2024
*तयार व्हा मुलानो लोकमत कॅम्पस क्लबच्या पहिल्याच कार्यक्रमासाठी*🎷🎷🎺🎺
लोकमत कॅम्पस क्लब आणि रिलायन्स मॉल आयोजित
*बच्चा पार्टी* 🥳🎊🎉
*भरपूर गेम्स अँड ऍक्टिव्हिटीज* 🤹🏻♀️
बाउन्सी कॅसल 🏰
जम्पिंग जॅक
बलून अँड रायफल 🎈 🔫
डान्स अँड मस्ती 💃🏻
सेल्फी बूथ आणि बरच काही...
*स्पर्धा आणि आकर्षक बक्षीसे*
*फॅन्सी ड्रेस स्पर्धा* 🧚🏻♂️
शनिवार दि -29 जून 2024 रोजी
वेळ - दु 4 ते 6
गट - नर्सरी ते इ 3 री
विषय - माझा आवडता कार्टून
गट - इ 4 थी ते इ 9 वी
विषय - माझे आवडते आदर्श वक्तिमत्व.
घरातून ड्रेपरी करून येणे आवश्यक.
*मॅजिक शो*
शनिवार - 29 जून 2024 रोजी
वेळ - सायं - 6 ते 7
*चित्रकला स्पर्धा*
रविवार दि - 30 जून 2024 रोजी
वेळ - सकाळी 10 ते 12
गट - इ 1 ली व इ 2 री
विषय - निसर्गचित्र
गट - इ 3 री ते इ 5 वी
विषय - माझे ऐतिहासिक कोल्हापूर
गट - इ 6 वी ते 9 वी
विषय - छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य.
पेन्सिल,कलर मॅट किंवा चटई सोबत घेऊन येणे.
*फेस पेंटिंग स्पर्धा*
रविवार दि - 30 जून 2024 रोजी
वेळ - दु 12 ते दु 2
नैसर्गिक कलर्स चा वापर करावा.
*सोलो वाद्यवादन स्पर्धा*
रविवार दि - 30 जून 2024 रोजी
वेळ - संध्या 4 ते 6
गट - इ 1 ली ते इ 4 थी
गट - इ 5 वी ते 9 वी
( सादरीकरण वेळ दोन मिनिट वाद्य कोणतेही.)
वन मिनिट गेम्स 🏓
दिनांक - 29 व 30 जून रोजी
वेळ - सकाळी 10 ते 8
स्थळ - रिलायन्स मॉल लक्ष्मीपुरी कोल्हापूर
प्रवेश फक्त कॅम्पस क्लब 2024 सदस्यांकरिता.
कार्यक्रम स्थळी सदस्य नोंदणी सुरू.
स्पर्धेकारिता नावनोंदणी करणे आवश्यक.
अधिक माहिती साठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क - 9545327545.