22/06/2023
Happy to introduce my new
'Event Management Brand'
Kolhapuri Traditional Wear, Clothing,Baby Producs, Gold and Imitation Jwellery , Antique Silver Gold Stone Wood Products,Art Pices, Paintings, Handicrafts,Jaggry,Fete,Food Products, Masale, Chappals, Wedding Shoot,Short Film Making,Branding, Business consultant, Business Establishment, Interior and Commercial Decoration,Teak Wood Furniture, Antique Furniture,Event Management, Destination Wedding Designer and Planners
शेकरु
आर्ट | डेकोर | इव्हेंट
- Brand and Brand Logo.
Shekaru is a state animal of Maharashtra. This is rare species and very beautiful, Indian giant squirrel or Malabar giant squirrel is a large multi-coloured tree squirrel species endemic to forests and woodlands in India.
शेकरू ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो...
शेकरु हा ब्रँड म्हणून वापरण्याचा उद्देश्य हा की शेकरू हा कोणी वापरला नव्हता, युरोप आणि अमेरकेतील ब्रँड आपले State Animals, Endangered Animals as a Brand म्हणून डेव्हलप करून ब्रॅण्डिंग करून आपले क्वालिटी प्रॉडक्ट्स आपल्या भारतात घेऊन येतात, विकतात, आणि खूप प्रॉफिट कमावतात.. तर आपण आपले क्वालिटी प्रोडक्ट्स आपल्या राज्य प्राण्याचा ब्रँड म्हणून प्रसार करून त्यांच्या देशांमध्ये विकायचे असे शेकरू ब्रँड चे उद्दीष्ट आहे..
- तुषार कोल्हापूरकर
( Founder and Director)
Shekaru