RC Foods

RC Foods We deliver the taste !! We tack Order for Birthday Party, Wedding / Anniversary Party, Gruhapravesh, other functions
(2)

रिध्दीमा परिवाराकडून आपणांस गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
09/04/2024

रिध्दीमा परिवाराकडून आपणांस गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुणवत्ता आणि पारंपारिक चव म्हणजेच रिद्धिमाचे जेवण!
28/01/2023

गुणवत्ता आणि पारंपारिक चव म्हणजेच रिद्धिमाचे जेवण!

04/11/2022

Today Riddhima Caterers completes its successful six years.

In any business, if you are honest with yourself and humble with your customers, you don't have to do much to earn your customers' trust.

And today due to these principles we as Riddhima Caterers have become more popular with more customers in less time.
Over the last six years we have satisfied hundreds of our customers (hosts) by serving great and delicious food to thousands of their guests. We have contributed a lot in making their programs successful.

We have never compromised on quality and service, that is why we achieved their trust today. It is because of that the customers have saved us during the last pandemic.
We are indebted to them for that.

We will try to maintain this trust forever. And continue to serve healthy, quality and delicious meals at your event year after year.
There is no doubt that your love will continue to be the same.

Thank you again for a successful six year anniversary of Riddhima Caterers!




18/10/2022

#दिवाळी फराळ बनवणाऱ्या स्थानिक उद्योजकांसाठी.

Vocal for Local ला आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत.

प्रत्येक वर्षी दिवाळीत आमचे असंख्य ग्राहक आम्हाला दिवाळीच्या फराळाची विचारणा करत असतात. परंतु आम्ही स्वतः दिवाळीचा फराळ बनवत नाही.

पण दिवाळीत घरगुती फराळ बनवणाऱ्या स्थानिक उद्योजकांना ग्राहक मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरून स्थानिक घरगुती उद्योगांना व्यवसाय आणि आमच्या असंख्य ग्राहकांना पर्याय मिळेल.

तुम्ही यावर्षी जर दिवाळीचा फराळ बनवणार असाल तर मग उशीर करू नका. आत्ताच कमेंट बॉक्स मध्ये, इनबॉक्स मध्ये तसेच आम्हाला व्हॉट्सॲप करून आपल्याकडे बनणाऱ्या पदार्थांची यादी, किरकोळ किंमत आणि कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. आम्ही ते आमच्या ग्राहकां पर्यंत पोहचवू.

या साठी आम्हीं कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही आहोत.

आणि आमच्या सुज्ञ ग्राहकांनाही विनंती आहे. की त्यांनीसुद्धा आपल्या दिवाळीच्या फराळाची खरेदी स्थानिक आणि घरगुती उद्योजकांकडून करावी. खरेदी करताना मात्र गुणवत्तेची खात्री आणि आर्थिक व्यवहार स्वतःच्या जिम्मेदारीवर करावा.

आपली माहिती 8655505553 या नंबरवर व्हॉट्सॲप सुद्धा करू शकता.
https://wa.me/qr/6OXZC4QOUNOLI1

अधिक माहितीसाठी: 9223284127

#रिध्दीमा कॅटरर्स:
लक्षात ठेवा आपण सर्वच समाजाचे काही देणं लागतो.

Send a message to learn more

काही पदार्थ बनवण्याच्या ठराविक पारंपरिक पद्धती असतात. त्यात शॉर्टकट मारून चालत नाही. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पदार्था...
12/10/2022

काही पदार्थ बनवण्याच्या ठराविक पारंपरिक पद्धती असतात. त्यात शॉर्टकट मारून चालत नाही.
पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पदार्थांना जी चव असते ती तुम्हाला आईची, आजीची किव्हा ठराविक ठिकाणांची आठवण करून देते.
अश्या पारंपरिक चवी जपण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असतो.

उकडीचे मोदक त्यातीलच एक!
जे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आम्ही खास आपल्यासाठी घेउन येत असतो.

अधिक माहितीसाठी: 9223284127
https://wa.me/qr/ZLKQEKHSTOKNC1






एकदा चव घेऊन बघावं असं काहीतरी.…..

24/01/2022

#डिंकाचे_लाडू

As per Ayurveda, gond is known to boost stamina and health, helping one keep away from falling sick due to cold and cough. It also is known to treat low Vitamin D levels in the body. As the ladoos help lubricate the joints, they are extremely powerful to reduce back pain as well as other joint pains.

#मेथीचे_लाडू
Eating one methi ladoo early morning will not only keep the blood sugar levels in control, but will also help in keeping your body temperature warm, especially during this time of the year. Fenugreek seeds are an excellent source of soluble fibre and antioxidants which slows down the absorption of sugar in the blood.

Made in pure ghee.

Home delivery available.

Contact for more details !

Caterers
Call: 9223284127


11/11/2021

Today we have been able to make a big dream come true.
Because once you supported a small business.

Thanks for standing with us!

✨Celebrating five years of successful journey✨

08/11/2021

कामोठे मध्ये कॅटरिंग किचन मध्ये काम करण्या साठी हेल्पर पाहिजे.
(पार्ट टाईम/फुल टाईम )
कॉल : 9223284127


04/11/2021

रिद्धीमा परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वस्थ रहा,
मस्त रहा !

27/08/2021

Required Waiter and helper for buffet party / events near by Kamothe

27 जुलै 2021 अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त खास उकडीचे मोदक !आपली ऑर्डर आजच राखून ठेवा... कॉल करा: 8655505553
26/07/2021

27 जुलै 2021 अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त खास उकडीचे मोदक !

आपली ऑर्डर आजच राखून ठेवा...
कॉल करा: 8655505553

Pre-orders only. Offer valid upto 15th July 2021. Book your order now.Call or whatsapp on 8655505553
30/06/2021

Pre-orders only. Offer valid upto 15th July 2021. Book your order now.
Call or whatsapp on 8655505553

सणासुदीला गोडधोड तर पाहिजेच न ! आपली ऑर्डर आत्ताच बुक करा. 8655505553       #पुरणपोळी
14/05/2021

सणासुदीला गोडधोड तर पाहिजेच न !
आपली ऑर्डर आत्ताच बुक करा.
8655505553





#पुरणपोळी

आज संध्याकाळी "पावभाजी"...घरपोच मिळवण्यासाठी कॉल करा 8655505553 #पावभाजी  #कामोठे
27/04/2021

आज संध्याकाळी "पावभाजी"...
घरपोच मिळवण्यासाठी कॉल करा
8655505553
#पावभाजी
#कामोठे

13/04/2021

Address

Riddhima Caterers
Panvel
410209

Telephone

+919223284127

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RC Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RC Foods:

Videos

Share

Category