29/11/2023
अष्टविनायक दर्शन
दिवस पहिला
(२३ डिसेंबर २०२३)
पहाटे ६:३० गाडी निघणार
* महड(श्री वरदविनायक)
महडमध्ये नाश्ता
* पाली (श्री बल्लाळेश्वर)
पाली दुपारचे जेवण
* रांजणगाव (श्री महागणपती)
रात्रीचे जेवण आळंदी मध्ये
राहण्यासाठी आळंदी
दिवस दुसरा
सकाळचा नाश्ता आळंदी मध्ये
* सिद्धटेक(श्री सिद्धेश्वर)
*मोरगांव ( श्री मोरेश्वर)
दुपारचे जेवण
*थेऊर (श्री चिंतामणी)
* जेजुरी
राहण्यासाठी आळंदी
दिवस तिसरा(२५ डिसेंबर २०२३)
सकाळचा नाश्ता
* आळंदी दर्शन
* ओझर (श्री विघ्नेश्वर)
* लेण्याद्री (श्री गिरिजात्मक)
दुपारचे जेवण लेण्याद्री मध्ये
- शेअरिंग मध्ये रूम दिले जातील ४ मध्ये १ रूम
- गरम पाण्याची सोय
- स्वतःचे स्वेटर गरम कपडे सोबत असावे
- प्रवास, राहणे आणि जेवणं सर्व सोय
प्रति ३००० रू फक्त