!! हीच खरी ६५ वी धाराशिव ची महाराष्ट्र केसरी !!
!! हीच खरी ६५ वी धाराशिव ची महाराष्ट्र केसरी !!
अर्जुन पुरस्कार वीर आंतरराष्ट्रीय पदक विजेता पै काका पवार व रुस्तम ए हिंद , महाराष्ट्र केसरी पै अमोल बुचडे
अर्जुन विर काकासाहेब पवार व रुस्तम- ए - हिंद अमोल बुचडे आयोजक श्री सुधीर आण्णा पाटिल
६५ वि महाराष्ट्र केसरी धाराशिव #महाराष्ट्रकेसरीधाराशिव२०२३ #अमोलबुचडे #अभिरामभैय्यापाटील
महाराष्ट्र केसरीची तयारी अंतीम टप्प्यात...I
#धाराशिव #कुस्ती #maharashatrakesari
*६५ व्या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेची मानाची गदा माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ यांच्या तर्फे दिली जाते . या गदेची घोषणा करताना मा. खा. अशोक आण्णा मोहोळ, मा. उपमहापौर दिलीपभाऊ बराटे. पै. अमोल बुचुडे, पै. हिंदकेसरी अमोल बराटे, राजकुमार शिंदे , चंद्रकांत पंडीत व समस्थ ग्रामस्थ वारजे गाव उपस्थीत होते.*
चलो कात्रज , स्वर्गीय मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल कात्रज पुणे
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवड चाचणी स्वर्गीय मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल कात्रज पुणे येथे नॅशनल गेम गोवा करीता खालील वजनगटात निवड चाचणी खुल्या पद्धतीने नेहमी प्रमाणे होईल....
ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले आहे त्याना तर प्रवेश आहे आणी काही कारणास्तव झाले नाही त्यांनी पण वजनासाठी हजर राहावे
👉🏻 *निवड चाचणी दिनांक -7, आक्टोंबर* फ्रीस्टाइल वजनगट* - 57 कीलो , 74 कीलो , 86 कीलो , 97 की
*ग्रिकोरोमन वजनगट* - 60 कीलो , 67 कीलो 77 कीलो , 97 कीलो व 130 कीलो
👉🏻 *निवड चाचणी दिनांक - 8 आक्टोंबर*
*महिला वजनगट* - 50 कीलो , 53 कीलो , 57 कीलो , 62 कीलो , 68 कीलो व 76 कीलो
निवड चाचणी साठी २ किलो सूट देण्यात येईल तसेच वजन सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत चालू राहतील व ठीक ११ वाजता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवड चाचणी चे उदघा
!! हार्दिक शुभेच्छा !!
महाराष्ट्राच्या कुस्तीवर आधारित महाराष्ट्रातील पहिली मराठी webseries
!! धुरंधर... संघर्ष लाल मातीतला !!
निर्माता पैलवान सुमित अरविंद भोसले सदर WEB-SERIES चे 10 एपिसोड येणार आहेत . तालमीतील आखाडा ते ऑलिम्पिक चा पैलवानांचा खडतर प्रवास यात आपणास अनुभवता येणार आहे
या WEB-SERIES साठी “ धुरंधर “ च्या संपूर्ण टीम ला कुस्ती महर्षी बाळासाहेब लांडगे सर व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून हार्दिक शुभेच्छा
सोशल मीडिया टीम
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
ताराराणी केसरी अकलूज सोलापूर -२०२३
!! हा बघा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा !!
कोकण विभागातील , ठाणे जिल्यातील पैलवान प्रणय चौधरी आंतरराष्ट्रीय पदक विजेता या कुमार पैलवानाने पराभवाच्या उंबरठ्यावर गेलेली कुस्ती अंतिम सेकंदापर्यंत कशी जिंकता येवु शकते याचे उत्तम उदाहरण सर्व कुस्तीगिरांना दिले ते असे आज खेळों इंडिया अंतर्गत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भोपाळ येथे झालेली ६० किलो ग्रीको-रोमन मधील कास्यपदकाची अंतिम लढत झाली .
कुस्ती संपायला साधारण 5 सेकंद शिल्लक असताना महाराष्ट्राचा मल्ल प्रणय चौधरी (ब्लु कॅश्युम) हा 5 विरूध्द 1 अश्या गुण फरकाने गुणांकनाने मागे होता परंतु प्रतिस्पर्ध्याच्या अतिअत्मविश्वासाचा फायदा घेत पै. प्रणय ने समोरूम कोंदे थ्रो ( कुस्तीतील एक कौशल्य - डाव ) वापरून एकावेळी 4 गुणांची कमाई केली प्रणय च्या कामगिरीवर प्रतिस्पर्धी कोच चॅलेन्ज करतो परंतु तांत्रिक अ
हीच खरी आई वडिलांची स्वप्नपूर्ती !!
कु आदर्श सरदार नाळे यांनी मारलेला अप्रतिम बॅक थ्रो
आदर्श हा मल्लविद्या कुस्ती संकुल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पै संपत्ती येळकर ( NIS ) तसेच त्याचे वडील पै. सरदार नाळे , सहाय्यक पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी,मुंबई. यांच्या मागदर्शनाखाली सराव करतो ..
पै आदर्श तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
सोशल मीडिया टीम
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
आज दिनांक 9 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दाखल केलेली, याचिका ही
मेहरबान न्यायालयाने निकाली काढली असता खालील
मुद्दे विचारात घेण्यात आले.
1. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
( बाळासाहेब लांडगे सरचिटणीस असलेली ) यांनाच संपूर्ण अधिकार असतील.
2.जुलै 2022 रोजी ऍड hoc कमिटी यांनी जाहीर केलेली निवडणूक व समिती ही चुकीच्या पद्धतीने निवडून आल्याने, सदर निवड ही पूर्णपणे रद्द ठरवण्यात आलेली आहे म्हणजेच श्री. रामदास तडस साहेब व त्यांचा कमिटीला कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतील..
3.श्री. बाळासाहेब लांडगे व त्यांचे सहकारी यांच्या समितीला चॅरिटी कमिशनर यांनी दिलेला संपूर्ण कार्यकाळ आपले कार्य करता येणार आहे.
4. याचा अर्थ स्पष्ट आहे की, फक्त आणि फक्त बाळासाहेब लांडगे व त्यांचे सहकारी यांच्या समितीला
सर्व अधिकार कायदेशीर रित्या प्राप्त झालेले
घमासान मल्लयुद्ध पै. महेंद्र गायकवाड ( सोलापूर ) विरुद्ध पै. विशाल बनकर ( मुंबई )
घमासान मल्लयुद्ध
पै. महेंद्र गायकवाड ( सोलापूर ) विरुद्ध पै. विशाल बनकर ( मुंबई )
महाराष्ट्र केसरी सातारा २०२१ - २२ माती विभाग सेमी फायनल
कुस्ती पंच :- श्री रोहिदास आमले ( पुणे )
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या सर्व अधिकृत स्पर्धेतील व महाराष्ट्र केसरी कुस्ती सातारा च्या सर्व प्रेक्षणीय कुस्ती पाहण्यासाठी खालील यूट्यूब लिंक वर क्लीक करा व पेज लाईक व शेअर , Subscribe करा
Please Subscribe Our Channel And Press The Bell Icon
Like Us On
👉🏻Facebook:-https://www.facebook.com/mswa53
👉🏻Youtube:- https://youtube.com/channel/UCiuJLagmiiS0GK8CsPpIysQ
👉🏻Instagram:- https://www.instagram.com/maha_kusti/channel/.
👉🏻Twitter:- @StateMswa
👉🏻 Website :-https://www.maharashtrakustigirparishad.com
सोशल मीडिया टीम
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद ( MSWA)
#maharashtrakesari2021
#महाराष्ट्रकेसरी2021#Kusti #kustilovers #maharashtrakesari2020 #maharashtrakesari2016 #maharashtrakesari2018 #maharashtrakesari2017 #maharashtrakesari2019 #maharashtrakesarikusti
महाराष्ट्र केसरी अंतिम सामना कसा होणार ?
प्रा दिनेश गुंड यांचे विश्लेषण
Satara : महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन साताऱ्यात, दोन वर्षांनी महाराष्ट्र केसरी : ABP Majha
Ravsaheb Ghorpade V/S Sourabh Shinde
पै.रावसाहेब घोरपडे ( पुणे ) विरुद्ध पै.सौरभ शिंदे ( पुणे ) ६५ किलो
पै.सौरभ शिंदे ( पुणे ) विजयी
National Selection Trials Satara :-वरीष्ठ फ्रीस्टाईल महाराष्ट्र संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२१ सातारा
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या सर्व अधिकृत स्पर्धेतील व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या च्या सर्व प्रेक्षणीय कुस्ती पाहण्यासाठी खालील यूट्यूब लिंक वर क्लीक करा व पेज लाईक व शेअर करा
Please Subscribe Our Channel And Press The Bell Icon
Like Us On
👉🏻Facebook:-https://www.facebook.com/mswa53
👉🏻Youtube:- https://youtube.com/channel/UCiuJLagmiiS0GK8CsPpIysQ
👉🏻Instagram:- https://www.instagram.com/maha_kusti/channel/.
👉🏻Twitter:- @StateMswa
👉🏻 Website :-https://www.maharashtrakustigirparishad.com
सोशल मीडिया टीम
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद ( MSWA)
#maharashtrakesari2021
#महाराष्ट्रकेसरी2021#Kusti #kustilovers #maharashtrakesari2020 #maharashtrakesari2016 #maharashtrakesari2018 #maharashtrakesari2017 #maharashtrakesari2019 #maharashtrakesarikusti