Rangayatan Mahotsav

Rangayatan Mahotsav “Rangayatan Mahotsav” took off amidst huge response from artists – technical and performers , and obviously our maaibaap – the warm audience.
(20)

रंगायतन महोत्सव - २०२४उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !सर्वोत्कृष्ट पारितोषिके रंगायतन महोत्सवाचे मानकरी सर्व स्पर्धक संस्थां...
13/01/2024

रंगायतन महोत्सव - २०२४
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

सर्वोत्कृष्ट पारितोषिके
रंगायतन महोत्सवाचे मानकरी

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन !..💐💐💐

रंगायतन महोत्सव - २०२४उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !अंतिम फेरी निकालसर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हा...
13/01/2024

रंगायतन महोत्सव - २०२४
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

अंतिम फेरी निकाल

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन...💐💐💐

Rangayatan Mahotsav Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts Mangesh Desai Sachiin Naarkar Viikas Pawar Pradeep Narkar Abhijeet Kende Durgesh Akerkar Vijay Gole Hari Thamke Sunil Gaikwad Prashant Vichare Nayan Jadhav Hemendra Bhosle Ganesh Jethe Gadkari Rangayatan Gaurav Kande Nilesh Gawade Maharashtra Times Ekankika-एकांकिका Gadkari Rangayatan @ Prasad Oak Pravin Tarde Abhijeet Khandkekar Tapasya Vasant Neve Shreyas Panchal Damini Choudhari Priyank Sagvekar Yogesh Dixit Mangesh Doiphode Sandesh Ahire Pradeep Velonde

रंगायतन महोत्सव - २०२४*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !**प्राथमिक फेरी निकाल*प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे म...
09/01/2024

रंगायतन महोत्सव - २०२४
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

*प्राथमिक फेरी निकाल*

प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार!
आपण दिलेल्या प्रतिसादामुळे या वर्षाची प्राथमिक फेरी खूप उत्साहात पार पडली.... आता उत्सुकता अंतिम फेरीची......

अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु

स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे
दिनांक :- १० जानेवारी २०२४
वेळ :- सकाळी ११ पासून

Mahotsav


#

06/01/2024

रंगायतन महोत्सव ....उत्सव मानाचा ! २०२४........शुभारंभ.....

Gadkari Rangayatan



Mangesh Desai
@⁨Nilesh Gawade⁩ #

01/01/2024

.... *रंगायतन महोत्सव ....उत्सव मानाचा ! २०२४ .....*

प्राथमिक फेरी (तालीम स्वरूपात)
दि. ५ ,६, ७ जानेवारी २०२४ ला घेण्यात येईल.
अंतिम फेरी दि. १० जानेवारी २०२४ ला गडकरी रंगायतन ठाणे येथे




@⁨Nilesh Gawade⁩

Maharashtra Times
26/12/2023

Maharashtra Times

.... *रंगायतन महोत्सव ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा! -२०२४ .....* प्राथमिक फेरी  (तालीम स्वरूपात)  दि. ५ ,६, ७ जानेवारी...
30/11/2023

.... *रंगायतन महोत्सव ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा! -२०२४ .....*

प्राथमिक फेरी (तालीम स्वरूपात)
दि. ५ ,६, ७ जानेवारी २०२४ ला घेण्यात येईल.

अंतिम फेरी दि. १० जानेवारी २०२४ ला गडकरी रंगायतन ठाणे येथे ...

Sachiin Naarkar Viikas Pawar Swaroup studio'ss LLP Ganesh Jethe Vijay Gole Hemendra Bhosle Prashant Vichare Abhijeet Kende Rangayatan Mahotsav Nayan Jadhav Gadkari Rangayatan Ekankika-एकांकिका Pradeep Narkar Gadkari Rangayatan Subodh Bare gawade Priyank Sagvekar Shreyas Panchal Kiran Railkar II Durgesh Akerkar Vandana Marathe Gaurav Kande

"*नवोदितांच्या आश्रयाच व निश्र्चयाच सर्वोत्तमी ठिकाण म्हणजेच रंगायतन महोत्सव* "अभिनेते , तंत्रज्ञ , निर्माते , दिग्दर्शक...
18/11/2023

"*नवोदितांच्या आश्रयाच व निश्र्चयाच सर्वोत्तमी ठिकाण म्हणजेच रंगायतन महोत्सव* "
अभिनेते , तंत्रज्ञ , निर्माते , दिग्दर्शक व जाणकार प्रेक्षक यांच्या कष्टाने ...मेहनतीने उभारलेली सरंचना.. ही दर वर्षी नवनव्या एकांकिका नवनव्या रंगात रसिकांच्या भेटीस येत असतात ... संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या स्पर्धात्मक महोत्सवाची वाट आतुरतेने पाहिली जाते. ते अर्थातच 🎭 रंगायतन महोत्सव 🎭
म्हणूनच आपल्या रंगायतन महोत्सवाची दखल घेऊन यंदाचा मानाचा 🎭 गंधार गौरव पुरस्कार 🎭 देऊन उपस्थित आदरार्थी व प्रेक्षकांसमोर सन्मानित करण्यात आलं ही रंगायतन महोत्सव घडवणाऱ्यासाठी, संबधित कलाकारांसाठी व समस्त रसिक प्रेक्षंकासाठी अभिमानाची बाब आहे ...
आमच्या ह्या उपक्रमाचा गौरव करून दिलेल्या प्रतिसादाबद्दल गंधार गौरव आयोजकांचे मनःपूर्वक आभार व प्रेक्षागृहात ज्यांच्या अलोट गर्दीने रंगमंचावर एकांकिका सादर करणाऱ्या कलाकारांचा उत्साह द्विगुणित होतो त्या सर्व रसिकप्रेक्षकांचे ही मनःपूर्वक आभार .. धन्यवाद

तेव्हा ह्या ही वर्षी नव्या दिमाखात येत आहे नव्या कलावंतांना हक्काचं व विश्वासरुपी व्यासपीठ घेऊन

🎭🎭रंगायतन महोत्सव🎭🎭

Sachiin Naarkar Viikas Pawar Abhijeet Kende Vijay Gole Pradeep Narkar Nayan Jadhav Subodh Bare Durgesh Akerkar Kiran Railkar II Prashant Vichare Hemendra Bhosle Priyank Sagvekar Swaroup studio'ss LLP Ganesh Jethe

नवनव्या कवनांचारोज नवा डाव,लेखणीनं घेतलाकाळजाचा ठाव,जगताना सोसले अनेक घावशाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,कलारत्न " पठ्ठे बाप...
15/10/2023

नवनव्या कवनांचा
रोज नवा डाव,
लेखणीनं घेतला
काळजाचा ठाव,
जगताना सोसले अनेक घाव
शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,
कलारत्न " पठ्ठे बापूराव "

@manjiri_oak parab.58




२०१३ साली रुजवलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष म्हणजे यंदाचा 'रंगायतन महोत्सव २०२४'. उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ....अकरावे दम...
02/10/2023

२०१३ साली रुजवलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष म्हणजे यंदाचा 'रंगायतन महोत्सव २०२४'. उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ....अकरावे दमदार वर्ष !

नव्या एकांकिका, नव्या कल्पना, नवे विचार, नवनवे कलाकार रंगायतन महोत्सवाच्या निमित्ताने या पूर्वीही मिळालेले आहेत.

अशीच नवी आशा आणि त्यातून मिळणारी प्रचंड उर्जा घेऊन येत आहोत रंगायतन महोत्सव २०२४.

हा मानाचा उत्सव तुम्हा सर्वांच्या सहकार्याने नव्या जोमाने साजरा करुया.... जानेवारी २०२४.


Ekankika-एकांकिका Ekankika Updates

06/02/2023

*ऑडिशन्स ! ऑडिशन्स ! ऑडिशन्स*

*Keemaya Production's Pvt. Ltd.*
*आणि*
*Swaroup Studioss LLP, Thane*
*यांचा आगामी मराठी चित्रपट*

*बुधवार, ८ फेब्रुवारी २०२३*

*वेळ : सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००*

*मुलगी*

*वयोगट : ६ ते १२ वर्षे*

*सिनेमातील भाषा : कोल्हापुरी*

*ऑडिशन्स करिता लूक :*
*(सिनेमाचा काळ १९९६ च्या दरम्यान)*
*१. शाळेचा गणवेश अनिवार्य*
*२. शक्य असल्यास केसांच्या २ वेण्या बांधाव्यात*
*३. सोबत एखादा फ्रॉक आणणे*

*ऑडिशनचे ठिकाण :*
*नाट्य परिषद कार्यालय, गडकरी रंगायतन नाट्यगृह, तलावपाळी जवळ, डॉ. मूस रोड, ठाणे (पश्चिम), ४००६०१*

*संपर्क :*
*९७७३६८७८११*
*९०२९७३०८३०*

रंगायतन महोत्सव - २०२३उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !सर्वोत्कृष्ट पारितोषिके रंगायतन महोत्सवाचे मानकरी सर्व स्पर्धक संस्थां...
12/01/2023

रंगायतन महोत्सव - २०२३
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

सर्वोत्कृष्ट पारितोषिके
रंगायतन महोत्सवाचे मानकरी

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन !

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव - २०२३उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !अंतिम फेरी निकालसर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हा...
12/01/2023

रंगायतन महोत्सव - २०२३
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

अंतिम फेरी निकाल

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन !

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव - २०२३*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे दिनांक :- १...
10/01/2023

रंगायतन महोत्सव - २०२३
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु

स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे
दिनांक :- ११ जानेवारी २०२३
वेळ :- दुपारी २ पासून

Mahotsav


salekar

09/01/2023

रंगायतन महोत्सव - २०२३
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु

स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे
दिनांक :- ११ जानेवारी २०२३
वेळ :- दुपारी २ पासून

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव - २०२३*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !**प्राथमिक फेरी निकाल*प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे म...
08/01/2023

रंगायतन महोत्सव - २०२३
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

*प्राथमिक फेरी निकाल*

प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार!
आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दशकपूर्ती वर्षाची प्राथमिक फेरी खूप उत्साहात पार पडली.... आता उत्सुकता अंतिम फेरीची......

अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु

स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे
दिनांक :- ११ जानेवारी २०२३
वेळ :- दुपारी २ पासून

Mahotsav


salekar

08/01/2023
रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: ११संस्थेचे/महाविद्यालया...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: ११
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: श्रीस्थानक बहुउद्देशीय संस्थान
एकांकिकेचे नाव: तहान
लेखकाचे नाव: सदानंद देशमुख
दिग्दर्शकाचे नाव: विजय पाटील
नेपथ्य: विशाल भालेकर
प्रकाश योजना: सिद्धेश नांदलस्कर
संगीतकार: शुभम राणे
रंगभूषा: शुभम पाटील
वेशभूषा: विशाल भालेकर
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: १०संस्थेचे/महाविद्यालया...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: १०
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: कलरफुल्ल मॉन्क, डोंबिवली
एकांकिकेचे नाव: टिनिटस
लेखकाचे नाव: नचिकेत
दिग्दर्शकाचे नाव: नचिकेत
नेपथ्य: राहुल डेंगळे
प्रकाश योजना: राजेश शिंदे
संगीतकार: शुभम कांबळे
रंगभूषा: आकांक्षा मोहित
वेशभूषा: अनुष्का राणे
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: ९संस्थेचे/महाविद्यालयाच...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: ९
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: नाटकनामा थिएटर, सायन.
एकांकिकेचे नाव: शास्त्रीय
लेखकाचे नाव: तेजस सरपे
दिग्दर्शकाचे नाव: तेजस सरपे
नेपथ्य: सिद्धेश सुतार/ योगेश होनराव/ रोहन केळकर.
प्रकाश योजना: अंकेत लटम
संगीतकार: तेजस सरपे
रंगभूषा: अभिषेक मुंबरकर
वेशभूषा: गणेश शिंदे
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: ८संस्थेचे/महाविद्यालयाच...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: ८
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: कलामंथन ठाणे
एकांकिकेचे नाव: फ्लाइंगराणी
लेखकाचे नाव: मोहन बनसोडे
दिग्दर्शकाचे नाव: विजय पाटील
नेपथ्य: विशाल भालेकर
प्रकाश योजना: सिद्धेश नांदलस्कर
संगीतकार: शुभम राणे
रंगभूषा: विशाल भालेकर
वेशभूषा: विशाल भालेकर
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !रंगायतन प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: ७संस्थेचे/महावि...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

रंगायतन प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: ७
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: अनंत थिएटर्स, अलिबाग
एकांकिकेचे नाव: झुला
लेखकाचे नाव: नरेंद्र ठाकूर
दिग्दर्शकाचे नाव: राजन पांचाळ
नेपथ्य: देवेन पाटील/प्रमोद पाटील/देवेंद्र केळुसकर
प्रकाश योजना: शुभम पाटील
संगीतकार: रंजन जाधव
रंगभूषा: हितेश पवार
वेशभूषा: रश्मी पांचाळ
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !प्राथमिक फेरी  दिवस तिसराएकांकिका क्रमांक: ६संस्थेचे/महाविद्यालयाच...
08/01/2023

रंगायतन महोत्सव -२०२३ ....उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

प्राथमिक फेरी दिवस तिसरा
एकांकिका क्रमांक: ६
संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव: कल्पकला स्टुडिओ, टिळक नगर
एकांकिकेचे नाव: नोंद
लेखकाचे नाव: ओंकार दामले
दिग्दर्शकाचे नाव: अनंत अंकुश
नेपथ्य: प्रवीण भोंसले
प्रकाश योजना: सुनील देवळेकर
संगीतकार: अनंत अंकुश
रंगभूषा: उल्लेश खंदारे
वेशभूषा: अनंत अंकुश
परीक्षक: सुप्रिया चौगुले / चंद्रकांत गायकवाड
आयोजक - टीम रंगायतन

Mahotsav


salekar

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rangayatan Mahotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rangayatan Mahotsav:

Videos

Share

Nearby event planning services


Other Performance & Event Venues in Thane

Show All